Hotel Tandoor Corner

Hotel Tandoor Corner Famous for Veg & Non Veg Food

राखीचा धागा फक्त मनगटावर बांधला जात नाही,तो प्रेम, विश्वास आणि आठवणींनी मनाशी जोडला जातो. ❤️भाऊ-बहिणीचं हे नातं असंच काय...
28/08/2026

राखीचा धागा फक्त मनगटावर बांधला जात नाही,
तो प्रेम, विश्वास आणि आठवणींनी मनाशी जोडला जातो. ❤️
भाऊ-बहिणीचं हे नातं असंच कायम खास राहो,
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🫶✨

🇮🇳 स्वातंत्र्य म्हणजे फक्त अभिमान नाही, तर देशासाठी आपली जबाबदारीही!चला, एकजुटीने भारताला आणखी मजबूत बनवूया. ❤️🇮🇳Happy I...
14/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य म्हणजे फक्त अभिमान नाही, तर देशासाठी आपली जबाबदारीही!
चला, एकजुटीने भारताला आणखी मजबूत बनवूया. ❤️🇮🇳
Happy Independence Day!

India Freedom IndianPride स्वातंत्र्यदिन HappyIndependenceDay

एका छोट्याशा सुरुवातीपासून… एका मोठ्या यशापर्यंत! 🇮🇳🫡आमच्या  Hotel Tandoor Corner मधील कर्मचारी  श्री. फोंडे पांडुरंग बा...
14/08/2026

एका छोट्याशा सुरुवातीपासून… एका मोठ्या यशापर्यंत! 🇮🇳🫡

आमच्या Hotel Tandoor Corner मधील कर्मचारी श्री. फोंडे पांडुरंग बाबुराव यांनी जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर IPS अधिकारी होण्याचा मान मिळवला.

आपल्या मुलाखतीत Hotel Tandoor Corner चा उल्लेख करून त्यांनी या प्रवासातील आपल्या नात्याची आठवण जपली, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. ❤️

तुमचं यश आमच्यासाठी फक्त आनंद नाही…
तर आमच्या संपूर्ण परिवारासाठी प्रेरणा आहे! ✨**

🇮🇳 Hotel Tandoor Corner परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन, पांडुरंग सर!🫡❤️

🕷️Spider-Man आला… आणि Kolhapuri taste च्या प्रेमात पडला!❤️🔥Web-slinging थांबवून आता time for Tandoor, Thali & authentic ...
10/08/2026

🕷️Spider-Man आला… आणि Kolhapuri taste च्या प्रेमात पडला!❤️🔥

Web-slinging थांबवून आता time for Tandoor, Thali & authentic Kolhapuri flavours!🍗🍽️

Superhero असो किंवा foodie…
Taste च्या बाबतीत compromise नाही! 😎🕷️

Hotel Tandoor Corner
Come for the taste, stay for the experience!

08/08/2026

Puikhadi मध्ये आता Full-On Feast ची वेळ!
Hotel Tandoor Corner घेऊन आलंय NEW Chicken Raan!
Whole Chicken, Fully Roasted & Packed with rich मसाला आणि smoky flavour.
एकट्याची भूक भागवायला नाही…
पूर्ण टेबलची भूक जागवायला आलंय!
मोठा Roast. मोठा Flavour. मोठी मेजवानी.
Hotel Tandoor Corner, Puikhadi.
Come hungry. The Chicken Raan is ready!

06/08/2026

अय्य अय्य इकडे कुठ?
आखाड स्पेशल आहे म्हणून आलोय हॉटेल तंदूर कॉर्नरला.

Good food. Great friends. Unforgettable memories. This Friendship Day, celebrate the bond that makes life special! ✨Happ...
02/08/2026

Good food. Great friends. Unforgettable memories.
This Friendship Day, celebrate the bond that makes life special! ✨
Happy Friendship Day! 🫶

Address

Kolhapur
416012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Tandoor Corner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Tandoor Corner:

Shortcuts

Share