Hotel Amrut Restaurant

Hotel Amrut Restaurant Hotel Amrut Restaurant is a diversified vegetarian and non-vegetarian multi cuisine specialty restau Veg & non-veg specialties on Kolhapur-Gaganbawada road.

Famous West Maharashtra dishes. Near Phulewadi naka, Kolhapur.

कारण इथे प्रत्येक घासात आहे अस्सल कोल्हापूरी स्वाद! 🍗🌶️ चवीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आजच 'हॉटेल अमृत'ला भेट द्या.📞 संप...
09/08/2026

कारण इथे प्रत्येक घासात आहे अस्सल कोल्हापूरी स्वाद! 🍗🌶️ चवीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आजच 'हॉटेल अमृत'ला भेट द्या.
📞 संपर्क: +91 8956685542
📍पत्ता
हॉटेल अमृत गजानन महाराज मंदिरासमोर, बालिंगा रोड, फुलेवाडी नाका, कोल्हापूर

आखाडा आहे... आणि मनात फक्त एकच विचार! 😍🍖हॉटेल अमृतची स्पेशल मटण थाळी! 🔥एकदा चाखाल... पुन्हा पुन्हा याल! ❤️"📍 फुलेवाडी ना...
06/08/2026

आखाडा आहे... आणि मनात फक्त एकच विचार! 😍🍖
हॉटेल अमृतची स्पेशल मटण थाळी! 🔥
एकदा चाखाल... पुन्हा पुन्हा याल! ❤️"

📍 फुलेवाडी नाका, वाळिंगा रोड, कोल्हापूर

विषय चवीचा आणि विषय फक्त 'हॉटेल अमृत'चा! 🔥🍗टेंडर आणि ज्युसी चिकनवर मसाल्यांची अचूक पेरणी... एकदा चव चाखली की जिभेवर रेंग...
04/08/2026

विषय चवीचा आणि विषय फक्त 'हॉटेल अमृत'चा! 🔥🍗
टेंडर आणि ज्युसी चिकनवर मसाल्यांची अचूक पेरणी...
एकदा चव चाखली की जिभेवर रेंगाळत राहणार! मग कधी येताय तुमचा विकेंड खास करायला? 🤤✨📍

☎️संपर्क +91 8956685542 , 98500 63259. 982386505

📍पत्ता
हॉटेल अमृत गजानन महाराज मंदिरासमोर, बालिंगा रोड, फुलेवाडी नाका, कोल्हापूर

02/08/2026

🎈 ७५ वर्षांचा अनुभव, प्रेम आणि आशीर्वाद… अशा खास क्षणांचा उत्सव होऊ द्या हॉटेल अमृतमध्ये!

Follow: Hotel Amrut Restaurant
Editor Anuj Punvatkar
🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

☎️संपर्क +91 8956685542 , 98500 63259. 982386505

📍पत्ता
हॉटेल अमृत गजानन महाराज मंदिरासमोर, बालिंगा रोड, फुलेवाडी नाका, कोल्हापूर

तिखट, झणझणीत आणि अस्सल कोल्हापुरी चवीचा खजिना! 🔥🍖हॉटेल अमृतचं स्पेशल मटन लोणचं – प्रत्येक घासात मसाल्याची भन्नाट चव! 😋आज...
02/08/2026

तिखट, झणझणीत आणि अस्सल कोल्हापुरी चवीचा खजिना! 🔥🍖
हॉटेल अमृतचं स्पेशल मटन लोणचं – प्रत्येक घासात मसाल्याची भन्नाट चव! 😋

आजच भेट द्या आणि चवीचा अनोखा अनुभव घ्या
📍 फुलेवाडी नाका, बालिंगा रोड, कोल्हापूर
📞 8956685542

नात्यांमध्ये नाते भारी, कोल्हापूरी आपली मैत्री लय न्यारी !!आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या सर्व जि...
02/08/2026

नात्यांमध्ये नाते भारी, कोल्हापूरी आपली मैत्री लय न्यारी !!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या सर्व जिगरी दोस्तांना 'फ्रेंडशिप दिनाच्या ' मनःपूर्वक शुभेच्छा!

मैत्रीचा कट्टा आणि हॉटेल अमृतचा  चमचमीत बेत !खास मैत्रीदिना निमित्त १० % सूट मित्र-परिवारासोबत या आणि प्रत्येक घासात चवी...
30/07/2026

मैत्रीचा कट्टा आणि हॉटेल अमृतचा चमचमीत बेत !
खास मैत्रीदिना निमित्त १० % सूट
मित्र-परिवारासोबत या आणि प्रत्येक घासात चवीचा अविस्मरणीय अनुभव घ्या! 😋

📍 फुलेवाडी नाका, बालिंगा रोड, कोल्हापूर
📞 8956685542

29/07/2026

🤝 मैत्रीचा आनंद… आता चवीसोबत! ❤️
या फ्रेंडशिप डे निमित्त हॉटेल अमृत मध्ये मित्रांसोबत जेवणाचा आनंद घ्या आणि मिळवा 10% सूट! 🎉
कारण खरी मैत्री… साजरी होते एकत्र जेवताना! आजच भेट द्या!

Follow: Hotel Amrut Restaurant
Editor Anuj Punvatkar
🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

☎️संपर्क +91 8956685542 , 98500 63259. 982386505

📍पत्ता
हॉटेल अमृत गजानन महाराज मंदिरासमोर, बालिंगा रोड, फुलेवाडी नाका, कोल्हापूर

अस्सल कोल्हापुरी चव एका थाळीत! ❤️रस्सेदार मटण, झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा, गरमागरम भाकरी आणि मन तृप्त करणारा स्वाद...हॉट...
28/07/2026

अस्सल कोल्हापुरी चव एका थाळीत! ❤️

रस्सेदार मटण, झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा, गरमागरम भाकरी आणि मन तृप्त करणारा स्वाद...
हॉटेल अमृतची मटण थाळी एकदा खाल्ली की पुन्हा यायलाच वाटेल!

📍 फुलेवाडी नाका, बालिंगा रोड, कोल्हापूर
📞 8956685542

26/07/2026

जिथे प्रत्येक घासात अस्सल कोल्हापुरी चव… ❤️
आणि प्रत्येक भेटीत आपुलकीचा अनुभव! 🍽️✨
स्वागत आहे आपल्या हक्काच्या ठिकाणी

Follow: Hotel Amrut Restaurant
Editor Anuj Punvatkar
🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

☎️संपर्क +91 8956685542 , 98500 63259. 982386505

📍पत्ता
हॉटेल अमृत गजानन महाराज मंदिरासमोर, बालिंगा रोड, फुलेवाडी नाका, कोल्हापूर

Address

Balinga Road, Fulewadi Naka
Kolhapur
416010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Amrut Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Amrut Restaurant:

Shortcuts

Share