03/08/2020
बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.🥰🤜🏻🤛🏻
यावेळचा शत्रू आहे कोरोना व्हायरस (Covid-19) या पासून सुरक्षित राहण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, हात नेहमी स्वच्छ धुणे बंधनकारक आहे.😷
रक्षाबंधनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा !
#सण ्सव