05/07/2015
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात...!🌸🌸
जीवनांत त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ..ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात की..हे तुला कधीच जमणार नाही..🌸🌸
💐💐सुप्रभात💐💐