13/03/2026
Finally…! 🌿
निसर्गाच्या सानिध्यात, घनदाट जंगलामध्ये आणि गगनबावड्याच्या शुद्ध हवेमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक Pet Friendly Sustainable Farm Stay – “The Camp” 🏕️🐾
तुम्हाला आपल्या मातीशी समरस होण्याचा अनुभव देण्यासाठी, गावाकडचं साधं पण समृद्ध आयुष्य जवळून पाहण्यासाठी, जंगलामधील सुंदर nature trails अनुभवण्यासाठी आणि मनमुराद निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. 🌳✨
शहराच्या गोंगाटापासून दूर, शांतता, स्वच्छ हवा आणि निसर्गाच्या कुशीत काही अविस्मरणीय क्षण घालवण्यासाठी The Camp आजपासून Booking साठी available आहे!
We are open and excited to give you an amazing Nature Retreat Experience.
📞 Bookings & Enquiries:
Call / WhatsApp – 7887781017
Grateful Everyday l!!!