Chandralok Homestays #Kolhapur

Chandralok Homestays #Kolhapur Fully furnished flats available on daily rental in excellent reaidential location of Kolhapur. We are premium homestays in kolhapur since 9 years.

It’s award winning property preferred by families, groups, solo travellers, backpackers, marriage parties.

12/07/2025

ऐतिहासिक !
अभिमानास्पद !!
गौरवशाली क्षण !!!

छत्रपती शिवाजी महाराज यांना
मानाचा मुजरा !!!!
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन...
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!

संपूर्ण देशवासियांचे अखंड स्फूर्तीस्थान, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे.

या निमित्ताने जागतिक पर्यटन नकाशावर छत्रपतींच्या, मावळ्यांच्या मर्दुमकीने चेतलेली ही शौर्यस्थळे ठळकपणे दिसून येतील. आता जबाबदारी आपली आहे.

॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥

It’s a very famous Kopeshwar temple near kolhapur ! A must visit place. Extraordinary structure with marvellous architec...
10/07/2025

It’s a very famous Kopeshwar temple near kolhapur ! A must visit place. Extraordinary structure with marvellous architecture.
This stunning photography done by Mr. Shamkant Shete.

05/07/2025

Proud moment for Kolhapur to be on world fashion, comfort map ! One of specialities acclaimed by BBC.

Flora and fauna in kolhapur is getting new life !
01/07/2025

Flora and fauna in kolhapur is getting new life !

28/06/2025

Nature at its best at Kolhapur.
Enjoy Kolhapuri culture and world famous cuisine!

Happy to share review of our one of the satisfied guest. It’s our passion to provide affordable accommodation with quali...
23/05/2025

Happy to share review of our one of the satisfied guest.
It’s our passion to provide affordable accommodation with quality service at Kolhapur.

Book farmhouse plot at a very picturesque location of Giroli at kolhapur. Visit the place, contact numbers on the broach...
03/11/2024

Book farmhouse plot at a very picturesque location of Giroli at kolhapur. Visit the place, contact numbers on the broacher.

*कोल्हापूर* हा गडकोट, नद्या - नाले, दऱ्या - खोरी लाभलेला पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध व निसर्गसंपन्न जिल्हा.   मात्र शहर...
12/10/2024

*कोल्हापूर* हा गडकोट, नद्या - नाले, दऱ्या - खोरी लाभलेला पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध व निसर्गसंपन्न जिल्हा.

मात्र शहरीकरणाच्या रेट्यात घुसमट पण वाढते आहे.
यावर उपाय म्हणजे ताणतणाव विरहीत दिनक्रम. सोबत सेंद्रिय आहार, व्यायाम व निसर्ग सहवास ! ही निरोगी व समृद्ध जीवनाची गुरूकिल्ली !

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरपासून अर्ध्यातासाच्या अंतरावर *गिरोलीच्या* सदाहरीत परिसरात आपणांस शेती प्लॅाट घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतोय. जिथे स्वतःच्या जागेत निसर्गात रमता येईल, सोबत छंद जोपासत मनमुराद जगता येतील.

*कडे - कपार* मधील प्लॅाट म्हणजे *निसर्गाकडे केलेली सहज वाटचाल !*

*कडे - कपार* लोकेशन https://maps.app.goo.gl/cbLDVrq1tUjDmWLT9?g_st=iw

08/09/2024

This is 2 BHK flat on 1st floor, which we offer on daily rental at Chandralok Homestays Kolhapur.
10 years legacy !

Address

250 B/26, Eward, Nagala Park, Near Collector Office Behind Patlacha Wada Restaurant
Kolhapur
416003

Telephone

+919822089171

Website

http://www.airbnb.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandralok Homestays #Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chandralok Homestays #Kolhapur:

Share

Category