Hotel Raje/ हॉटेल राजे

Hotel Raje/ हॉटेल राजे HOTEL RAJE

नमस्कार खवय्ये मित्रांनो,

एक छानशी संध्याकाळ, समोर विद्यापीठ च्या मैदानावरून वाहणारा वारा, टेरेस रेस्टॉरंट, मंद प्रकाश आणि जेवायला हॉटेल राजे ची गरमागरम मेजवानी तुम्हाला नक्कीच आवडेल.
२०११ साली सुरवात झालेल्या हॉटेल राजे ने पहिल्याच वर्षी रेडिओ मिरची ने आयोजित केलेली तांबडा पांढरा रस्सा ची स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकली.
मराठी चित्रपटांच्या अनेक कलाकारांनी अनेक वेळा मुंबईहून येऊनही हॉटेल राजे

च्या जेवणाचा आस्वाद घेतला आहे.
आपणही एकदा नक्की या आमची कोल्हापुरी मांसाहारी घरगुती मेजवानी चाखायला.

धन्यवाद !

आपणा सर्वांना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा, हॉटेल राजे कडून.आपलं प्रेम असंच राहू दे.
19/02/2022

आपणा सर्वांना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा, हॉटेल राजे कडून.
आपलं प्रेम असंच राहू दे.

Tomato FM ने आयोजित स्पर्धेत कोल्हापूरची नंबर 1 थाळी स्पर्धेत हॉटेल राजे ने सहभाग केला, त्याचे काही फोटो.https://www.fac...
28/01/2022

Tomato FM ने आयोजित स्पर्धेत कोल्हापूरची नंबर 1 थाळी स्पर्धेत हॉटेल राजे ने सहभाग केला, त्याचे काही फोटो.

https://www.facebook.com/1836859603294169/posts/3072049659775151/

नमस्कार मित्रांनो,आज दुपारी 2 ते 3 या वेळेत टोमॅटो एफएम 94.3 वर ऐका हॉटेल राजे च्या मटन थाळी बद्दल.
28/01/2022

नमस्कार मित्रांनो,

आज दुपारी 2 ते 3 या वेळेत टोमॅटो एफएम 94.3 वर ऐका हॉटेल राजे च्या मटन थाळी बद्दल.

02/01/2022
हॉटेल राजे, मेनु कार्ड.
01/12/2021

हॉटेल राजे, मेनु कार्ड.

Address

M S E B Ring Road
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 7pm - 11pm
Tuesday 7pm - 11pm
Wednesday 7pm - 11pm
Thursday 7pm - 11pm
Friday 7pm - 11pm
Saturday 7pm - 11pm
Sunday 7pm - 11pm

Telephone

9822262080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Raje/ हॉटेल राजे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share