SWAD Bhojanalay Kolhapur

SWAD Bhojanalay Kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SWAD Bhojanalay Kolhapur, Ghatage Sankul, Shop No. 2 Back side of Janata bazar Rajarampuru 1st Lane, Kolhapur.

19/08/2023
05/11/2022
*स्वाद भोजनालय*एकदम घरची आईच्या हाताची चव घेऊन या कोरोनाच्या महामारी मध्ये तुमच्या दारात पुर्ण हायजेनीक घरपोच जेवण देऊ.घ...
30/05/2021

*स्वाद भोजनालय*
एकदम घरची आईच्या हाताची चव घेऊन या कोरोनाच्या महामारी मध्ये तुमच्या दारात पुर्ण हायजेनीक घरपोच जेवण देऊ.
घरी कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा घरी वयस्कर आजी आजोबा असतील किंवा घरातुन बाहेर पडता येत नसेल तर आम्ही तुम्हाला घरपोच जेवण आणुन देऊ
*तर मग वाट बगु नका आपल्या घरच्या व्यक्तीला लगेच फोन करून सांगा**

*स्वाद भोजनालय*एकदम घरची आईच्या हाताची चव घेऊन या कोरोनाच्या महामारी मध्ये तुमच्या दारात पुर्ण हायजेनीक घरपोच जेवण देऊ.घ...
30/05/2021

*स्वाद भोजनालय*
एकदम घरची आईच्या हाताची चव घेऊन या कोरोनाच्या महामारी मध्ये तुमच्या दारात पुर्ण हायजेनीक घरपोच जेवण देऊ.
घरी कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा घरी वयस्कर आजी आजोबा असतील किंवा घरातुन बाहेर पडता येत नसेल तर आम्ही तुम्हाला घरपोच जेवण आणुन देऊ
*तर मग वाट बगु नका आपल्या घरच्या व्यक्तीला लगेच फोन करून सांगा

22/04/2021

*स्वाद भोजनालय*
एकदम घरची आईच्या हाताची चव घेऊन या कोरोनाच्या महामारी मध्ये तुमच्या दारात पुर्ण हायजेनीक घरपोच जेवण देऊ.
घरी कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा घरी वयस्कर आजी आजोबा असतील किंवा घरातुन बाहेर पडता येत नसेल तर आम्ही तुम्हाला घरपोच जेवण आणुन देऊ

आम्ही अगदी प्रेमाने घरगुती पध्दतीचा सात्वीक, रुचकर पण डॉक्टरांची पथ्ये व स्वच्छतेचे सगळे निकष पाळुन डबा घरपोच करु यामध्ये आपल्याला मिळतील 2 चपाती किंवा भाकरी, भाजी, भात, आमटी, लोणचे, कोशींबीर.
(हायजेनीक डिस्पोजेबल प्लेट पॅकींगमध्ये) मागणीप्रमाणे नाष्टाही पुरवला जाईल.
तेव्हा या कोरोनाकाळात कोणताही व्यावसायीक हेतु ना ठेवता आम्ही फक्त 80/- रुपयांमध्ये ही सेवा देत आहोत,
तुमच्या मागणी प्रमाणे नॉनव्हेज जेवण पण देऊ
मटण , चिकन ,अंडा करी
(नॉनव्हेज साठी आधी सांगितलं तर आपणास उत्तम जेवण देता येईल )
*तर मग वाट बगु नका आपल्या घरच्या व्यक्तीला लगेच फोन करून सांगा*

संपर्क :-
*विनायक जाधव*
*मो. 9764484284*

Wish you Happy Diwali 🪔 🙏🏻
14/11/2020

Wish you Happy Diwali 🪔 🙏🏻

Address

Ghatage Sankul, Shop No. 2 Back Side Of Janata Bazar Rajarampuru 1st Lane
Kolhapur
416008

Telephone

+919764484284

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SWAD Bhojanalay Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SWAD Bhojanalay Kolhapur:

Share