आपली आवड - वडा-भजी सेंटर

आपली आवड - वडा-भजी सेंटर "वडा-भजी खायची इच्छा असेल जर,
एकच नाव...
?

आजचा गरमागरम नाष्टा...
26/06/2017

आजचा गरमागरम नाष्टा...

01/06/2017

अनावरणाची पूर्वतयारी....

30/05/2017
29/05/2017

आपली आवड... म्हणजे एक रुबाब असतो प्रत्येकाचा...
कोण कशी जपेल सांगता येत नाही. कोणी उघडपणे सांगतो, तर कोणी मनातल्या मनात जपतो.
पण जिभेची आवडीचं काय?
कोल्हापूर म्हंटल कि हृदय आणि जीभ ह्यांना आनंद देणारं शहर अस म्हंटल तर गैर नाही. अश्याच ह्या शहरात
श्री. अशोक कुलकर्णी ह्यांनी सन १९८६ मध्ये कोल्हापूरच्या प्रसीध्द मिरजकर तिकटी इथे "वडा-पाव आणि भजी" च्या खमंग चवीची गाडी सुरु केली. नाव दिल "आपली आवड - वडा-भजी सेंटर".
वडा- भजीच्या तळणीचा भूक वाढवणारा वास... त्यांचा गोल आणि टुमदार आकार... आणि "क्वालिटीशी खेळ नाही" हे ब्रीद जपत गेली ३० वर्षे "आपली आवड - वडा-भजी सेंटर" ने अमाप जिव्हेला तृप्ती दिली आहे आणि पुढेही देत राहील.
हातगाडी पासून सुरु झालेला प्रवास हळू हळू प्रशस्त अश्या नीट नेटक्या दुकानापर्यंत आणला आणि आता तोच "वडा आणि भजी" दिमाखात सुरु झालाय एक ब्रँड म्हणून.
तर मंडळी...
"वडा-भजी खायची इच्छा असेल जर,
एकच नाव...
आपली आवड - वडा-भजी सेंटर"

पत्ता : - १३०९ बी वॉर्ड, शिंगोशी मार्केट समोर, मिरजकर तिकटी, कोल्हापूर

Address

१३०९ बी वॉर्ड, शिंगोशी मार्केट समोर, मिरजकर तिकटी
Kolhapur
416012

Telephone

9527767070

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली आवड - वडा-भजी सेंटर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category