Swami Khanawal

Swami Khanawal MAHRASTRIAN
PUNJABI
ASSAL KOLHAPURI
PURE VEG

10/04/2026

SWAMI PURE VEG

महाशिवरत्रीच्या हार्दीक शुभेच्छा🔱
07/03/2024

महाशिवरत्रीच्या हार्दीक शुभेच्छा🔱

🚩😍स्वागत नव वर्षाचे, आशा आकांक्षाचे,सुख समृद्धिचे, पड़ता द्वारीपाऊल गुढीचे…! “नव -वर्षाची ”😍🚩😇गुढी पाडव्याच्या हार्दिक श...
22/03/2023

🚩😍स्वागत नव वर्षाचे, आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धिचे, पड़ता द्वारी
पाऊल गुढीचे…! “नव -वर्षाची ”😍🚩
😇गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा😇

होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा होळी सण नाती-परंपरा जपण्याचा, आनंदाचा, उल्हासाचा…आणि सन म्हणजे पारंपरिक जेवण...
05/03/2023

होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
होळी सण नाती-परंपरा जपण्याचा, आनंदाचा, उल्हासाचा…
आणि सन म्हणजे पारंपरिक जेवण तर पाहिजेच म्हणूनच तुमाला हॉटेल स्वामी मध्ये मिळणार आहे होळी स्पेशल थाळी. पुराण पोळी, कटाची आमटी इत्यादी सर्व काही मिळेल
तर मग नक्की भेट द्या हॉटेल स्वामी ला.

No Lockdown On Online Order.. Now you can eat your favourite food from your favourite Hotel. Hotel Swami Is Available On...
22/04/2020

No Lockdown On Online Order..

Now you can eat your favourite food from your favourite Hotel. Hotel Swami Is Available On Swiggy Now.

We care for you so we take all precautions.

Stay Home, Stay Safe


May this auspicious occasion of Shri Ram Navami bring lots of positivity, peace and harmony in our life and give us the ...
02/04/2020

May this auspicious occasion of Shri Ram Navami bring lots of positivity, peace and harmony in our life and give us the courage to fight against the corona virus.
🚩Wish you all a Happy Ram Navami🚩
Stay at home, be safe!

कोरोना हा आजार टाळण्यासाठी,- डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा😷😷- गर्दीची ठिकाणे टाळा 🙏- चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हा...
02/04/2020

कोरोना हा आजार टाळण्यासाठी,
- डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा😷😷
- गर्दीची ठिकाणे टाळा 🙏
- चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा👐
- खोकला किव्हा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किव्हा टिशू पेपर धारा🤧
आपणच आहोत आपले रक्षक!
घरीच राहा, सुरक्षित राहा!😇

ॐ नमः शिवाय…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…🙏🏻हर हर महादेव !🙏🏻
21/02/2020

ॐ नमः शिवाय…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

🙏🏻हर हर महादेव !🙏🏻

विचारांचं स्वातंत्र्य ,विश्वास शब्दांमध्ये,अभिमान आत्म्याचा…चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..प...
26/01/2020

विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!ति...
15/01/2020

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


Address

Bhausingji Road
Kolhapur
416002

Telephone

8329319829

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Khanawal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category