Ahar hotel

Ahar hotel Last 64 years we r serving high quality food special Misal, which is famous all over maharashtra.

 #  is Brand  # #Aahar hotel  # #✌🏻
26/09/2020

 # is Brand # #
Aahar hotel # #✌🏻

नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻  कोल्हापूर करांनो  मिसळ प्रेमींसाठी ग्राहकांना ना मुकावे लागत आहे...  पण आनंदाची गोष्ट अशी कि 70 वर्षांची ...
07/05/2020

नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻 कोल्हापूर करांनो मिसळ प्रेमींसाठी ग्राहकांना ना मुकावे लागत आहे... पण आनंदाची गोष्ट अशी कि 70 वर्षांची परंपरा असलेले हॉटेल आहार आपल्या सर्वांसाठी संकष्टी निमित्त दि.10 मे रोजी उपवासाची मिसळ पार्सल व घरपोच सेवा सुरु करत आहोत,घरी राहा..सुरक्षित राहा...आणि चटकदार उपवासाच्या मिसळ चा आस्वाद लुटा... आपल्या मिसळ प्रेमींना शेअर करा नियम व अटी लागू ,
कृपया आपली ऑर्डर दिनांक 9 मे रोजी सायंकाळी नऊ वाजेपर्यंत कळवाव्या
धन्यवाद
संपर्क : 02312628325 ,9595014500

Today we have a block in Mahrashtra times paper  of our Hotel Aahar for its speciality of tea surving from last 65 years...
29/02/2020

Today we have a block in Mahrashtra times paper of our Hotel Aahar for its speciality of tea surving from last 65 years thanku so much Mahrashtra times 🙏🏻

  The date  #   #  #  #    #  # #
13/02/2020

The date #

# # #


#
# #

नमस्कार, मुंबईकरांनोतुमच्या आमच्या जिभेची चव टिकवून ठेवणारी व 65 वर्ष पासून चालत आलेल्या हॉटेल आहार यांची पारंपारिक व अस...
12/02/2020

नमस्कार, मुंबईकरांनो
तुमच्या आमच्या जिभेची चव टिकवून ठेवणारी व 65 वर्ष पासून चालत आलेल्या हॉटेल आहार यांची पारंपारिक व अस्सल कोल्हापुरी मिसळ व कांदा भजी घेऊन येत आहोत ,दिनांक 14 15 व 16 फेब्रुवारी,आपल्या लाडक्या मुंबई मध्ये तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण याचा आस्वाद स्टॉल नंबर 27 या ठिकाणी येऊन घ्यावा
वेळ - सकाळी 8 ते रात्री 10
स्थळ- परूळेकर क्रीडांगण ठाणे वेस्ट

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

01/01/2020
Aahar hotel Is ON SWIGGY Now   aahar # #  lovers # #  tea and much more # #  # # #
24/11/2019

Aahar hotel Is ON SWIGGY Now
aahar # #
lovers # #
tea and much more # #
# # #

आज "आषाढी एकादशी"मिसळ खायची ईच्छा हाय ,पण मिळणार कुठं ? मंगळवार पेठेतल्याहाॕटेल "आहार "मध्ये उपवासाची मिसळ मिळते आज दुसऱ...
10/07/2019

आज
"आषाढी एकादशी"
मिसळ खायची ईच्छा हाय ,पण मिळणार कुठं ? मंगळवार पेठेतल्या
हाॕटेल "आहार "मध्ये उपवासाची मिसळ मिळते आज दुसऱ्या वर्षात पर्दापण करत आहे ☕🍲🍲🍲🍲सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...

।। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ।। 🙏🏻💐💐💐

Address

1275, Mirajkar Tikati, Next To Maruti Mandir
Kolhapur
416012

Telephone

09595014500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahar hotel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category