हॉटेल सर्जा राजा - चविष्ठ भोजनाची खास सोय

  • Home
  • India
  • Kolhapur
  • हॉटेल सर्जा राजा - चविष्ठ भोजनाची खास सोय

हॉटेल सर्जा राजा - चविष्ठ भोजनाची खास सोय Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हॉटेल सर्जा राजा - चविष्ठ भोजनाची खास सोय, Hotel, कारखाना साईट, पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, Kolhapur.

🍽️ आमच्याकडे उपलब्ध:
✅ मटन भाकरी
✅ झुणका भाकरी
✅ प्लेट सिस्टीम

🌿 विशेष सोयी:

चवदार चुलीवरची गरम गरम भाकरी
सुंदर गार्डन व्यवस्था
प्रशस्त पार्किंग
फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय
तुमच्या कुटुंबासोबत एक अविस्मरणीय जेवणाचा अनुभव घ्या!

22/07/2025

राज्यातील सर्व प्रवर्गासाठी १५ च्या वर महामंडळे आहेत. या सर्व योजनांची माहिती व अर्ज एकाच पोर्टलवर उपलब्ध करण्यात येणार असल्याने सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना आणि बँकाना देखील याचा उपयोग होईल.

अशा प्रकारच्या माहितीसाठी राज्यातून अनेक युवक दररोज फोन करत असतात. त्यासाठी अनेक शिबिरे घेतली.

सर्व योजनांतील संभाव्य कर्जदार कर्ज योजनेचे नाव घेऊन जेंव्हा बँकामध्ये काउंटरवर जाऊन संपर्क करतो. तेंव्हा बहुतांश बँक कर्मचारी अशी काही योजना आहे याची माहिती नसल्याच सांगत.

आता या पोर्टलवर सर्व महामंडळाच्या योजनांची माहिती व अर्ज उपलब्ध करताना त्या त्या संस्थेने योजनांची माहिती समजून सांगणारा एक ऑडिओ व्हिज्युअल व्हिडीओ पोर्टलवर अपलोड करावा.
तसेच FAQ पण द्यावेत व ते अद्यावत ठेवावेत.
FAQ म्हणजे Frequently Asked Questions —
एखाद्या विषयावर लोकांना नेहमी पडणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सोपी उत्तरं एका ठिकाणी दिलेली असतात, त्यालाच FAQ म्हणतात.

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली लीड बँक समिती असते व त्यांच्या बैठकीत महामंडळाच्या प्रतिनिधींना बोलावून बँकाना योजनेची माहिती द्यायला लागायची. आता सर्व माहिती एकाच पोर्टलवर येणार असल्याने त्याचा उपयोग होईल. :- राजेंद्र कोंढरे




15/07/2025

गाडी बंगला घेण्यासाठी नाही तर दोन वेळच्या जेवणासाठी हे लोक कष्ट करतात... त्यामुळे यांच्याशी घासाघीस करू नका... 🙏

09/07/2025

✨🍽 हॉटेल सर्जा राजा – चव आणि सेवेची अनोखी सांगड! 🍽✨

🙏 तुमच्या प्रेम आणि विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
तुमच्या समाधानासाठीच आमची मेहनत – उत्तम चव आणि उत्कृष्ट सेवा, नेहमीच!

🔥 स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ
🥘 एकदा चाखा, परत परत या!

📍 ठिकाण: हॉटेल सर्जा राजा, पेट्रोल पंप शेजारी, पोर्ले

✨🍽 हॉटेल सर्जा राजा – चव आणि सेवेची अनोखी सांगड! 🍽✨🙏 तुमच्या प्रेम आणि विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद!तुमच्या समाधानासाठ...
08/07/2025

✨🍽 हॉटेल सर्जा राजा – चव आणि सेवेची अनोखी सांगड! 🍽✨

🙏 तुमच्या प्रेम आणि विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
तुमच्या समाधानासाठीच आमची मेहनत – उत्तम चव आणि उत्कृष्ट सेवा, नेहमीच!

🔥 स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ
🥘 एकदा चाखा, परत परत या!

📍 ठिकाण: हॉटेल सर्जा राजा, पेट्रोल पंप शेजारी, पोर्ले

08/07/2025
06/07/2025

जीवाची किंमत फक्त ५०००/-
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेचा तहसीलदार व एक बदली होऊनही तेथेच राहिलेला क्लार्क यांनी मंगेशकर हॉस्पिटल ची फाईल हरवली आहे.
माणसानो माणसांसारखे वागा जागृत रहा नाहीतर तुमची किंमत ५ हजार

Address

कारखाना साईट, पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर
Kolhapur
४१६२२९

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल सर्जा राजा - चविष्ठ भोजनाची खास सोय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category