Hotel 'Annapurna Gharguti'

Hotel 'Annapurna Gharguti' We serve authentic Kolhapuri Veg & non veg food

हॉटेल  #अन्नपूर्णा_घरगुती_  नव्या रुपात सज्ज  Hotel 'Annapurna Gharguti'आपणास कळविण्यास आनंद होतो की,सर्व प्रिय ग्राहक,म...
30/12/2023

हॉटेल #अन्नपूर्णा_घरगुती_ नव्या रुपात सज्ज
Hotel 'Annapurna Gharguti'

आपणास कळविण्यास आनंद होतो की,सर्व प्रिय ग्राहक,मित्रमंडळी,नातेवाईक तसेच शुभचिंतकांच्या शुभेच्छा व आशिर्वादांमुळे आम्हास हॉटेलची जागा विस्तारण्याची संधी मिळाली, ज्यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय तर टळणार आहेच,तसेच फॅमिली साठीही नव्या प्रशस्त जागेत व्यवस्था करता येणार आहे.

आम्ही #अन्नपूर्णा_घरगुती_परिवार पुन्हा एकदा, नव्या रुपात आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत. तरी सर्वांना नम्र विनंती आहे आपण आमच्या हॉटेलला आवश्य भेट द्यावी व आम्हाला आपणास सेवा देण्याची संधी देऊन उपकृत करावे, आम्ही आपल्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहोत.
आपलाच
#अन्नपूर्णा_घरगुती_परिवार

संपर्क: 9371104511, 7721842277.
पत्ता: शिवराज प्लाझा, डफळे कंपाउंड, ‘डेस्टिनी स्टेशनरी’ पिछाडीस, ताराबाई पार्क ,कोल्हापूर.

😊कालची रात्र आमच्यासाठी अतिशय खास होती,  #मुळशी_पॅटर्न ,  #धर्मवीर_मु_पो_ठाणे ,   #सरसेनापती_हंबीरराव ,यासह अनेक यशस्वी ...
17/03/2023

😊कालची रात्र आमच्यासाठी अतिशय खास होती, #मुळशी_पॅटर्न , #धर्मवीर_मु_पो_ठाणे , #सरसेनापती_हंबीरराव ,यासह अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक, तसेच आमचे पूर्वज व दैवत #सरसेनापती_हंबीरराव_मोहिते यांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते #प्रवीण_तरडे जी आणि #तुझ्यात_जीव_रंगला ,या मालिकेद्वारे मराठी माणसाच्या घराघरात व मनामनात पोहोचलेले अभिनेते #हार्दिक_जोशी #राणादा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत आमच्या हॉटेल #अन्नपूर्णा_घरगुती ला भेट दिली
आज गुरुवार असल्यामुळे राणादा जेवले नाहीत... तसे दोन-तीन ग्लास ताक प्यायले 😀😇 पण प्रवीणजी तसेच इतरांनी मांसाहारी,काहींनी शाकाहारी जेवणाचा अस्वाद घेतला.. सर्वांनी जेवण आवडल्याचे आवर्जून सांगितले तसेच,आज जेवता आले नाही पण जेवण्यासाठी पुन्हा नक्की येईन, अंजली बाईंना सोबत घेऊन येईन अशी ग्वाही राणादांनी दिली ... ... एकूणच काय...कालची रात्र एकदम खास होती☺️

02/04/2022
🧡🤍💚
26/01/2022

🧡🤍💚

Hotel 'Annapurna Gharguti'        सर्वांना कळविण्यात येते की आमच्या हॉटेलला भरभरून प्रतिसाद देणारे सर्व प्रिय ग्राहक व म...
28/12/2021

Hotel 'Annapurna Gharguti'
सर्वांना कळविण्यात येते की आमच्या हॉटेलला भरभरून प्रतिसाद देणारे सर्व प्रिय ग्राहक व मित्रपरिवार यांच्या खास आग्रहास्तव,इतर नियमीत मेनू सोबतच आम्ही आजपासून आमच्या मेनू मध्ये,
“मटण चॅाप्स फ्राय ताट” , “कलेजा फ्राय”, तसेच “अख्खा मसूर- पराठा” व “पनीर-पराठा” समाविष्ट करीत आहोत.. त्यास देखील आपण नेहमी प्रमाणे भरभरून प्रतिसाद द्याल हाच विश्वास.

Mon - Sun: 12:30 PM to 3:30 PM
& 7:30 PM to 10:30 PM

हॉटेल *अन्नपूर्णा घरगुती*
कोल्हापुरी पद्धतीचे अस्सल घरगुती शाकाहारी व मांसाहारी जेवण. ( Kolhapuri Veg Thalis & Non veg Thalis with Tambda- Pandhra rassa )
अस्सल घरगुती मटण/चिकन,अंडाकरी,खिमा ताट,तांबडा- पांढरा रस्सा,व शाकाहारी ताट

संपर्क: 9371104511 , 7721842277.
पत्ता: शिवराज प्लाझा, डफळे कंपाउंड, *डेस्टिनी स्टेशनरी* पिछाडीस, ताराबाई पार्क ,कोल्हापूर.

आमचे कडे उत्कृष्ट प्रतीची मिरची व दर्जेदार मसाले वापरून तयार केलेली  #घरगुती_कांदा_लसूण_चटणी उपलब्ध आहे.-  #अन्नपूर्णा_घ...
07/01/2021

आमचे कडे उत्कृष्ट प्रतीची मिरची व दर्जेदार मसाले वापरून तयार केलेली #घरगुती_कांदा_लसूण_चटणी उपलब्ध आहे.

- #अन्नपूर्णा_घरगुती
डफळे कंपाऊंड, डेस्टिनी स्टेशनरी पिछाडीस, ताराबाई पार्क, कोल्हापूर
संपर्क : 9579974555, 7721842277 ,9371104511

Timings:Mon - Sat: 12:30 PM to 3:30 PM                  & 7:30 PM to 10:30 PM            Sun:7:30 PM to 10:30 PM        ...
21/12/2019

Timings:
Mon - Sat: 12:30 PM to 3:30 PM
& 7:30 PM to 10:30 PM
Sun:7:30 PM to 10:30 PM
हॉटेल *अन्नपूर्णा घरगुती*
कोल्हापुरी पद्धतीचे अस्सल घरगुती शाकाहारी व मांसाहारी जेवण. ( Kolhapuri Veg Thalis & Non veg Thalis with Tambda- Pandhra rassa )
अस्सल घरगुती मटण/चिकन,अंडाकरी,खिमा ताट,खिमा-चपाती व शाकाहारी ताट
चपाती- भाजी,
मटण/चिकन - फ्राय/मसाला,अंडाकरी, तांबडा- पांढरा रस्सा,पुलाव राईस, चपाती/भाकरी , सोलकढी. *ऑर्डर स्विकारू* - मटणाचे लोणचे रु.११०० प्रती किलो.
- मुंडी रस्सा व भेजा फ्राय रु.७००
( १ मुंडी ४ पाय व भेजा फ्राय)
- मटण बिर्याणी रु.१२०० प्रती किलो
( १कि.मटण,१कि तांदूळ, रायता)
- चिकन बिर्याणी रु.९०० प्रती किलो
(१कि.चिकन ,१कि तांदूळ, रायता)
: 9371104511, 7721842277.
पत्ता: शिवराज प्लाझा, डफळे कंपाउंड, *डेस्टिनी स्टेशनरी* पिछाडीस, ताराबाई पार्क ,कोल्हापूर.

Address

Near Destiny Stationry, Shivraj Plaza, Dafale Compound, Tarabai Park
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 12:30pm - 3:30pm
7:30pm - 10:30pm
Tuesday 12:30pm - 3:30pm
7:30pm - 10:30pm
Wednesday 12:30pm - 3:30pm
7:30pm - 10:30pm
Thursday 12:30pm - 3:30pm
7:30pm - 10:30pm
Friday 12:30pm - 3:30pm
7:30pm - 10:30pm
Saturday 12:30pm - 3:30pm
7:30pm - 10:30pm
Sunday 12:30pm - 3:30pm
7:30pm - 10:30pm

Telephone

+91 93711 04511

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel 'Annapurna Gharguti' posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel 'Annapurna Gharguti':

Share