Hotel Kolhapuri chav

Hotel Kolhapuri chav We serve authentic Kolhapur taste food veg and non veg

हॉटेल कोल्हापुरी चव घेऊन येत आहे – “हॉटेल ग्रेव्ही मास्टरक्लास”5 स्टार शेफसोबत शिका हॉटेल किचन ग्रेव्ही बनवण्याचं खमंग आ...
11/08/2025

हॉटेल कोल्हापुरी चव घेऊन येत आहे – “हॉटेल ग्रेव्ही मास्टरक्लास”
5 स्टार शेफसोबत शिका हॉटेल किचन ग्रेव्ही बनवण्याचं खमंग आणि खास कौशल्य!
🔪 या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये आपण शिकाल:
✔️ हॉटेल किचनमध्ये आत्मविश्वासाने काम कसं करायचं
✔️ तणाव, सुरक्षा व स्वच्छतेचे नियम समजून घेणे
✔️ धोकादायक परिस्थिती ओळखणे आणि त्यावर उपाय (Spot Hazards & Adapt Technique)
✔️ स्वयंपाक जलद व कुशलतेने करण्याचे तंत्र
✔️ 1-on-1 हँड्स ऑन कुकिंग
✔️ खास ब्रँडेड एप्रन भेट
✔️ स्वादिष्ट लंच आणि ग्रेव्ही टेस्टींग
✔️ पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र (Completion Certificate)
🗓️ कार्यशाळेची माहिती:
📅 दिनांक: १५ ऑगस्ट २०२५
📍 स्थळ: हॉटेल कोल्हापुरी चव, उजळाईवाडी, कोल्हापूर
📢 फक्त मर्यादित जागा उपलब्ध!
स्वयंपाकाच्या दुनियेत तुमचं कौशल्य उंचावण्यासाठी ही संधी नक्कीच चुकवू नका – आजच नोंदणी करा!

Address

Ujalaiwadi
Kolhapur
416004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Kolhapuri chav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category