Hotel Sanjeev

Hotel Sanjeev THE ONLY RESTAURANT IN PANHALA Fort FOR AUTHENTIC KOLHAPURI FOOD, i.e. MISAL PAV, KANDA BHAJI, BATATA VADA, KANDA-POHE, SHIRA, UPAMA, BURFI, SP.TEA etc..

 #तान्हाजी🚩  असे चित्रपट तयार होणे ही काळाची गरज आहे आणि जर हा चित्रपट चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला ना तर बाकीचे डायरेक...
11/01/2020

#तान्हाजी🚩

असे चित्रपट तयार होणे ही काळाची गरज आहे आणि जर हा चित्रपट चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला ना तर बाकीचे डायरेक्टर पण अशा विषयांना हाथ घालतील...🚩🚩

तान्हाजी चित्रपटाने ५०० कोटींची घोडदौड करावी यासाठी हॉटेल संजीव कडून एक हलका फुलका प्रयत्न... जो पर्यंत हा चित्रपट थिएटर मध्ये चालू आहे तो पर्यंत आपण चित्रपटाचे तिकीटआमच्याकडे दाखवा आणि आमच्या मिसळ वर 10% डिस्काउंट मिळवा 🚩🚩

जय शिवराय....!!!!!🚩🚩

आज "हॉटेल संजीव" चा ४९वा वर्धापनदिन ,तरी आपण सर्वांनी आमच्या हॉटेल मध्ये एकदा तरी येऊन आस्वाद घ्यावा. येताना आपल्या मित्...
24/12/2019

आज "हॉटेल संजीव" चा ४९वा वर्धापनदिन ,तरी आपण सर्वांनी आमच्या हॉटेल मध्ये एकदा तरी येऊन आस्वाद घ्यावा. येताना आपल्या मित्र मंडळींना घेऊन यायला विसरू नका. गेली ४९ वर्षे आपण आम्हाला सेवा करू दिल्याबद्दल धन्यवाद.
आपला आशीर्वाद सदैव पाठीशी राहो. ❤️

~ श्री. राजाभाऊ बाबाजी भालेकर
श्री. संजीव राजाभाऊ भालेकर
रा. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.

पन्हाळगडावर जाणारा रस्ता बंद झाल्यामुळे गर्दी रोडावली आहे...गड पर्यटकांच्या प्रतिक्षेत !वृत्त सौजन्य- दै सकाळ (कोल्हापूर...
21/08/2019

पन्हाळगडावर जाणारा रस्ता बंद झाल्यामुळे गर्दी रोडावली आहे...
गड पर्यटकांच्या प्रतिक्षेत !

वृत्त सौजन्य- दै सकाळ (कोल्हापूर आवृत्ती २०/०८/२०१९)

We are celebrating 48th Anniversary of Hotel Sanjeev today !It was established on 24th of December 1970.Thank you for co...
24/12/2018

We are celebrating 48th Anniversary of Hotel Sanjeev today !
It was established on 24th of December 1970.
Thank you for coming with us so long. Do visit us again and again. Thank you.
😊

आज Hotel Sanjeev, Panhala चा ४८वा वर्धापन दिन !
२४ डिसेंबर १९७० रोजी श्री. राजाभाऊ भालेकर यांनी स्थापना केली.
आमच्यासोबत प्रवास केल्याबद्दल आणि आम्हाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद. आपण अशी च आम्हाला भेट देत राहाल ही आशा .
😊

Happy Ganesh Chaturthi to all ! 💐गणेशचतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !💐- Team Hotel Sanjeev
13/09/2018

Happy Ganesh Chaturthi to all ! 💐

गणेशचतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !💐

- Team Hotel Sanjeev

७२व्या स्वातंत्र्यदिनी पन्हाळगडावर तुफान गर्दी... त्यानिमित्त नागरिकांची आणि पर्यटकांची 'हॉटेल संजीव' ला भेट .आजचा Menu ...
15/08/2018

७२व्या स्वातंत्र्यदिनी पन्हाळगडावर तुफान गर्दी... त्यानिमित्त नागरिकांची आणि पर्यटकांची 'हॉटेल संजीव' ला भेट .
आजचा Menu - 'कांदेपोहे' 😊

🇮🇳❤

After successfully launching page on Facebook  year ago,We have now reached on Google too. We have been verified.Rate an...
23/04/2018

After successfully launching page on Facebook year ago,
We have now reached on Google too. We have been verified.
Rate and review us on Google on the link below.👇🏻

Link : Hotel Sanjeev , Panhala
https://g.co/kgs/uqh4qQ
⭐Rate us⭐


And don't forget to visit us. We have our own traditional dishes as well as some new menu items too.
😊😋👨🏻‍🍳🍽

Address:
Hotel Sanjeev ,
Main Road, Near Kumar VidyaMandir, Panhala Fort, Panhala, Maharashtra 416201

"हॉटेल संजीव" च्या  ४७व्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही ही पत्रिका प्रदर्शित करत आहोत. तरी आपण सर्वांनी आमच्या हॉटेल मध्ये ...
24/12/2017

"हॉटेल संजीव" च्या ४७व्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही ही पत्रिका प्रदर्शित करत आहोत. तरी आपण सर्वांनी आमच्या हॉटेल मध्ये एकदा तरी येऊन आस्वाद घ्यावा. येताना आपल्या मित्र मंडळींना घेऊन यायला विसरू नका...☺️

~ श्री. राजाभाऊ बाबाजी भालेकर
श्री. संजीव राजाभाऊ भालेकर
रा. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.

Happy Birthday to the man who started the business from the zero to the top, our own Mr. Rajabhau Bhalekar , on his 81st...
02/07/2017

Happy Birthday to the man who started the business from the zero to the top, our own Mr. Rajabhau Bhalekar , on his 81st Birthday!!! 💐☺️

Our Hotel's advertisement in Today's तरुण भारत - कोल्हापूर Edition!!! Visit us soon for tasty Misal...
10/06/2017

Our Hotel's advertisement in Today's तरुण भारत - कोल्हापूर Edition!!!
Visit us soon for tasty Misal...

24/12/2016

We are celebrating today the 46th Birth Anniversary of Hotel Sanjeev, Panhala!!!
Hope your love towards us will long forever! :)
Thank you all!

Address

Main Road, Panhala
Kolhapur
416201

Telephone

+919527458528

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Sanjeev posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share