Hotel Manik, Kolhapur.

Hotel Manik, Kolhapur. बबनराव पाटील (तात्या) यांचे सुप्रसिद्?

Good morning Friends नविन बांधकाम पूर्ण होईपर्यंत हॉटेल माणिक जुन्या हॉटेलच्या जवळच सुरु राहील.
26/01/2026

Good morning
Friends
नविन बांधकाम पूर्ण होईपर्यंत हॉटेल माणिक जुन्या हॉटेलच्या जवळच सुरु राहील.

02/01/2026
*🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏*  💥💥✨✨🌟🌟💥💥  हॉटेल माणिक परिवारातर्फे आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...       *🕯️ दिपावली🕯️*  ...
24/10/2022

*🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏*
💥💥✨✨🌟🌟💥💥
हॉटेल माणिक परिवारातर्फे आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
*🕯️ दिपावली🕯️*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!

*🕯️!! शुभ दिपावली !!🕯️*
🏮🏮💥💥💫💫🏮🏮
हॉटेल माणिक
शिवाजी पेठ,
कोल्हापूर

*🍀"आपट्याची पान🍀**🍀त्याला ह्रुदयाचा आकार,🍀**मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,🍀**आनंदाच्या क्षणांना सर्वांचा स्विकार ,🍀*🍀🍃...
05/10/2022

*🍀"आपट्याची पान🍀*
*🍀त्याला ह्रुदयाचा आकार,🍀*
*मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,🍀*
*आनंदाच्या क्षणांना सर्वांचा स्विकार ,🍀*

🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃
*तुमच्या घरात नांदावी लक्ष्मी अन सरस्वती सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी ...*
🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃
*सोने घेताना ठेवा चेहरा ' हसरा '*
*मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,,,*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,,*
*ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,*
*विजयादशमीच्या निमित्ते*
*करावा शुभेच्छांचा स्वीकार*
*विजयादशमीच्या आपणास*
*आणि आपल्या परिवारास*
*हार्दिक 💞💞शुभेच्छा .💞💞*
*शुभ सकाळ………!*
*♥️🙏🏻 हॉटेल माणिक 🙏♥️*
*शिवाजी पेठ*
*कोल्हापूर*

14/11/2020

*सस्नेह नमस्कार संपू दे अंधार सारा*

उजळू दे आकाश तारे
*गंधाळल्या पहाटेस येथे*
वाहू दे आनंद वारे....

*जाग यावी सृष्टीला की*
होऊ दे माणूस जागा
*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
घट्ट व्हावा प्रेम धागा...

*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
अन् मने ही साफ व्हावी
*मोकळ्या श्वासात येथे*
जीवसृष्टी जन्म घ्यावी...

*स्पंदनांचा अर्थ येथे*
एकमेकांना कळावा
*ही सकाळ रोज यावी*
माणसाचा देव व्हावा.........

*आजपासून दिवाळी सुरू होतेय*...
*सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!*
हॉटेल माणिक आणि परिवार
शिवाजी पेठ कोल्हापूर

🏮🎉🏮🎉🏮🎉🏮🎉🏮

शुभ दसराहॉटेल माणिक
25/10/2020

शुभ दसरा
हॉटेल माणिक

23/04/2020
*चैत्र शु. प्रतिपदा, पाडवा**🚩हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा*🚩हे वर्ष आपणास व आपल्या कुटुंबियास सुख , समृद्धी, आरोग्य...
25/03/2020

*चैत्र शु. प्रतिपदा, पाडवा*
*🚩हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा*🚩

हे वर्ष आपणास व आपल्या कुटुंबियास सुख , समृद्धी, आरोग्यदायी जावो.
हॉटेल माणिक आणि पाटील परिवार, शिवाजी पेठ ,
कोल्हापुर...

Address

Sakoli Corner, Shivaji Peth
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 12am - 2:30pm
7:30pm - 10:30pm
Tuesday 12am - 2:30pm
7:30pm - 10:30pm
Wednesday 12am - 2:30pm
7:30pm - 10:30pm
Thursday 12am - 2:30pm
7:30pm - 10:30pm
Friday 12am - 2:30pm
7:30pm - 10:30pm
Saturday 12am - 2:30pm
7:30pm - 10:30pm
Sunday 12am - 2:30pm
7:30pm - 10:30pm

Telephone

+919689892552

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Manik, Kolhapur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category