Mayecha Ghas

Mayecha Ghas मायेचा घास 🏡
घरची चव • ताजं खाणं • प्रेमाचा स्वाद

16/03/2026

Real Reviews | Real Trust | मायेचा घास

मायेची, प्रेमाची आणि आपुलकीची चव ❤️
#मायेचा घास
📍 पत्ता – राजारामपुरी ७ वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स, कोल्हापूर
📞 संपर्क – ८१४९३७३२९३

08/03/2026

Women supporting women 💪
हेच आमचं खऱ्या अर्थाने celebration!

शुभेच्छा त्यांच्या…
आभार आमचे…
आणि चव ‘मायेचा घास’ची! 😋

’s Day special moment
at मायेचा घास....

📍 मायेचा घास
राजारामपुरी 7 वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स
📞 8149373293

Happy Women's Day !
08/03/2026

Happy Women's Day !

*आज (८ मार्च) रंगपंचमी...*होळी सणाचे शेवटचे पर्व म्हणजे, ‘रंगपंचमी.’ होळीनंतर फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी साजरी होते.....
08/03/2026

*आज (८ मार्च) रंगपंचमी...*

होळी सणाचे शेवटचे पर्व म्हणजे, ‘रंगपंचमी.’ होळीनंतर फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी साजरी होते..! हिंदू शास्त्रानुसार, या दिवशी देवतांसह होळी खेळली जाते. त्यामुळे या सणाला ‘देव पंचमी’ असेही म्हणतात.

सर्वांनी मत्सर, मतभेद विसरून एकत्र यावे, एकमेकांवर रंग उधळताना प्रेम, बंधुतेची भावना दृढ करावी, हा रंगपंचमीचा उद्देश आहे. देशातील अनेक राज्यांत होळीदिवशी, तर महाराष्ट्रात आजच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते. रंगपंचमी साजरी करताना हानिकारक रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरणे, डोळे, त्वचा, केस यांची काळजी घेणे, पाण्याचा अपव्यय टाळणे तसेच लहान मुलांना जपणे आवश्यक आहे.

सर्वांना रंगपंचमीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...

#रंगपंचमी #शुभेच्छा #रंगोत्सव

06/03/2026

“मायेची, प्रेमाची आणि आपुलकीची चव…
एकदा खाल्ली की परत परत यावंसं वाटतं 😍

📍 मायेचा घास
राजारामपुरी 7 वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स
📞 8149373293

06/03/2026

“फक्त जेवण नाही…
हा आहे मायेचा घास ”😋

मग तुम्ही कधी येताय…?

📍 मायेचा घास
राजारामपुरी 7 वी गल्ली, कदम कॉम्प्लेक्स
📞 8149373293

04/03/2026

"Real reviews real trust" ..

आजीच्या हाताची रुचकर थालीपीठाची चव आता चाखायला मिळेल 'मायेचा घास'मध्ये...मायेचा घास 🏡घरची चव • ताजं खाणं • प्रेमाचा स्वा...
16/02/2026

आजीच्या हाताची रुचकर थालीपीठाची चव आता चाखायला मिळेल 'मायेचा घास'मध्ये...

मायेचा घास 🏡
घरची चव • ताजं खाणं • प्रेमाचा स्वाद
पत्ता - राजारामपुरी 7 वी गल्ली, शनी मंदिरजवळ कोल्हापूर
8149373293
#मायेचाघास

'व्हॅलेंटाईन डे' निमित्त स्पेशल ऑफर !'Buy 1 Dish & Get 1 Dish' ऑफरचा आनंद घ्या !मायेचा घास 🏡घरची चव • ताजं खाणं • प्रेमा...
13/02/2026

'व्हॅलेंटाईन डे' निमित्त स्पेशल ऑफर !
'Buy 1 Dish & Get 1 Dish' ऑफरचा आनंद घ्या !

मायेचा घास 🏡
घरची चव • ताजं खाणं • प्रेमाचा स्वाद
पत्ता - राजारामपुरी 7 वी गल्ली, शनी मंदिरजवळ कोल्हापूर
8149373293
#मायेचाघास

Address

पत्ता/राजारामपुरी 7 वी गल्ली शनी मंदिर जवळ कोल्हापूर. 8149373293
Kolhapur
416008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mayecha Ghas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category