12/06/2019
राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान प्रमुख *मा. सारंग श्रीनिवास पाटील* , सिक्कीम चे राज्यपाल *मा.श्रीनिवास पाटील* यांचे चिरंजीव यांची *श्री राम भोजनालय आणि लॉज,कोरेगाव* येथे भेट देऊन स्पेशल मटण भाकरी चा आनंद लुटला आणि हॉटेल च्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या