Nest Camp Sahyadri Food and Camping

Nest Camp Sahyadri Food and Camping Harishchandragad base village pachnai ��
Hi!

NEST CAMP SAHYADRI from "Hotel Nest Camp Kokankada" at Harishchandragad and कोकणकडा.�
We provide food, breakfast, tea and tented accommodation and guide Provides
* Route
Pachnai
Khireshwar
Nalichivat
Junardarwaja(राजमार्ग)
Ganpatichidhar
Bailghat
Makadnal

after  welcome drink (lemon juice)
Evening tea
Dinner
Campfire
Stay at tent (4 and 2 person tent)
morning tea Breakfast
afternoon lunch

MO.9923268949 Whats'app
MO.9834009729�
Mr.Bajrang Bharmal�

21/09/2023
Booking On
22/12/2021

Booking On

मान्सून कॅम्पिंग चा आनंद ............आपल्या आवडत्या किल्यावर हरिश्ंद्रगडावरफोन करा  किंवा मॅसेज करा 9923268949
20/06/2021

मान्सून कॅम्पिंग चा आनंद ............
आपल्या आवडत्या किल्यावर हरिश्ंद्रगडावर
फोन करा किंवा मॅसेज करा
9923268949

एकादा याल तर परत परत याल🤗💯💯💯💯एकदा नक्कीच try करून बघा...आपल्याला इथे..👇👇..most of beautiful nature view बघायला मिळतील..ज...
24/03/2021

एकादा याल तर परत परत याल🤗💯💯💯💯
एकदा नक्कीच try करून बघा...
आपल्याला इथे..👇👇..most of beautiful nature view बघायला मिळतील..
ज्या आपण कधी अनुभवल्या/ बघितल्या नसतील..
Fasilyty--👇available
Trecking 🤺🤺🤺
Camping🏕(tents awailable)
Camp fire💥💥💥
Veg---🍪🍲🥗/ nonveg --🍗🍖🍛(special गावठी food fasilyty---)
Guidence
Night/day (anytime awailable)
# at Nest Camp kokankada

☎️9923268949/9834009729

माकड नाळ  ट्रेक  म्हणजे ऐक खतरनाक आणुभव असतो पाणी संपले की काय हाल होतात हे तिथं गेल्यावर समजते पाण्याची किंमत....      ...
23/03/2021

माकड नाळ ट्रेक म्हणजे ऐक खतरनाक आणुभव असतो पाणी संपले की काय हाल होतात हे तिथं गेल्यावर समजते
पाण्याची किंमत....
आसाच या आठवड्यात पुन्हा एकदा पुण्यातून श्रीकांत सरांचा फोन आला माकड नाळ करायची आहे सांगितले आणी मी तयारीला लागलो , आम्ही शनिवारी सकाळी 5 वाजता नाश्ता केला आणि ट्रेक ला सुरवात केली मेंबर्स कमी असल्या मुळे आम्ही मकड नाळ पूर्ण करून शेंडी सुळका जवळ साडे नऊ वाजता पोहचलो आणि गडावर पोहचायला साधारण दीड वाजले असतील ,
माकड नाळ ट्रेक बऱ्याच वेळा केला पण इतक्या लवकर आजपर्यंत आम्ही कधीच गडावर पोहचलो नाही ही पहिली वेळ होती "असेल" की माकड नाळ ने आलेले लोकं सुर्यास्त पाहणार आणि ते झालं सुध्दा
धन्यवाद टीम.........
श्रीकांत नागवडे,
अमोल दिवेकर,
राहुल बहिरमल,
स्वप्निल साळुंके
पहिल्या ट्रेकला राहिलेली😀😀😀😎
सह्यकडा adventur ❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏
बजरंग भरमल 9923268949

ट्रेकर्स ची पंढरी... हरिश्चंद्रगडहरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. त्यापैकी पाचनाई सर्वात सोपा रुट, खिरेश्र्वर...
08/03/2021

ट्रेकर्स ची पंढरी... हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. त्यापैकी पाचनाई सर्वात सोपा रुट, खिरेश्र्वर मार्गे टोलारखिंडीतून येणारी बहुचर्चित पारंपारिक वाट आणि हाडाच्या ट्रेकर्सला भुरळ पाडणारी चित्तथरारक नळीची वाट अशा अनेक वाटा या गडावर जातात. जसा भक्तीत तल्लीन झालेला वारकरी कोणत्याही भागातून आला तरी पंढरीची विठू माउली त्याला तेवढाच आनंद देते, तसे कोणत्याही वाटेने हरिश्चंद्र गडावर गेले तरी वर पोहचल्यावर मंत्रमुग्ध करणारा अनुभव प्रत्येक ट्रेकर ला येतो, उगाचच नाही या गडाला "ट्रेकर्स ची पंढरी" म्हणत... शेवटी हे अनुभवण्यासाठी याच्या अनेक वाऱ्या करण मात्र गरजेचं.... मग येताय ना गडाच्या प्रत्येक वाटेचा थरार अनुभवायला...

Address

Kotul
422604

Telephone

+919923268949

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nest Camp Sahyadri Food and Camping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category