Parisa beach resort, bhogwe

Parisa beach resort, bhogwe Relax on our private beach or rejuvenate in clean, spacious rooms. Book now!" swimming pool

Escape to Parisa Beach Resort, Bhogwe!

9 luxurious pine wood rooms, beach-touch pool, poolside sea view restaurant, kids' play area, water sports & scuba diving.

परिसा बीच रिसॉर्ट 070388 67649
05/08/2025

परिसा बीच रिसॉर्ट 070388 67649

🌊 तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स: एक अप्रतिम अनुभव!तारकर्ली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले कोकणातील गाव,...
12/04/2025

🌊 तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स: एक अप्रतिम अनुभव!
तारकर्ली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले कोकणातील गाव, वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे जेट स्की, बनाना राईड, वॉटर स्कूटर, बंपर राईड आणि पॅरासेलिंग सारख्या उत्तुंग जलक्रीडा आपल्याला थेट निळ्या अरबी समुद्राच्या सोबत जोडतात. स्वच्छ पाणी आणि वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावरुन घेतलेली ही समुद्रयात्रा, प्रत्येक साहसी प्रेमीच्या मनात कोरली जाते. सुरक्षित उपकरणे आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या सोबत या क्षणांचा आनंद घ्या आणि तारकर्लीच्या निसर्गरम्य वातावरणातून एक जादुई सफर अनुभवा!

🌴🚤

Discover 8 exciting Tarkarli Water Sports & Scuba Diving adventures that promise thrills, chills, and unforgettable memories by the sea.

Our New Resort Website is Live! 🌴✨We’re thrilled to announce the launch of our brand-new PARISA BEACH RESORT website! No...
25/03/2025

Our New Resort Website is Live! 🌴✨

We’re thrilled to announce the launch of our brand-new PARISA BEACH RESORT website! Now, you can find everything you need in one place:

✅ Room Bookings – Browse and book your perfect stay
✅ Amenities & Activities – Explore what we offer
✅ Dining & Cuisine – Check out our delicious menu
✅ Special Offers & Packages – Exclusive deals just for you
✅ Gallery & Reviews – See what makes us special

📲 Visit us now at

https://parisabeachresort.com

and start planning your dream getaway!

We can't wait to welcome you! Let us know what you think in the comments. 🌊🏝️

25/02/2025

तळकोकणात पर्यटनासाठी जाण्याचा प्लान करताय?
शहरातील गडबड,गोंगाटापासुन सुटका पाहीजे?
अस्सल मालवणी जेवणाची चव चाखायची आहे?
दोन चार दिवस स्वतःसाठी काढायचे आहेत. ??

अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तर मिळण्याचे ठिकाण म्हणजेच.........

"परीसा बीच रिसॉर्ट "

भोगवे बीच वर एका आगळ्यावेगळ्या रिसॉर्टचा अविस्मरणीय अनुभव घ्या.

ताजे नारळपाणी, समुद्र किनारी लाकडी हट्स रिसोर्ट च्या AC रूम मध्ये रहण्याची उत्तम सोय.
समुद्रामध्ये बोटींग, फिशिंग, स्विमिंग करता येईल, स्कुबा डायव्हिंग, पैरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स,डॉल्फिन सफर.....
घरगुती पारंपारिक मालवणी जेवणाची-नाष्ट्याची जीभेवर रेंगाळणारी चव, जेवणामध्ये सुरमई, पापलेट,बांगड़ा, कोलंबी, खेकड़े, तिसऱ्या असे ताजे मासे....
शाकाहारीं साठी घावन रस, मोदक, वडे उसळ, अळू, आंबोळी, पुरणपोळी, शीरवाळ्या.....

नयनरम्य निसर्ग सौंदर्य, मन प्रफुल्लित करणारी शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, गॅलरी मधून समुद्र दर्शनाचा अनुभव.....

आणि हो जर का आपल्याला संपूर्ण सिंधुदुर्ग पर्यटन करायचे असल्यास एकाच ठिकाणी मुक्काम करुन ते ही शक्य आहे.

तर मग विचार कसला करताय आजच आपली बुकिंग करा आणि निश्चिंत व्हा.

"परीसा बीच रिसॉर्ट "
श्री महापुरुष मंदिर जवळ
भोगवे, कुडाळ मार्गे
सिंधुदूर्ग..
प्राजक्ता. 7038867649
8788867649

18/01/2025
🏖️🌴 *परीसा बीच रिसॉर्ट* 🌴🏖️🙏भोगवे किनारी, पर्यटनातील एक नवा अध्याय 🙏          स्वच्छ आणि सुंदर भोगवे किनारी, आम्ही आपल्य...
29/12/2024

🏖️🌴 *परीसा बीच रिसॉर्ट* 🌴🏖️
🙏भोगवे किनारी, पर्यटनातील एक नवा अध्याय 🙏

स्वच्छ आणि सुंदर भोगवे किनारी, आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत, कोकण पर्यटनातील एक नवीन पर्याय......PARISA BEACH RESORT ( BOUTIQUE HOTEL)

शहरी गोंगाटापासून दूर, शांत आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यालगत नऊ लाकडी रूम्सचा एक सुंदर पर्यटन उपक्रम...

*आमची वैशिष्ट्ये*
★संपुर्ण देवदार लाकडामध्ये बांधलेल्या सर्व सुविधायुक्त वेगवेगळ्या
*5 डिलक्स हट्स*
*4 डिलक्स रूम्स*
( 4 डिलक्स रूम्स एका लाकडी बिल्डिंग मध्ये असून 2 upper रूम आणि 2 lower रूम आहेत )

★72"×78" फुल्ल साइज् बेड
★प्रत्येक रूम मध्ये 4 फूट×6फूट चा सोफा - बेड
★सगळ्या रूम्समध्ये ए.सी. गीझर, टी मेकर, हेअर ड्रायर, टिव्ही ची सोय.
★गेस्ट साठी कॉम्पलीमेंटरी बास्केट
★ऐसपैस गॅलरी
★स्वच्छ आणि डिझायनर बाथरूम
★वॉर्डरोब सुविधा
★43 इंच सॅटेलाईट टेलिव्हीजन
★जनरेटर बॅकअप
★फ्री आणि सुरक्षित ऑन साईट पार्कींग
★शुद्ध मालवणी आदरातिथ्य
★प्रत्येक रूम मधून समुद्राचे दर्शन
★नारळ आणि झाडांनी वेढलेले स्वच्छ आणि हवेशीर रूम्स
★नैसर्गिक प्रसन्न आणि शांत वातावरण
★स्वच्छ आणि हिरवागार परिसर
★10 -15 मीटर वर समुद्र
★ किड्स प्ले एरिया
★ इनडोअर गेम्स
★ एसी वेटींग रूम सुविधा
★ सेपरेट ड्रायव्हर्स रूम
★ बीच टच स्विमिंग पूल
★ बीच टच सी फेसिंग रेस्टॉरंट
★किड्स पूल
★सेल्फी पॉइंट्स
★ओपन लॉन सीट आउटस्
★गार्डन हॅमोक

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा: (चार्जेस एक्सट्रा)*
●कार ऑन रेंट
●अनुभवी गाईड
●बीच कॅंप फायर
●फिशींग रॉड
●पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिण
●लाईफ जॅकेट्स
●बीच सेलिब्रेशन, बॅकवॉटर सेलिब्रेशन

*स्थानिक आकर्षणे:(चार्जेस एक्सट्रा)*
◆वॉटर स्पोर्ट्स
◆पॅरासेलिंग
◆स्कुबा डायविंग
◆जंगल सफारी
◆पक्षी निरीक्षण
◆ट्रेकींग
◆निवतीचा किल्ला
◆डॉल्फीन सफारी
◆मासेमारी
◆लाईट हाऊस सफारी
◆समुद्र सफर
◆खाडी भ्रमण
◆स्थानिक नाटकं (दशावतारी)
◆आंबा, काजू आणि सुपारीच्या बागांची सफर

*डिलक्स हट्स आणि रूमची माहिती*

साइझ - 13 × 27 फुट
गॅलरी - 6 × 13 फुट
रूम - 13 × 27 फुट
बाथरूम 6 × 9 फुट

43" टीव्ही
स्प्लिट एसी
मिनी फ्रिज
कॉफी मेकर
गिझर
वॉर्डरोब
रायटिंग टेबल, खुर्ची
सोफा बेड - 4 × 6 फुट
किंग साइज बेड - 72 × 78 इंच

*जनरेटर बॅकअप उपलब्ध*
*फ्री वायफाय सुविधा उपलब्ध*

*कॉन्सलेशन पॉलिसी*
बुकिंग तारखेच्या आधी सात दिवसांपूर्वी कॅन्सल केले असल्यास पूर्ण ऍडव्हान्स रिफंड मिळेल

बुकिंग तारखेच्या आधीच्या सात दिवसात कॅन्सलेशन केल्यास ॲडव्हान्स रिफंड दिला जाणार नाही

मेडिकल इमर्जन्सी वगैरे योग्य कारणासाठी कॅन्सलेशन झाल्यास कारण पडताळणी करून रिफंड दिला जाईल

चेक आउट तारखेच्या आधी अर्ली चेक आऊट करायचे असल्यास बुकिंग केलेल्या दिवसाचे पूर्ण पेमेंट द्यावे लागेल

*नोट*
1) रिसॉर्ट मध्ये बार सुविधा किंवा बार लायसन्स नसल्यामुळे येथे कोणताही प्रकार ची दारू आणि अल्कोहोल उत्पादने दिली जात नाहीत.
2) बुकिंग झाल्यावर रूम किंवा हट allotment करताना त्यावेळचा चेक आउट स्टेटस, आणि त्या दिवशी असलेली रूम उपलब्धता यानुसार रूम/हट दिले जातील.
3) अगदी सुरुवातीला रूम बुकिंग केले असल्यासच निवडक रूम दिले जाऊ शकतात
4) ज्येष्ठ नागरिक, शारीरिक दृष्ट्या अक्षम किंवा छोटी मुले असल्यामुळे upper रूम नको असल्यास, तसे स्पष्ट नमूद करावे.
5) रिसॉर्ट एरिया मध्ये कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही.

*टेरीफ* -

*डिलक्स हट*
*रेग्युलर*
6500/- -- प्रती रूम 2 जणांसाठी + GST
7000/- पासून -- प्रती रूम 3 जणांसाठी + GST

*डिलक्स रूम*
*रेग्युलर*
6000/- -- प्रती रूम 2 जणांसाठी + GST
6500/- पासून --प्रती रूम 2 जणांसाठी + GST

*दिवाळी /ख्रिसमस/इयर एंड ( 20 डीसेंबर ते 1 जानेवारी) टेरिफ*
हट -- 8500/- ( प्रती 2 किंवा 3 जणांसाठी) + GST
रूम -- 8000/- ( प्रती 2 किंवा 3 जणांसाठी) + GST

*GST*
(टेरिफ 6999/- पर्यंत 12% GST)
(टेरिफ 7000/- पासून पुढे 18% GST )

*प्लॅन -*
* राहणे आणि कॉम्पलीमेंटरी नाश्ता
* जेवणाचे चार्जेस मेनू कार्ड प्रमाणे.
* कॉम्पलीमेंटरी रूम बास्केट
2 पाणी बॉटल, वेफर्स, बिस्कीट
डेंटल किट, शेविंग किट, शांपू, शॉवर जेल, कोंब, शॉवर कॅप, बाथ स्लीपर्स, हॅण्डवॉश.
2 साबण, टी - कॉफी - मिल्क - शुगर सॅशे

(*सिझन प्रमाणे टेरिफ मध्ये तफावत होऊ शकते*)

*जवळचे रेल्वे स्टेशन*
कुडाळ - 30 किमी.

जवळचे विमानतळ
सिंधुदुर्ग - 06 किमी
मोपा - 75 किमी

*मुंबई/पुणे येथून यायचे असल्यास*

जवळचे कुडाळ स्टेशन ( तिथून कार , रिक्षा मार्गे भोगवे बीच )

स्वतःची कार असेल तर मुंबई/पुणेवरून कुडाळ मार्गे भोगवे.

अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क
प्राजक्ता -7038867649
-8788867649

पत्ता
PARISA बीच रिसॉर्ट
श्री महापुरुष मंदिर नजिक
भोगवे - कुडाळ मार्गे
सिंधुदूर्ग

तळकोकणात पर्यटनासाठी जाण्याचा प्लान करताय?शहरातील गडबड,गोंगाटापासुन सुटका पाहीजे?अस्सल मालवणी जेवणाची चव चाखायची आहे?दोन...
16/12/2024

तळकोकणात पर्यटनासाठी जाण्याचा प्लान करताय?
शहरातील गडबड,गोंगाटापासुन सुटका पाहीजे?
अस्सल मालवणी जेवणाची चव चाखायची आहे?
दोन चार दिवस स्वतःसाठी काढायचे आहेत. ??

अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तर मिळण्याचे ठिकाण म्हणजेच.........

"परीसा बीच रिसॉर्ट "

भोगवे बीच वर एका आगळ्यावेगळ्या रिसॉर्टचा अविस्मरणीय अनुभव घ्या.

ताजे नारळपाणी, समुद्र किनारी लाकडी हट्स रिसोर्ट च्या AC रूम मध्ये रहण्याची उत्तम सोय.
समुद्रामध्ये बोटींग, फिशिंग, स्विमिंग करता येईल, स्कुबा डायव्हिंग, पैरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स,डॉल्फिन सफर.....
घरगुती पारंपारिक मालवणी जेवणाची-नाष्ट्याची जीभेवर रेंगाळणारी चव, जेवणामध्ये सुरमई, पापलेट,बांगड़ा, कोलंबी, खेकड़े, तिसऱ्या असे ताजे मासे....
शाकाहारीं साठी घावन रस, मोदक, वडे उसळ, अळू, आंबोळी, पुरणपोळी, शीरवाळ्या.....

नयनरम्य निसर्ग सौंदर्य, मन प्रफुल्लित करणारी शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, गॅलरी मधून समुद्र दर्शनाचा अनुभव.....

आणि हो जर का आपल्याला संपूर्ण सिंधुदुर्ग पर्यटन करायचे असल्यास एकाच ठिकाणी मुक्काम करुन ते ही शक्य आहे.

तर मग विचार कसला करताय आजच आपली बुकिंग करा आणि निश्चिंत व्हा.

"परीसा बीच रिसॉर्ट "
श्री महापुरुष मंदिर जवळ
भोगवे, कुडाळ मार्गे
सिंधुदूर्ग..
प्राजक्ता. 7038867649
8788867649

https://maps.app.goo.gl/mJ7QiAnbaxKUvz9y7🏖️🌴 *परीसा बीच रिसॉर्ट* 🌴🏖️🙏भोगवे किनारी, पर्यटनातील एक नवा अध्याय 🙏          स...
26/11/2024

https://maps.app.goo.gl/mJ7QiAnbaxKUvz9y7

🏖️🌴 *परीसा बीच रिसॉर्ट* 🌴🏖️
🙏भोगवे किनारी, पर्यटनातील एक नवा अध्याय 🙏

स्वच्छ आणि सुंदर भोगवे किनारी, आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत, कोकण पर्यटनातील एक नवीन पर्याय......parisa beach resort.

शहरी गोंगाटापासून दूर, शांत आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यालगत नऊ लाकडी रूम्सचा एक सुंदर पर्यटन उपक्रम...

*आमची वैशिष्ट्ये*
★संपुर्ण देवदार लाकडामध्ये बांधलेल्या सर्व सुविधायुक्त वेगवेगळ्या 5 डिलक्स हट्स आणि 4 डिलक्स रूम्स
★72"×78" फुल्ल साइज् बेड
★प्रत्येक रूम मध्ये 4 फूट×6फूट चा सोफा - बेड
★सगळ्या रूम्समध्ये ए.सी. गीझर, टी मेकर, हेअर ड्रायर, टिव्ही ची सोय.
★गेस्ट साठी कॉम्पलीमेंटरी बास्केट
★ऐसपैस गॅलरी
★स्वच्छ आणि डिझायनर बाथरूम
★वॉर्डरोब सुविधा
★43 इंच सॅटेलाईट टेलिव्हीजन
★जनरेटर बॅकअप
★फ्री आणि सुरक्षित ऑन साईट पार्कींग
★शुद्ध मालवणी आदरातिथ्य
★प्रत्येक रूम मधून समुद्राचे दर्शन
★नारळ आणि झाडांनी वेढलेले स्वच्छ आणि हवेशीर रूम्स
★नैसर्गिक प्रसन्न आणि शांत वातावरण
★स्वच्छ आणि हिरवागार परिसर
★10 -15 मीटर वर समुद्र
★ किड्स प्ले एरिया
★ इनडोअर गेम्स
★ एसी वेटींग रूम सुविधा
★ सेपरेट ड्रायव्हर्स रूम
★ बीच टच स्विमिंग पूल
★ बीच टच सी फेसिंग रेस्टॉरंट
★किड्स पूल
★सेल्फी पॉइंट्स
★ओपन लॉन सीट आउटस्
★गार्डन हॅमोक

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा: (चार्जेस एक्सट्रा)*
●कार ऑन रेंट
●अनुभवी गाईड
●बीच कॅंप फायर
●फिशींग रॉड
●पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिण
●लाईफ जॅकेट्स
●बीच सेलिब्रेशन, बॅकवॉटर सेलिब्रेशन

*स्थानिक आकर्षणे:(चार्जेस एक्सट्रा)*
◆वॉटर स्पोर्ट्स
◆पॅरासेलिंग
◆स्कुबा डायविंग
◆जंगल सफारी
◆पक्षी निरीक्षण
◆ट्रेकींग
◆निवतीचा किल्ला
◆डॉल्फीन सफारी
◆मासेमारी
◆लाईट हाऊस सफारी
◆समुद्र सफर
◆खाडी भ्रमण
◆स्थानिक नाटकं (दशावतारी)
◆आंबा, काजू आणि सुपारीच्या बागांची सफर

*टेरीफ* -

*डिलक्स hut*
*रेग्युलर*
6500/- -- प्रती रूम 2 जणांसाठी + GST
7000/- पासून -- प्रती रूम 3 जणांसाठी + GST

*डिलक्स रूम*
*रेग्युलर*
6000/- -- प्रती रूम 2 जणांसाठी + GST
6500/- पासून --प्रती रूम 2 जणांसाठी + GST

*दिवाळी( 31 ऑक्टो ते 10 नोव्हेंबर) /ख्रिसमस/इयर एंड ( 20 डीसेंबर ते 1 जानेवारी) टेरिफ*
हट -- 8500/- ( प्रती 2 किंवा 3 जणांसाठी) + GST
रूम -- 8000/- ( प्रती 2 किंवा 3 जणांसाठी) + GST

(टेरिफ 6999/- पर्यंत 12% GST)
(टेरिफ 7000/- पासून पुढे 18% GST )

*प्लॅन -*
* राहणे आणि कॉम्पलीमेंटरी बुफे नाश्ता
* जेवणाचे चार्जेस मेनू कार्ड प्रमाणे.
* कॉम्पलीमेंटरी रूम बास्केट
2 पाणी बॉटल, वेफर्स, बिस्कीट
डेंटल किट, शेविंग किट, शांपू, शॉवर जेल, कोंब, शॉवर कॅप, बाथ स्लीपर्स, हॅण्डवॉश.
2 साबण, टी - कॉफी - मिल्क - शुगर सॅशे

(*सिझन प्रमाणे टेरिफ मध्ये तफावत होऊ शकते* )

मुंबई/पुणे पासून यायचे असल्यास
जवळचे कुडाळ स्टेशन ( तिथून कार , रिक्षा मार्गे भोगवे बीच )
स्वतःची कार असेल तर मुंबई/पुणेवरून कुडाळ मार्गे भोगवे.
विमानाने सिंधुदुर्ग चीपी एअरपोर्ट पासून ६ किलोमीटर .

अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क
प्राजक्ता -7038867649
-8788867649

पत्ता
PARISA बीच रिसॉर्ट
श्री महापुरुष मंदिर नजिक
भोगवे - कुडाळ मार्गे
सिंधुदूर्ग

Parisa      #
11/11/2024

Parisa #

Address

Bhogwe
Kudal
416523

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parisa beach resort, bhogwe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parisa beach resort, bhogwe:

Share