07/07/2025
🌿🏡 सुंदर आर्ट होमस्टे - आपल्या कोकणात स्वागत आहे! 🏡🌿
मित्रांनो, एकदा तरी कोकणातील सौंदर्य, संस्कृती आणि कलांचा अनुभव घ्या!
⛱️ सुंदर आर्ट होमस्टे मध्ये या आणि: 🎨 ठाकर आदिवासी कलेचा आनंद घ्या 🍲 मालवणी पारंपरिक जेवण चाखा 🌴
🛏️ AC / Non-AC रूम्स 🗺️ सिंधुदुर्ग पर्यटन पॅकेजेस (2 नाईट 3 दिवस)
आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह खास वेळ घालवण्यासाठी हेच योग्य ठिकाण!
📍 ठिकाण: पिंगुळी, कुडाळ सिंधुदुर्ग
📞 संपर्क: 9987653909
🌐 www.pingulichitrakathiart.com
📘 Facebook: Thakar Adivasi Kala Aangan
✨ चला, आपल्या मुळांशी जुळा… कोकणाची कला, संस्कृती आणि निसर्ग यांचा अनुभव घ्या! ✨