Nobel Boy's residency

Nobel Boy's residency लातूरात येणाऱ्या सर्व 11वी 12वी, व रिपीट ?

09/07/2021
08/07/2021
19/06/2021

कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात येत आहे त्यामुळे लातूर जिल्हयातील शिकवणी वर्ग चालू करण्यास परवानगी मिळावी असे निवेदन घेऊन कोचींग क्लासेस संचालकांच्या शिष्टमंडळाने आज मा. नामदार अमित विलासराव जी देशमुख साहेब ( वैदकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री लातूर यांची भेट घेतली.
कोरोना संकट नियंत्रणात असले तरी अद्याप धोका टळलेला नाही त्यामुळे दक्षता घ्यावीच लागेल असे नमूद करून लातूरचे शैक्षणिक वातावरण टिकवण्यासाठी हळूहळू काही गोष्टी सुरू करणे गरजेचे असल्याचे या शिष्टमंडळाला सांगितले.
मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग व शिकवणी सुरू करण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही शिष्टमंडळाला दिले.

06/06/2021

We are Happy to share with you that our well known Nobel Residency is now open. Educate your child with homely experience of Nobel Residency.

For more information contact Mr. Rameshwar Patil (Director Nobel Residency)
Mo. 9421448009

12/03/2021
Daily checkup Your safety our priority
27/02/2021

Daily checkup
Your safety our priority

आनंद त्यांना नाही मिळत, जे स्वत:च्या स्वार्थासाठी जगतात; आनंद त्यांना मिळतो, जे दुस-याच्या आनंदासाठी स्वत:च्या आयुष्याचे...
31/01/2021

आनंद त्यांना नाही मिळत, जे स्वत:च्या स्वार्थासाठी जगतात; आनंद त्यांना मिळतो, जे दुस-याच्या आनंदासाठी स्वत:च्या आयुष्याचे अर्थ बदलतात...

Nobel Boys' Residency welcomes you to have a pleasant and comfortable stay with 2/3/4 sharing options. Healthy Nutritiou...
07/01/2021

Nobel Boys' Residency welcomes you to have a pleasant and comfortable stay with 2/3/4 sharing options. Healthy Nutritious Food Facility.
Specious Study/Reading Room.
RO Purified Drinking Water.
In short it is a Home far from from your Home.
Students can apply immediately.
Limited vacancy.

लातूरात येणाऱ्या सर्व 11वी 12वी, व रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत,नोबेल बॉईज रेसिडेन्सी आपल्या सेवेत घेऊन...
06/01/2021

लातूरात येणाऱ्या सर्व 11वी 12वी, व रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत,
नोबेल बॉईज रेसिडेन्सी आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत.
सुंदर घरगुती लातूर पॅटर्न, ज्यामध्ये उत्तम दर्जाचा नाष्टा, 2 वेळेस रुचकर जेवण, 2 वेळेस गरमागरम चहा व विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, मर्यादित प्रवेश, लवकर आपला प्रवेश निश्चित करा... More details 9421448009 , 9421655611

Address

Latur
413512

Telephone

+919421448009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nobel Boy's residency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nobel Boy's residency:

Share

Category