Hotel Nandanvan, Bhose

Hotel Nandanvan, Bhose Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Nandanvan, Bhose, Ahmedabad-Rajkot Highway, Limbdi.

निसर्गरम्य वातावरणातील हॉटेल नंदनवन, भोसे मध्ये आपले स्वागत आहे.
सांगली जिल्ह्यातिल निसर्गरम्य वातावरणात वसलेले हॉटेल नंदनवन तुम्हा सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. आठवड्याची सुट्टी असो वा इतर मोठ्या सुट्ट्यांपैकी एखादा दिवस जर आपल्या मित्रमंडळी तसेच कुटूंबासोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्व सुविधांनी युक्त अशा जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक हॉटेल नंदनवन ला वारंवार

भेट देत असतात आणि येथे आल्यावर आपल्या दुसर्‍या घरी आल्यासारखे वाटते असे आवर्जुन सांगतात. कारण हॉटेल नंदनवन मध्ये पर्यटकांना रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, टेलिव्हिजन, २४ तास थंड तसेच गरम पाण्याची सुविधा (गिझर), डायनिंग टेबल, वॉश बेसिन आणि इतर अनेक सुविधा. याशिवाय स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे जेणेकरुन पर्यटकांना प्रवेश केल्याकेल्या तजेलदार वाटून त्यांचा प्रवासाचा थकवा त्वरित दुर होईल. याशिवाय आपल्या लहानग्यांना खेळण्यासाठी बागेची सोय असून येथे झोपाळा तसेच इतर सोयी करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच हॉटेल नंदनवनच्या आजुबाजुस निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे व दंडोबा डोंगर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हा परिसर सांगली जिल्ह्यातले नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे . याशिवाय आपल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा, उत्तम सर्व्हिस, चहा, नेसकॅफे व इतर चवदार नाष्ट्यांची सुविधा सुद्धा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. तेव्हा आता विचार न करता येणार्‍या आठवड्याच्या सुट्टीमध्ये येथे येण्याचा बेत पक्का कराच, हॉटेल नंदनवन आपल्या स्वागतासाठी तयार आहे!

मा. बाळासाहेब इंगवले यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... हॉटेल नंदनवन, भोसे
05/06/2014

मा. बाळासाहेब इंगवले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... हॉटेल नंदनवन, भोसे

मा. सुहास देशमुख व मा. पंकज शर्मा सेल्स ऑफिसर भारत पेट्रोलिअम , मिरज यांचा निरोप  समारंभ  हॉटेल नंदनवन  येथे साजरा करण्य...
29/04/2014

मा. सुहास देशमुख व मा. पंकज शर्मा सेल्स ऑफिसर भारत पेट्रोलिअम , मिरज यांचा निरोप समारंभ हॉटेल नंदनवन येथे साजरा करण्यात आला.

23/04/2014
आमच्या असंख्य ग्रहाकांना व हितचिंतकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा... मराठी ...
02/04/2014

आमच्या असंख्य ग्रहाकांना व हितचिंतकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
त्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा... मराठी नववर्षाची सुरूवात आजच्या दिवसापासून होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा होय. महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं.
(छाया - अतिशय कल्पकतेने तयार केलेली ही दिनदर्शिका पुण्याच्या गौरीश सोनार यांनी तयार केलेली आहे.)

निसर्गरम्य वातावरणातील हॉटेल नंदनवन, भोसे मध्ये आपले स्वागत आहे.
28/03/2014

निसर्गरम्य वातावरणातील हॉटेल नंदनवन, भोसे मध्ये आपले स्वागत आहे.

25/03/2014

निसर्गरम्य वातावरणातील हॉटेल नंदनवन, भोसे मध्ये आपले स्वागत आहे.
सांगली जिल्ह्यातिल निसर्गरम्य वातावरणात वसलेले हॉटेल नंदनवन तुम्हा सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. आठवड्याची सुट्टी असो वा इतर मोठ्या सुट्ट्यांपैकी एखादा दिवस जर आपल्या मित्रमंडळी तसेच कुटूंबासोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्व सुविधांनी युक्त अशा जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक हॉटेल नंदनवन ला वारंवार भेट देत असतात आणि येथे आल्यावर आपल्या दुसर्‍या घरी आल्यासारखे वाटते असे आवर्जुन सांगतात. कारण हॉटेल नंदनवन मध्ये पर्यटकांना रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, टेलिव्हिजन, २४ तास थंड तसेच गरम पाण्याची सुविधा (गिझर), डायनिंग टेबल, वॉश बेसिन आणि इतर अनेक सुविधा. याशिवाय स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे जेणेकरुन पर्यटकांना प्रवेश केल्याकेल्या तजेलदार वाटून त्यांचा प्रवासाचा थकवा त्वरित दुर होईल. याशिवाय आपल्या लहानग्यांना खेळण्यासाठी बागेची सोय असून येथे झोपाळा तसेच इतर सोयी करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच हॉटेल नंदनवनच्या आजुबाजुस निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे व दंडोबा डोंगर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हा परिसर सांगली जिल्ह्यातले नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे . याशिवाय आपल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा, उत्तम सर्व्हिस, चहा, नेसकॅफे व इतर चवदार नाष्ट्यांची सुविधा सुद्धा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. तेव्हा आता विचार न करता येणार्‍या आठवड्याच्या सुट्टीमध्ये येथे येण्याचा बेत पक्का कराच, हॉटेल नंदनवन आपल्या स्वागतासाठी तयार आहे!

झलक नंदनवनची...........
25/03/2014

झलक नंदनवनची...........

लहानग्यांना खेळण्यासाठी बागेची सोय असून येथे झोपाळा तसेच इतर सोयी करुन देण्यात आलेल्या आहेत.
25/03/2014

लहानग्यांना खेळण्यासाठी बागेची सोय असून येथे झोपाळा तसेच इतर सोयी करुन देण्यात आलेल्या आहेत.

Address

Ahmedabad-Rajkot Highway
Limbdi
363421

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Nandanvan, Bhose posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Nandanvan, Bhose:

Share