Hotel Marathi Zatka

Hotel Marathi Zatka Invented unique dish "Chicken Misal"
Serve unique taste of Maval
Special Maharashtrian Cuisine
Pres

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....🚩✨
01/05/2026

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....🚩✨

एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं… 🔥 खिमा पाव असतो ते असाच! 🤤
29/04/2026

एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं… 🔥 खिमा पाव असतो ते असाच! 🤤

27/04/2026

Mumbai to Lonavala just for this 😍🔥
Tried the famous Chicken Misal and it’s totally worth it! 🤤💯
⭐⭐⭐⭐⭐ experience…

Had the pleasure of hosting renowned choreographer Manoj Jadhav Sir  at Hotel Marathi Zatka ❤️🔥Thank you for visiting an...
05/04/2026

Had the pleasure of hosting renowned choreographer Manoj Jadhav Sir at Hotel Marathi Zatka ❤️🔥
Thank you for visiting and enjoying our dishes 🙏
Your love and support mean a lot to us!”
---
“प्रसिद्ध कोरिओग्राफर Manoj Jadhav सर यांचे Hotel Marathi Zatka येथे मनःपूर्वक स्वागत करण्याचा आनंद मिळाला ❤️🔥
आमच्या हॉटेलला भेट दिल्याबद्दल आणि आमच्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आपले प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे!” 💯

26/03/2026
15/03/2026

संपूर्ण महाराष्ट्रात वाजवणारे आणि गाजवणारे सुप्रसिद्ध गायक अभिजीत जाधव आणि आमु जाधव यांनी हॉटेल मराठी झटका येथे स्पेशल चिकन मिसळ आणि मराठमोळ्या जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. 😋🍗🔥
खमंग चव, मराठमोळा अंदाज आणि पाहुण्यांच्या मनात घर करणारी खास मेजवानी – हाच हॉटेल मराठी झटका!
तुम्हीही एकदा नक्की भेट द्या आणि या खास चवीचा अनुभव घ्या! 🙌

15/03/2026

संपूर्ण महाराष्ट्रात वाजवणारे अणि गाजवणारे सुप्रसिद्ध गायक अभिजीत जाधव अणि आमु जाधव यांनी स्पेशल चिकन मिसळ व मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेतला.




होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 🔫
03/03/2026

होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 🔫

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🪁✨
14/01/2026

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🪁✨

Address

Near Don Bosco High School
Lonavala
410403

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Marathi Zatka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category