25/09/2026
🙏🌺 अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏
निरोप देतो देवा, आज्ञा असावी…
चुकले आमचे काही, देवा क्षमा असावी. ❤️
निरोप गणरायाला…
पुढच्या वर्षी लवकर या! 🪔✨
श्री गणरायाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद सदैव नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🙏
🌸 गणपती बाप्पा मोरया!
🌺 मंगलमूर्ती मोरया!
— The Mulberry Nature Resort
📍 Panchgani–Mahabaleshwar Road, Mahabaleshwar
#अनंतचतुर्दशी #गणपतीबाप्पामोरया #पुढच्यावर्षीलवकरया