20/10/2026
🌼✨ उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा!✨
वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय साजरा करूया. 💛🌿
या विजयादशमीला तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि यशाची सोनपावलं पडू देत! 🙏
पालवी अॅग्रो टुरिझम, तापोळा तर्फे सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
📍 Palvi Agro Tourism, Tapola
📞 9423337004 / 9594357833
🌐 palviagrotourismtapola.com
#दसरा #विजयादशमी #दसऱ्याच्याशुभेच्छा