11/03/2017
|| आला रे आला शिमगा आला ||
ओढ फक्त पालखीची | पालखीतल्या त्या देवानंची
कोकण ची माझ्या किमया च न्यारी !!
होळी आणि शिमग्याची मजाज भारी !!
देवाची पालखी येई प्रत्येकाच्या घरोघरी !!
अशी जगावेगळी सुंदर माझी कोकण नगरी !!