Holidays Villa Tarkarli

Holidays Villa Tarkarli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Holidays Villa Tarkarli, Hotel, Malvan.
(1)

Holiday Tourism Tarkarli             Group ofRooms,Food, Boating,Scuba Diving, Watersports, Parasalling etc.For more inf...
03/11/2023

Holiday Tourism Tarkarli
Group of
Rooms,Food, Boating,Scuba Diving, Watersports, Parasalling etc.
For more information please contact us:
9021401376
9359482925

Email ID: kash*[email protected]

Holiday Villa Tourisam Tarkarli- DevbagTarkarli- Devbag म्हणजे निसर्गसौंदर्याचा अभूतपूर्व नमुना... हिरव्याडोंररांगांमधून...
12/04/2023

Holiday Villa Tourisam Tarkarli- Devbag
Tarkarli- Devbag म्हणजे निसर्गसौंदर्याचा अभूतपूर्व नमुना...
हिरव्याडोंररांगांमधून बहरणारी कर्ली नदी,पूर्वेकडून सोनेरी सूर्यकिरणे फेकत येणारा सूर्योदय, अंथांग आणि विस्तिर्ण समुद्रकिनारा, Tsunami Island, Dolphins,Niwati-Bhogave,Light House हे सर्व पॉइंट्स बघत बोटितूनbackwater scene बघत केली जाणारी जलसफर,दिवसा आणि रात्रीही तुम्ही या जलसफरचा आनंद घेऊ शकता, त्याचबरोबरीने समुद्रात आणि नदीतून watersports parasalling paragliding यासारख्या activities चा आनंद घेऊ शकता.400 वर्ष जुने प्रवाळ पाहण्यासाठी scuba diving, snorkeling करू शकता.
Holiday Villa Tarkarli हे तुम्हाला तुमच्या बजेट नुसार या सर्व activity ची arrangement करून देऊ शकते.
समुद्रापासून केवळ अर्ध्या मिनी distance var असलेल्या Holiday villa Homestay मध्ये A.C आणि non ac दोन्ही प्रकारचे Rooms आम्हीं तुम्हाला ऊपलब्ध करून देऊ शकतो.
संपर्कासाठी contact no
9021401376
9359482925
धन्यवाद.

New Feedback
25/02/2023

New Feedback

Holiday Villa Tarkarliतारकर्ली मधील स्वस्त आणि उत्तम दर्जाचे एकमेव Home Stay..... बीच पासून केवळ काही सेकंद इतक्या अंतरा...
21/12/2022

Holiday Villa Tarkarli
तारकर्ली मधील स्वस्त आणि उत्तम दर्जाचे एकमेव Home Stay..... बीच पासून केवळ काही सेकंद इतक्या अंतरावर माडांच्या बनात Holiday Villa उभे आहे....24 तास गरम पाण्यासह मालवणी पद्धतीचे जेवण आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो.....
संपर्कासाठी क्रमांक:
9021401376
7588135802

Holiday Villa TarkarliContact No : 902140137689751975567588135805   बीच पासून अवघ्या दहा पावलांवर माडांच्या बनात Holiday...
02/12/2022

Holiday Villa Tarkarli
Contact No : 9021401376
8975197556
7588135805

बीच पासून अवघ्या दहा पावलांवर माडांच्या बनात Holiday Villa Tarkarli हे Home Stay आहे. स्वस्त आणि चांगल्या दर्जाची सुविधा असणारे हे एकमेव होम Stay आहे.24 तास थंड गरम पाणी, लाईट गेल्यास inverter Backup सुविधा, मालवणी पद्धतीचे व्हेज आणि नॉनव्हेज जेवण, फ्री extra beds ,Free parking service आणि scuba diving,water sports, parasaliing, boating इत्यादी सारखे स्पोर्ट्स activity देखील तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकतील.
संपर्कासाठी वरील क्रमांकावर कॉल करा.

Diwali Booking Sarts..  Contact No : 902140137675881358028975197556
20/10/2022

Diwali Booking Sarts..
Contact No : 9021401376
7588135802
8975197556

Holiday Villa Tarkarliसमुद्रकिनाऱ्यापासून काही सेकंद एवढया अंतरावर आमचे हे Home stay Resort उभे आहे....... भोवताली उंचच ...
05/10/2022

Holiday Villa Tarkarli
समुद्रकिनाऱ्यापासून काही सेकंद एवढया अंतरावर आमचे हे Home stay Resort उभे आहे....... भोवताली उंचच उंच अवकाशाला साद घालणारी माडाची झाडे सोबतीला आहेत. पूर्व दिशेला हिरव्या डोंगररांगांवरून बागडणारी संथ वाहणारी कर्ली नदी आहे.......देवबाग आणि मालवण यांच्या बरोबर मध्यभागी Holiday Villa Tarkarli आहे. Family,Groups , Couples आरामात राहू शकतात.आमच्या Resorts मध्ये २ Rooms आहेत. एक रूम २७५ sqft इतक्या क्षमतेची असल्यामुळे दोन्ही Rooms मध्ये Family,Couple,Friends,Groups, Senior Citizens etc आरामात राहू शकतात.A.c आणि Non Ac दोन्ही प्रकारचे Rooms आमच्याकडे उपलब्ध आहेत . २४ तास गरम पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुमच्या खिशाला परवडतील अशा दरात फ्री Extra Beds सह आम्ही रूम rates ठरवतो. आमच्या रिसॉर्ट्स मध्ये चेक इन ची वेळ आहे सकाळी ११:००आणि चेक आऊट ची वेळ आहे दुसऱ्यादिवशीसकाळी १०:३० वाजता. रिसॉर्ट्सच्या समोर मिनी गार्डन देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर फ्री पार्किंगची सोय देखील उपलब्ध आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार Two wheeler,Four wheeler,Auto भाड्याने उपलब्ध करून दिले जातात.
Scuba diving, Boating, Watersports, Horsecart Riding,camel Riding, scooter riding etc यासारख्या activity तुमच्या सुरक्षेची काळजी घेऊन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो.
मालवणी पदधतीचे Veg आणि Non Veg जेवण सुद्धा आम्ही आपल्याला Provide करतो.
Tarkarli,Devbag,Malvan फिरण्यासाठी किमान दोन रात्री तीन दिवस वास्तव्य करणे गरजेचे आहे.
Call For Room Booking:
९०२१४०१३७६
७५८८१३५८०२
8975197556

Customer Feedback ☺️
24/05/2022

Customer Feedback ☺️

Holiday Villa Tarkarli              &Shiv krupa travel agency TarkarliWe are providing rooms and sites scene in your bud...
23/05/2022

Holiday Villa Tarkarli
&
Shiv krupa travel agency Tarkarli
We are providing rooms and sites scene in your budget.
Contact No
9021401376
7588135802

Address

Malvan
416606

Telephone

+919021401376

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Holidays Villa Tarkarli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Holidays Villa Tarkarli:

Share

Category