Rutu home stay

Rutu home stay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rutu home stay, Hotel, Malvan.

येतालास मा ?आम्ही वाट बघतव, येवा घर आपलाच आसा !
05/12/2022

येतालास मा ?

आम्ही वाट बघतव, येवा घर आपलाच आसा !

येवा घर आपलाच आसा !
25/09/2022

येवा घर आपलाच आसा !


Facebook-f Twitter Rutu-Homestay-Malvan (1)Rutu-Homestay-Malvan (8)Rutu-Homestay-Malvan (9)Rutu-Homestay-Malvan (2)Rutu-Homestay-Malvan (17)Rutu-Homestay-Malvan (2)Rutu-Homestay-Malvan (3) Previous Next about RUTU HOME STAY Best home stay in Malvan Rutu home stay.Our Satisfied Customers. Our Clients...

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
26/01/2022

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Happy new year! 2022 is the beginning of a new chapter. This is your year. Make it happen.
31/12/2021

Happy new year! 2022 is the beginning of a new chapter. This is your year. Make it happen.

26/12/2021

ग्रुप बुकिंगसाठी एक बेस्ट स्टे : ऋतू होम स्टे

09422584759

मालवणच्या मच्छीचा अगदी घरगुती आस्वाद!

ऋतू होम स्टे : 9422584759


21/12/2021

आई वडिलांचं घर..

खलील जिब्रान

हे एक असं घर असतं जिथे तुम्ही निमंत्रणा शिवाय शंभर वेळा जाऊ शकता.

हे घर असं असतं जिथे चावी लावून बिनदिक्कत तुम्ही प्रवेश करू शकता.

हे एक असं घर असतं जे दाराकडे डोळे लावून तुमची वाट बघत बसलेलं असतं.

हे एक असं घर असतं जे तुम्हाला तुमच्या बिनधास्त फुलपाखरू दिवसांची आठवण करून देतं, तुमच्या आनंदी लहानपणाची आणि खंबीर आधाराची आठवण करून देतं.

हे एक असं घर असतं जिथे तुमच्या आई वडिलांना तुम्ही पाहिलं की तुम्हाला केवळ परमानंद मिळतो आणि त्यांच्या बरोबरचा संवाद एखाद्या पारितोषिकासारखा.

हे घर असं असतं जिथे तुम्ही गेला नाहीत तर घरातल्या त्या माणसांचं मन कोमेजून जातं.

हे घर असं असतं ज्या घराने तुमच्यासाठी एक दिवा लावलेला असतो ज्यामुळे तुमचं जगणं उजळून निघतं, तुमचं आयुष्य हर्ष आणि उल्हासाने भरून जातं.

हे घर असं असतं जिथली जेवणाची बैठक केवळ तुमच्यासाठी असते, तिथे कुठलाही दिखाऊ उपचार नसतो.

हे घर असं असतं जिथे जेवणाच्या वेळी तुम्ही आलात आणि चार घास खाल्ले नाहीत तर ते कष्टी होतं, मनातून खट्टू होऊन जातं.

हे घर असं असतं जे तुम्हाला भरभरून आनंद देतं आणि मनमुराद हसवतं सुद्धा.

मुलांनो, खूप उशीर होण्याआधी या घराचं मोल ओळखा.

खूप सुदैवी असतात ती माणसं ज्यांच्याकडे, जाण्यासाठी त्यांच्या आईवडिलांची घरं असतात.

खलील जिब्रान.

अनुवाद: उषा राणे.

- KHALIL GIBRAN

या एकदा गावी, घरी रहायला !

ऋतू होम स्टे : 09422584759

Address

Malvan
416606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rutu home stay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category