Mahalaxmi House Boat

Mahalaxmi House Boat House Boat

Devbag Mahalaxmi Beach resort
11/02/2025

Devbag Mahalaxmi Beach resort

निसर्ग संपन्न कोकणातील मालवण तारकर्ली देवबाग मधील महालक्ष्मी हाऊस बोट940494086602365295128
23/01/2025

निसर्ग संपन्न कोकणातील मालवण तारकर्ली देवबाग मधील महालक्ष्मी हाऊस बोट

9404940866
02365295128

08/12/2024
29/03/2024
25/03/2024

This is our Konkan
Malvan Devbag
Mahalaxmi house boat

14/03/2024

चला आता केरळ नाहीतर कोंकणात सिंधुदुर्ग मालवण देवबाग मध्ये महालक्ष्मी हाऊस बोटची सफर करायला.....

*देवबाग अर्थात देवाने वसवलेली देवाची बाग.  पांढऱ्या शुभ्र वाळूवर एका बाजूने अथांग निळाशार अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूने ...
20/01/2024

*देवबाग अर्थात देवाने वसवलेली देवाची बाग. पांढऱ्या शुभ्र वाळूवर एका बाजूने अथांग निळाशार अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूने कर्लीची विस्तिर्ण खाडी यांचा नयनरम्य संगम अगदी डोळ्याचे पारने फाडतो. नारळ पोकळीच्या बागा, गर्द झाडी, कांदळवणे, उंच उंच डोंगर आणि मुबलक पाणी त्यातच रंगीबेरंगी पक्षांची किलबिलाट अशा निसर्गरम्य भागातून वाट काढत निसर्ग न्याहाळत चीप्पी ब्रिज पर्यंत आणि तिथून परत देवबाग संगम चित्रपटा द्वारे येथील सौंदर्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले अशा कर्ली खाडीतून निसर्गाची मजा महालक्ष्मी हाऊस बोट रोजच घेत असते. तर मग आपण कधी येता ही मजा लुटायला?*
🕶️🕶️🕶️🕶️🕶️
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.sindhudurg-paryatan.com/house-boat/konkan/tour/travells

Mahalaxmi House Boat Devbag, Malvan. Devbag famous for its clear water, beautiful beaches, Scooba Diving etc. But other than this there ...

Luxury stay with lovely moment in Malvan Devbag .....
07/11/2023

Luxury stay with lovely moment in Malvan Devbag .....

येवा कोंकण आपलाच आसा मालवण देवबागच्या कर्ली खाडी मध्येमहालक्ष्मी हाऊस बोटची सफर करायला दोन लक्सरी बेड रूम ,किचन , डायनिं...
19/04/2023

येवा कोंकण आपलाच आसा
मालवण देवबागच्या कर्ली खाडी मध्ये
महालक्ष्मी हाऊस बोटची सफर करायला दोन लक्सरी बेड रूम ,किचन , डायनिंग सह.....
ph - 9404940866

Address

Pednekar Wadi, Devbag
Malvan
416606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahalaxmi House Boat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahalaxmi House Boat:

Share