Suruchi beach Resort

Call Directions Contact the business

Suruchi beach Resort Dear all ,visit our "Suruchi Beach resort '' in tondawali malvan.

Located just off the main attractions and far more croweded destinations in Malvan, Tondavali is a secluded destination alongside the Kalaval creek, ideal for a long holiday away from everything. Just under half an hours drive away from Malvan and at about 45 kms from Kankavli, Tondavali beach also known as "WHITE BEACH".

Suruchi beach resort menu 😘😘
08/11/2021

Suruchi beach resort menu 😘😘

Nakki visit kara.
30/09/2021

Nakki visit kara.

Customer feedback.
24/02/2021

Customer feedback.

24/02/2021

: 🧡Scooba diving - Water sport - paraceling.🧡
🤍
💙 ....Individual....💙
Scooba diving - 1000
Watersport - 700
Paraceling - 800
🖤
💚 - Packeged -💚
(Scooba-diving...) (Watersport.... )
(Paraceling.... )
(2000)
🤎
💛 -Boating sufer-💛
Per person -200💜
💖SURUCHI BEACH
RESORT💖

🤍TONDAVALI🤍

💛...Room Rates...💛

❤️A/c....2000..
Non A/c...1500❤️
💙.....All Rooms are beach touch... 💚Accomodation are easily...😌
🤎...free Parking.... 🤎
🧡...Free wifi.... 🧡
🦐🐟Veg - Non veg food Available 🐟🦐
💜Clean beach... 💜

Tent in Suruchi beach Resort and veg menu.
29/12/2020

Tent in Suruchi beach Resort and veg menu.

Some pic suruchi  beach resort
15/12/2020

Some pic suruchi beach resort

Some pic suruchi beach resort tondawali.booking start .
03/10/2020

Some pic suruchi beach resort tondawali.booking start .

Website suruchi beach resortmalvancity.com
22/10/2016

Website suruchi beach resort
malvancity.com

22/10/2016

ROOM Amenities and facilities IN SURUCHI BEACH RESORT
Safe car parking
Attached Clean western style toilet and bath
Free Hot water service
Hummock
Vehicle Arrangement
Arrange Scuba, Water sports, Boating.
Malvani food home made Lunch/Dinner/ breakfast on request

Welcome to Suruchi Beach Resort  With best wishes for a comfortable and memorable stay in Malvan. A beautiful resort jus...
21/10/2016

Welcome to Suruchi Beach Resort With best wishes for a comfortable and memorable stay in Malvan. A beautiful resort just near the most attractive beach of Malvan named Tondavli beach. This property is owned by Mr. Harshad Patil. We have total 4 Non- AC Rooms with Attached Clean western style toilet and bath. We provide Malvani food, home made Lunch/Dinner/ breakfast on request.

06/03/2016

तोंडवळीच्या
निसर्गसौंदर्यावर
व्याघ्रेश्वराची कृपा
कोकणच्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं
गाव तोंडवळी (ता. मालवण). या गावाची
असलेली जुनी ओळखही लक्षवेधी आहे.
तोंडवळी हे गाव ‘वाघोबाचं गाव’ म्हणून
पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या गावात
वाघाबरोबरच नागाचीही पूजा केली
जाते. व्याघ्रेश्वर मंदिराजवळच नागेश्वराचे
प्राचीन मंदिर आहे. वन्य जीवांवर प्रेम
करा, त्यांचं रक्षण करा, असा संदेशच जणू हे
तोंडवळी गाव पिढ्यान् पिढ्या जगाला
देत आहे.
तोंडवळी
गावाच्या
उत्तरेकडील
डोंगरसपाटीवरून
गावात
प्रवेश
करताच
गावाच्या
पश्चिमेला
असणारा
निळाशार
अरबी
समुद्र,
पूर्वेला
गडनदीचं
विलोभनीय
विस्तीर्ण पात्र, गावाच्या उत्तरेला
गावाची राखण करणारा ‘वाघोबाचा
डोंगर’ असं सर्व मन मोहून टाकणारं
विलोभनीय दृश्य आपल्या नजरेस पडतं.
गावाच्या सीमेवर असलेला पारंपरिक भगवा
ध्वज गावात आपलं स्वागत करतो. या
ठिकाणापासून गावात येण्यासाठी दगडी
उताराची पायवाट म्हणजे घाटी आहे.
घाटीवरून उतरून गावात प्रवेश करताच समोरच
व्याघ्रेश्वराचं अतिप्राचीन मंदिर नजरेस पडतं.
डोंगर-घाटीवरून गावात प्रवेश करण्यासाठी
जांभ्या दगडांची आकर्षक व मजबूत बांधलेली
उताराची वाट आहे. ही घाटी पांडवकालीन
बांधकाम केलेली आहे, अशी आख्यायिका
सांगितली जाते. या घाटीच्या दगडांची
रचना पुरातन पाषाणयुगातील
वास्तुशास्त्राचा अत्यंत दुर्मीळ नमुना आहे.
आजही या घाटीचे दगड
बांधकामापासूनच्या स्थितीत पक्के स्थिर
आहेत.
साधारण ४० वर्षापूर्वीची गोष्ट, शेजारच्या
गावात काही शिका-यांनी एका वाघावर
गोळी झाडली. जखमी अवस्थेतला हा वाघ
तोंडवळीच्या जंगलापर्यंत पोहोचला. अन्
अचानक शिका-यांची पावलं थबकली. कारण
वाघ सुरक्षित हद्दीत पोहोचला होता.
जखमी झाल्यामुळे अंतिम घटका मोजणा-या
वाघानं तिथेच प्राण सोडला. दुस-या
दिवशी गुराख्यांना शिका-यांच्या
गोळीनं मृत झालेला वाघ सापडला. त्यांनी
अतिशय दु:खाने वाघोबाला पालखीत बसवलं
आणि मंदिराकडे आणून त्याला दफन केलं.
त्याची समाधीही तिथेच बांधली. वाघ
समाधी घेतात, हे या गावात आल्यावरच
समजतं.
व्याघ्रेश्वर हे तोंडवळी गावाचं ग्रामदैवत आहे.
व्याघ्रेश्वर मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे.
डोंगराच्या पायथ्याला असलेल्या या
मंदिराच्या पाठीमागे आणि
गावाभोवतीही घनदाट जंगल आहे. या
व्याघ्रेश्वराच्या मंदिराच्या अंतर्गृहात
वाघ-बिबट्या शांतपणे येऊन बसतात हे
ग्रामस्थांनी पाहिलं आहे. पूर्वी वाघ
मंदिरात नियमित येऊन बसत असे. जणू त्याची
ही हक्काचीच जागा होती. मंदिरात येऊन
वाघ डरकाळी फोडत असे, यावरूनच ही
जागा श्री देव व्याघ्रेश्वर म्हणून प्रसिद्ध
झाली. गावातील प्रत्येक घरात वाघाची
पूजा केली जाते. वाघाची पूजा करणारे व
वाघांवर प्रेम करणारे तोंडवळी हे राज्यातील
एकमेव गाव असेल.
व्याघ्रेश्वर मंदिराच्या जवळच वाघाच्या
दोन समाधी आहेत. या गावात वाघांचा
सर्रास वावर असून आजपर्यंत वाघांनी
माणसावर हल्ला केल्याचं एकही उदाहरण
नाही. वाघ हाच या गावाचा राखणकर्ता
आहे, असा या गावातील लोकांचा
श्रद्धापूर्ण विश्वास आहे. आजही
व्याघ्रेश्वरावर विश्वास ठेवूनच गावातील
सर्व कामकाज, व्यवहार, सण-उत्सव साजरे केले
जातात. वाघ-बिबटयाबरोबरच अन्य
वन्यप्राणीही या गावात अभय
मिळाल्याप्रमाणे वावरताना दिसतात. या
गावाला कोणी अभयारण्य ठरवलेलं नाही
किंवा सरकारनेही तसं जाहीर केलेलं नाही.
परंतु देवाचा आदेश म्हणून हजारो वर्षापासून
येथील ग्रामस्थ या भागात कुणालाही
शिकार करू देत नाहीत आणि स्वत:ही करत
नाहीत.
फार पूर्वी तोंडवळी गावातील मुलगी लग्न
करून सासरी जायची, त्या वेळी तिला
गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी वाघ
सोबत करत असे, अशी आख्यायिका
सांगितली जाते.
पर्यावरणाबाबत गाववासीयांचे नियम वेगळे
आहेत. गावात एकाही वन्यप्राण्याचा बळी
दिला जात नाही. व्याघ्रेश्वर मंदिरात
वाघोबाचे फोटोच फोटो आहेत. येथील सर्वच
घरांमध्ये वाघाच्या प्रतिमेचे पूजन होते.
प्रत्येक सणात वाघाचा मान पहिला असतो.
व्याघ्रेश्वराची कृपा म्हणून गावाची ही
दौलत आहे, असे येथील प्रत्येकाचे म्हणणे आहे.
वाघोबाची ढोल
व्याघ्रेश्वर मंदिराच्या जवळच पुरातन पाषाण
युगातील वास्तुशास्त्राचा अत्यंत दुर्मीळ
नमुना असलेलं अतिप्राचीन शिल्प म्हणजे
वाघोबाची ढोल. अंदाजे २५ ते ३० फूट उंच व
२० ते २५ फूट रुंद अशा जांभ्या दगडात
खोदकाम करून, त्यामध्ये एक खोली तयार
केलेली आहे. हे आजही दिमाखात उभं असलेलं
शिल्प पुरातन वास्तुशास्त्राची साक्ष देतं.
पुरातन काळात या खोलीत एक तपस्वी व एक
वाघ वास्तव्य करत होते, अशीही
आख्यायिका सांगितली जाते.
गावाच्या कडेनं नारळ-पोफळीच्या बागांतून
वाहणारी गडनदी गावाच्या टोकाला
अरबी समुद्राला मिळते. नदी व सागराचा
विलोभनीय संगम पाहण्याचा आनंद अनुभवता
येतो. या नदीच्या पात्रात बंडा व जुवा
अशी छोटेखानी दोन विलोभनीय बेटं आहेत.
या बेटांवरील माड-पोफळीची झाडं आपलं मन
मोहून टाकतात. तोंडवळी गावाला अतिशय
सुंदर, स्वच्छ विस्तीर्ण लाभलेला
समुद्रकिनारा आणि किनाऱ्यालगतची
सुरूच्या झाडांची बनं ही निसर्गानं या
गावाला दिलेली देणगीच आहे.
वाघ्रेश्वर मंदिर, गडनदीच्या काठावरील
दत्तमंदिर, समुद्रकिना-यालगतचे श्रीकृष्ण
मंदिर तसंच वाघोबाच्या डोंगरातील
पूर्वादेवी मंदिर ही इथल्या ग्रामस्थांची
श्रद्धास्थानं आहेत. दरवर्षी या सर्व
मंदिरांमध्ये वेगवेगळे उत्सव पारंपरिक पद्धतीनं
मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
गावाच्या उत्तरेला मारुतीचं अतिप्राचीन
शिल्पमंदिर आहे. या मंदिरातील मारुतीची
मूर्ती जांभ्या दगडात कोरलेली आहे. ही
मूर्ती भव्य व अत्यंत सुबक असून गावाच्या
उत्तरेकडील सीमेचं मारुती रक्षण करत
असल्याची गावातील लोकांची श्रद्धा
आहे. या मंदिरातील मारुतीची मूर्तीही
पुरातन वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना आहे.
गावात दरवर्षी रामनवमी, त्रिपुरारी
पौर्णिमा, दत्तजयंती, शिमगोत्सव,
श्रीकृष्ण जन्माष्टमी, नागपंचमी,
नवरात्रोत्सव, गणेशोत्सव व पूर्वादेवीचा
गोंधळ हे उत्सव पारंपरिक पद्धतीनं मोठ्या
थाटात साजरे केले जातात. गावात
नाट्यकला दरवर्षी रामनवमी, दत्तजयंती व
पूर्वादेवी उत्सव या उत्सवांना नाटकांचे
प्रयोग होतात. हे नाट्यप्रयोग गावातील
कलाकारच सादर करतात. काही विशेष
प्रसंगांना गावात दशावतार नाट्यही सादर
केलं जातं.

05/02/2016

Address

A/P Tondawali-Madhli, Tal-Malvan
Malvan
416626

Telephone

+919421626501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suruchi beach Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Suruchi beach Resort:

Shortcuts

Share

Category