घर मालवणकरांचे Ghar Malvankaranche

  • Home
  • India
  • Malvan
  • घर मालवणकरांचे Ghar Malvankaranche

घर मालवणकरांचे Ghar Malvankaranche � "घर मालवणकरांचे" �

We have providing lodging and food facilities at MALVAN, Sindhudurg . Malvan hotel

09/04/2025

आमचे घर....

नमस्कार,घर मालवणकरांचे होम स्टे चालू केल्यापासून मागील पाच वर्षात अनेक लहान मोठे ग्रुप येऊन गेले मात्र मागील आठवड्यातच १...
25/12/2022

नमस्कार,

घर मालवणकरांचे होम स्टे चालू केल्यापासून मागील पाच वर्षात अनेक लहान मोठे ग्रुप येऊन गेले मात्र मागील आठवड्यातच १३५ विद्यार्थी- विद्यार्थीनींची सहल आमच्या इथे सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आली होती.

१३५ विद्यार्थी-विद्यार्थिनींची सहल म्हणजे आमच्यासाठी एक संधी त्याचप्रमाणे एक आवाहन देखील होते आणि आम्ही ते यशस्वीपणे पूर्ण केलं याचा आनंद वाटतो.

आमच्या यशाची घोडदौड अशीच चालत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि असाच तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असावा !! 🙏🏻



येवा कोकण आपलाच आसा 🌴🌴🌳🌳 तारकर्ली देवबाग बोटींग सफर 🚣🏄आणि अनुभवा वॉटर स्पोर्ट्स🪂🤽🏖️घर मालवणकरांचे, रुचकर मालवणी जेवण आणि...
11/03/2022

येवा कोकण आपलाच आसा 🌴🌴🌳🌳
तारकर्ली देवबाग बोटींग सफर 🚣🏄आणि अनुभवा वॉटर स्पोर्ट्स🪂🤽🏖️

घर मालवणकरांचे,
रुचकर मालवणी जेवण आणि राहण्याची उत्तम व्यवस्था
बुकींगसाठी संपर्क -8600381490, 9405681490
https://g.page/Ghar-malvankaranche

मालवणी लोकांचो सकाळचो Cheers 🍸😋 #नारळपाणी   🌴🌴
22/03/2020

मालवणी लोकांचो सकाळचो Cheers 🍸😋

#नारळपाणी 🌴🌴
















30/11/2019

येवा कोकण आपलाच आसा 🌴🌴🌳🌳 light house बोटींग सफर 🌊

घर मालवणकरांचे
बुकींगसाठी संपर्क -8600381490 , 9405681490
https://g.page/Ghar-malvankaranche

23/11/2019

येवा कोकण आपलाच आसा 🌴🌴🌳🌳 तारकर्ली देवबाग बोटींग सफर 🌊

घर मालवणकरांचे
बुकींगसाठी संपर्क -8600381490
https://g.page/Ghar-malvankaranche

एक अतुट नातं- 🌄 कोकण आणि हिरवळ 🍀☘️              😊✌️
11/10/2019

एक अतुट नातं- 🌄 कोकण आणि हिरवळ 🍀☘️








😊✌️








कोंकणी मेवा 😋                                       😊✌️
09/10/2019

कोंकणी मेवा 😋



😊✌️

Address

Ghar Malvankaranche Hotel
Malvan
416606

Alerts

Be the first to know and let us send you an email when घर मालवणकरांचे Ghar Malvankaranche posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to घर मालवणकरांचे Ghar Malvankaranche:

Share

Category