25/01/2024
*महिला कामकर पाहिजेत.*
_हॉटेल जानकी_ मध्ये रिसेप्शन व बुकिंग घेणे साठी महिला कामगार पाहिजेत.
कॉम्प्युटर व बुकिंग घेणे माहिती असावी.
वेळ - सकाळी - ८.०० ते संध्याकाळी ७.०० वाजे पर्यंत
इच्छुकांनी खालील दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा
8828441406
संपर्क सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत करावा.