Samant Beach Resort Villa

Samant Beach Resort Villa Wooden Samant Beach Resort Villa where luxury meet with nature Beach side wooden Villa

नमस्कार,कोकणात फिरायची एक वेगळीच मज्जा आहे. हिरव्यागार नारळ फोफाळी च्या बागा, स्वच्छ निळगार पाणी, पांढऱ्या ढगांना कुशीत ...
07/10/2025

नमस्कार,
कोकणात फिरायची एक वेगळीच मज्जा आहे. हिरव्यागार नारळ फोफाळी च्या बागा, स्वच्छ निळगार पाणी, पांढऱ्या ढगांना कुशीत घेतलेल निळगार आकाश, सुंदर सुबक अशी देवांची मंदिर , घनदाट जंगल, त्यात मोर, बिबटया, पटेरी वाघ , कोल्हे, साळुंदर अजूनच जंगलांची शोभा वाढवतात.

या सगळ्याचा आनंद जर घ्यायचा असेल त्यात आलिशान राहायची सोय हवी असेल तर नक्की भेट द्या सामंत बिच रिसॉर्ट आणि विलाला.

लाकडी आलिशान रूम्स मध्ये सगळ्या सुखसोयी ते पण बीच च्या अगदी जवळ. गरमागरम गरम चमचमीत जेवण.

सामंत बीच रिसॉर्ट आणि विला,
भोगवे कोळवेल,
व्हाया कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग,
महाराष्ट्र

व्हाट्सएप : सुरज सामंत 084462 52182

Samant Beach Resort and Villa At Post Bhogwe Kolwel Beach, Via Kudal District Sindhudurg Maharashtra Suraj Samant 084462...
21/02/2025

Samant Beach Resort and Villa
At Post Bhogwe Kolwel Beach,
Via Kudal District Sindhudurg
Maharashtra

Suraj Samant 084462 52182

*खुशखबर..!*खुशखबर..!*खुशखबर..!*आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होतो आहे की आम्ही भोगवे ग्रामस्थ येत्या *20 ऑक्टोबर 2024* रो...
09/10/2024

*खुशखबर..!*खुशखबर..!*खुशखबर..!*

आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होतो आहे की आम्ही भोगवे ग्रामस्थ येत्या *20 ऑक्टोबर 2024* रोजी "भोगवे बीचवर" गळाने(गरीने) मासे पकडण्याची स्पर्धा आयोजित करीत आहोत.

*🏆स्पर्धेची तारीख: 20 ऑक्टोबर 2024*
स्पर्धेची प्रवेश फी फक्त *₹1,000* रुपये राहील.

📍ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेत कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.

📍स्पर्धेतील विजेता हा मिळालेल्या सर्वात मोठ्या माशाच्या वजनावरून ठरवला जाईल.

*🥇प्रथम पारितोषिक* : *₹ 15,000/-*
*🥈द्वितीय पारितोषिक*: *₹ 10,000/-*
*🥉तृतीय पारितोषिक*: *₹ 5000/-*

🎣स्पर्धेचा कालावधी: सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.

🎣स्पर्धेत नाव नोंदणीची अंतिम तारीख: *15 ऑक्टोबर 2024*

*🌊त्वरा करा.💥*
*त्वरित नाव नोंदवून आपला स्पर्धेतील प्रवेश निश्चित करा. पहिले 150 स्पर्धक मात्र*

स्पर्धेतील प्रवेशाच्या नाव नोंदणीसाठी खालील व्हॉट्स ऍप क्रमांकावर संपर्क करा.
8446252182
9421261819

*🎯स्पर्धेसाठी नियम:🎗️*

👉🏻एक व्यक्तीसाठी एकच तंगूस(साव) वापरण्याची परवानगी आहे. त्या तंगूसाला तुम्ही एकापेक्षा जास्त गळ(गऱ्या) जोडू शकता.
लांबारी, लाठारी(काठी वापरून), आधुनिक रीळ असलेले गळ वापरण्याची परवानगी आहे.

👉🏻फक्त समुद्रकिनारा अथवा खडकावर उभे राहूनच गळाने मासे पकडण्याची परवानगी आहे.
कोणतेही जाळे अथवा नाव(boat) वापरल्यास स्पर्धक बाद ठरवण्यात येईल.

👉🏻प्रत्येक व्यक्तीच्या गळाला लागलेला मासा त्याने एकट्यानेच खेचून जमिनीवर आणायचा आहे. दुसऱ्या व्यक्तीची मदत घेणारा स्पर्धक बाद ठरवण्यात येईल.

👉🏻स्पर्धकाला मासे पकडताना समुद्रात तीन फूट खोलीपलीकडे जाण्याची परवानगी नाही. ही मर्यादा ओलांडणारा स्पर्धक बाद ठरवण्यात येईल.

👉🏻 मासे पकडताना मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे.

👉🏻विजेत्यांचे नंबर ठरवताना एकूण किती मासे पकडले यावरून ठरवले जाणार नाहीत

👉🏻 सर्वात जास्त वजनाचा मासा जो कोणी पकडेल त्यावरून विजेता ठरावाला जाईल.

👉🏻मासे पकडताना प्रत्येक स्पर्धकाने स्वतःची सुरक्षा राखायची आहे. अनावश्यक साहस करू नये.

👉🏻शिस्त आणि सुरक्षितता याला आयोजकांचे प्रथम प्राधान्य आहे.
म्हणून प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेचे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत.

👉🏻स्पर्धा सुरळीत पार पडावी म्हणून आपले सहकार्य अपेक्षित आहे.

#🙏🏻धन्यवाद🙏🏻.

आपले आभारी
सुरज सामंत
*भोगवे कोलवेळ ग्रामस्थ...*

14/04/2024
05/04/2024
26/03/2024

सामंत बीच रिसॉर्ट आणि व्हीला, भोगवे, सिंधुदूर्ग
🙏तळकोकणातील पर्यटनाचा सर्वोत्तम पर्याय🙏

कोकणात फिरायला जायचयं,
समुद्रकिानारी धम्माल करायचीयं....
या रोजच्या धावपळीतून थोडासा वेळ स्वतः साठी काढा...
रिफ्रेश व्हा, निसर्गाचा मनमुराद आस्वाद घ्या...
नयनरम्य कोकणात एक छोटासा ब्रेक घ्या....
तुमच्या कोकणातील हक्काच्या ठिकाणी भेट द्या.

*आमची खासियत*
★संपुर्ण लाकडामध्ये बांधलेल्या सर्व सुविधायुक्त रूम्स
( कपल्स तसेच फॅमिली रूम्स उपलब्ध )
★सगळ्या रूम्समध्ये ए.सी. गीझर, टी मेकर, हेअर ड्रायर ,इस्त्रीची सोय
★सॅटेलाईट टेलिव्हीजन
★जनरेटर बॅकअप
★फ्री पार्कींग
★शुद्ध मालवणी आदरातिथ्य
★नारळाच्या बागेतून समुद्राचे दर्शन
★नारळ आणि झाडांनी वेढलेले स्वच्छ आणि हवेशीर रूम्स
★नैसर्गिक प्रसन्न आणि शांत वातावरण
★स्वच्छ आणि हिरवागार परिसर

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा:*
●कार ऑन रेंट
●अनुभवी गाईड
●बीच कॅंप फायर
●फिशींग रॉड
●पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिणी
●लाईफ जॅकेट्स
●बीच सेलिब्रेशन, बॅकवॉटर सेलिब्रेशन

*स्थानिक आकर्षणे:*
◆वॉटर स्पोर्ट्स
◆पॅरासेलिंग
◆स्कुबा डायविंग
◆जंगल सफारी
◆पक्षी निरीक्षण
◆ट्रेकींग
◆निवतीचा किल्ला
◆डॉल्फीन सफारी
◆मासेमारी
◆लाईट हाऊस सफारी
◆समुद्र सफर
◆खाडी भ्रमण
◆स्थानिक नाटकं (दशावतारी)
◆आंबा, काजू आणि सुपारीच्या बागांची सफर

टेरीफ प्लॅन -
4000/- पासून -- प्रती रूम 2 जणांसाठी लाकडी
6500/- पासून --प्रती व्हीला 4 जणांसाठी लाकडी
4000/- पासून -- फॅमिली रूम 4 जणांसाठी RCC

मुंबई/पुणे पासून यायचे असल्यास
जवळचे कुडाळ स्टेशन ( तिथून कार , रिक्षा मार्गे भोगवे बीच )
स्वतःची कार असेल तर मुंबई/पुणेवरून कुडाळ मार्गे भोगवे.
विमानाने चीपी एअरपोर्ट पासून ६ किलोमीटर .

बुकिंग साठी संपर्क साधा
सूरज. - 8446252182

नमस्कार,कोकणात फिरायची एक वेगळीच मज्जा आहे. मोहर आलेली आंबा काजू ची झाडे, गुलाबी थंडी, किलबिलाट करणारे वेगवेगळे पक्षी. अ...
29/02/2024

नमस्कार,

कोकणात फिरायची एक वेगळीच मज्जा आहे. मोहर आलेली आंबा काजू ची झाडे, गुलाबी थंडी, किलबिलाट करणारे वेगवेगळे पक्षी.
अतीशय सुंदर आणि मनमोहक ब्लूफ्लॅग बीच. पांढरी शुभ्र वाळू, हिरव्यागार नारळ फोफाळी च्या बागा, स्वच्छ निळगार पाणी, पांढऱ्या ढगांना कुशीत घेतलेल निळगार आकाश, सुंदर सुबक अशी देवांची मंदिर , घनदाट जंगल, त्यात मोर, बिबटया, पटेरी वाघ , कोल्हे, साळुंदर अजूनच जंगलांची शोभा वाढवतात.

सुनामी बेटा वरच्या वॉटर स्पोर्टस बद्दल काय सांगू ते तर सगळ्यात आवडते ठिकाण.

या सगळ्याचा आनंद जर घ्यायचा असेल त्यात आलिशान राहायची सोय हवी असेल तर नक्की भेट द्या सामंत बिच रिसॉर्ट आणि विलाला.

लाकडी आलिशान रूम्स मध्ये सगळ्या सुखसोयी ते पण बीच च्या अगदी जवळ. गरमागरम गरम चमचमीत जेवण.

सामंत बीच रिसॉर्ट आणि विला,
भोगवे कोळवेल,
व्हाया कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग,
महाराष्ट्र

व्हाट्सएप : सुरज सामंत 084462 52182

नमस्कार,कोकणात फिरायची एक वेगळीच मज्जा आहे. मोहर आलेली आंबा काजू ची झाडे, गुलाबी थंडी, किलबिलाट करणारे वेगवेगळे पक्षी. अ...
24/02/2024

नमस्कार,

कोकणात फिरायची एक वेगळीच मज्जा आहे. मोहर आलेली आंबा काजू ची झाडे, गुलाबी थंडी, किलबिलाट करणारे वेगवेगळे पक्षी.
अतीशय सुंदर आणि मनमोहक ब्लूफ्लॅग बीच. पांढरी शुभ्र वाळू, हिरव्यागार नारळ फोफाळी च्या बागा, स्वच्छ निळगार पाणी, पांढऱ्या ढगांना कुशीत घेतलेल निळगार आकाश, सुंदर सुबक अशी देवांची मंदिर , घनदाट जंगल, त्यात मोर, बिबटया, पटेरी वाघ , कोल्हे, साळुंदर अजूनच जंगलांची शोभा वाढवतात.

सुनामी बेटा वरच्या वॉटर स्पोर्टस बद्दल काय सांगू ते तर सगळ्यात आवडते ठिकाण.

या सगळ्याचा आनंद जर घ्यायचा असेल त्यात आलिशान राहायची सोय हवी असेल तर नक्की भेट द्या सामंत बिच रिसॉर्ट आणि विलाला.

लाकडी आलिशान रूम्स मध्ये सगळ्या सुखसोयी ते पण बीच च्या अगदी जवळ. गरमागरम गरम चमचमीत जेवण.

सामंत बीच रिसॉर्ट आणि विला,
भोगवे कोळवेल,
व्हाया कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग,
महाराष्ट्र

व्हाट्सएप : सुरज सामंत 8446252182

नमस्कार,नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोकणात फिरायची एक वेगळीच मज्जा आहे. मोहर आलेली आंबा काजू ची झाडे, गुलाबी थंडी, किलबिलाट क...
02/11/2023

नमस्कार,

नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोकणात फिरायची एक वेगळीच मज्जा आहे. मोहर आलेली आंबा काजू ची झाडे, गुलाबी थंडी, किलबिलाट करणारे वेगवेगळे पक्षी.
अतीशय सुंदर आणि मनमोहक ब्लूफ्लॅग बीच. पांढरी शुभ्र वाळू, हिरव्यागार नारळ फोफाळी च्या बागा, स्वच्छ निळगार पाणी, पांढऱ्या ढगांना कुशीत घेतलेल निळगार आकाश, सुंदर सुबक अशी देवांची मंदिर , घनदाट जंगल, त्यात मोर, बिबटया, पटेरी वाघ , कोल्हे, साळुंदर अजूनच जंगलांची शोभा वाढवतात.

सुनामी बेटा वरच्या वॉटर स्पोर्टस बद्दल काय सांगू ते तर सगळ्यात आवडते ठिकाण.

या सगळ्याचा आनंद जर घ्यायचा असेल त्यात आलिशान राहायची सोय हवी असेल तर नक्की भेट द्या सामंत बिच रिसॉर्ट आणि विलाला.

लाकडी आलिशान रूम्स मध्ये सगळ्या सुखसोयी ते पण बीच च्या अगदी जवळ. गरमागरम गरम चमचमीत जेवण.

सामंत बीच रिसॉर्ट आणि विला,
भोगवे कोळवेल,
व्हाया कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग,
महाराष्ट्र

व्हाट्सएप : सुरज सामंत 8446252182

Address

At Post Bhogwe Kolwel Beach, District Sindhudurg
Malvan

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samant Beach Resort Villa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samant Beach Resort Villa:

Share

Category