Hotel SuRuchi Family Restaurants. Mohol

Hotel SuRuchi Family Restaurants. Mohol Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel SuRuchi Family Restaurants. Mohol, Hotel, solapur-pune Highway no65 Mohol . Dist solapur, Mohol.

*नाते बहिण- भावाचे प्रेम आणि विश्वासाचे बंध हे आपुलकीने जपण्याचे...**भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!*
03/11/2024

*नाते बहिण- भावाचे प्रेम आणि विश्वासाचे बंध हे आपुलकीने जपण्याचे...*
*भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!*

सर्वांना लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा.!ही दिवाळी आपणासाठी सुख-समृद्धी, समाधानाची जावो, आपले जीवन तेजोमय होवोह्याच स...
01/11/2024

सर्वांना लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा.!
ही दिवाळी आपणासाठी सुख-समृद्धी, समाधानाची जावो, आपले जीवन तेजोमय होवो
ह्याच सदिच्छा...

28/10/2024

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस !

हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो...
वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

अविरत... सदैव नं-०१ सेवाप्रत्येक क्षणाला आनंदी बनवणाय्रा डिशं ची अद्भुत अशी स्पेशल मेजवानी...जो खाईल तो खातच राहील...आणि...
12/09/2024

अविरत... सदैव नं-०१ सेवा

प्रत्येक क्षणाला आनंदी बनवणाय्रा डिशं ची अद्भुत अशी स्पेशल मेजवानी...
जो खाईल तो खातच राहील...आणि आनंदी होईल.

मनपसंत डिशंचा आवर्जून आस्वाद घ्या.

गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात, सुख, शांती, आरोग्य आणि धनधान्याची भरभराट होऊ दे याच सदिच्छा..! ज्येष्ठा गौरी पूजन निमित...
12/09/2024

गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात, सुख, शांती, आरोग्य आणि धनधान्याची भरभराट होऊ दे याच सदिच्छा..! ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!

एकदा खाऊन बघाल...तर म्हणाल...चव लय भारी...   " *काजु करी* "
02/09/2024

एकदा खाऊन बघाल...
तर म्हणाल...
चव लय भारी...

" *काजु करी* "

 ैलपोळा..✨️ #वर्षभर_बळीराजाच्या_खांद्याला_खांदा_लावून_कष्ट_करणारया_इमानी_अशा_बैलप्रंती_सध्दावना_व्यक्त_करण्याचा_दिवस... ...
02/09/2024

ैलपोळा..✨️
#वर्षभर_बळीराजाच्या_खांद्याला_खांदा_लावून_कष्ट_करणारया_इमानी_अशा_बैलप्रंती_सध्दावना_व्यक्त_करण्याचा_दिवस...
#बैलपोळा_निमित्त_सर्वाना_मनःपुर्वक_शुभेच्छा...✨️🙏🐄

सुख... छान जेवण करण्यातलं..आमचे ग्राहक... दररोज अनुभवतात.सगळ्यांना आनंद होतो कारण.. आम्ही अप्रतिम क्वालिटी चं जेवण देतो....
26/07/2024

सुख... छान जेवण करण्यातलं..
आमचे ग्राहक... दररोज अनुभवतात.
सगळ्यांना आनंद होतो कारण.. आम्ही अप्रतिम क्वालिटी चं जेवण देतो.
अतिशय खास-खास डिशंचा नक्की आस्वाद घ्या.

स्पेशल डिशंचा आनंद घ्या.आमच्या हॉटेल मध्ये... सगळ्यात भारी डिशआवर्जून वेळ काढून या...आणि पोटभरून आस्वाद घ्या.अशी अप्रतिम...
24/07/2024

स्पेशल डिशंचा आनंद घ्या.

आमच्या हॉटेल मध्ये... सगळ्यात भारी डिश
आवर्जून वेळ काढून या...आणि पोटभरून आस्वाद घ्या.

अशी अप्रतिम क्वालिटी की...मन तृप्त होईल.
व चव मनाला मोहित करेल.

नेहमीच.. तुम्ही आवडीने जेवायला येता..आणि आम्ही सर्वात बेस्ट अशी क्वालिटी देतो.आमच्या स्वादिष्ट डिशंचा आस्वाद घ्या...मन त...
21/07/2024

नेहमीच.. तुम्ही आवडीने जेवायला येता..
आणि आम्ही सर्वात बेस्ट अशी क्वालिटी देतो.
आमच्या स्वादिष्ट डिशंचा आस्वाद घ्या...मन तृप्त होईल.

हा डिश चवीला बेस्ट आहे...👌

🍨🍧✨️सर्व प्रकारचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत...🥂😊
16/06/2024

🍨🍧✨️सर्व प्रकारचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत...🥂😊

Address

Solapur-pune Highway No65 Mohol . Dist Solapur
Mohol
413213

Telephone

+919130887878

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel SuRuchi Family Restaurants. Mohol posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category