Hotel New Jay Shankar

Hotel New Jay Shankar Since 1970
छोट्या झोपडी पासुन झालेली सुरवात
लांबोटी चिवड्याचे प्रथम व एकमेव निर्माते.
📞8686689494

This page tells you about the 'HOTEL NEW JAY SHANKAR', which is the most famous and renouned hotels of Solapur. it has made mad to the citrizens of the solapur by its best taste and had achivied many awards.

23/08/2026

हॉटेल जयशंकर🔥🔝

📍हॉटेल जयशंकर लांबोटी, सोलापूर-पुणे महामार्ग,ता.मोहोळ, जि.सोलापूर

21/08/2026

कोई भी हो वार, नाश्ता होगा जयशंकर में ही हर बार!😋🫶🏼

Best Breakfast on Pune-Solapur Highway!❤️

जयशंकर हॉटेलमध्ये आस्वाद घ्या आमच्या अस्सल आणि खमंग नाश्त्याचा:
- पाव भाजी
- पुरी भाजी
- कांदा भजी
- खमंग मिसळ
- मिरची भजी
- इडली
- डोसा

📍हॉटेल जयशंकर लांबोटी, सोलापूर-पुणे महामार्ग,ता.मोहोळ, जि.सोलापूर

20/08/2026

हर टेंशन का एकही उपाय…बस एक कुंदा चाय❤️🔥

Jayshankar K***a Chaha❤️

📍Solapur pune highwayHotel Jayshankar, Lamboti, mohol, Solapur

***achaha tea

(solapur, solapurkar, solapurcity, mh13, mh13बेmaharashtra_ig,
punefoodie, mumbaifoodie, punefood, makachivda, shengachutney)

19/08/2026

नाव कॉपी कराल पन चविच काय? फक्त जयशंकर कुंदा चहा🔝❤️💪🏻

सोलापुरी चवीच अस्सल माहेर घर🔥

📍Solapur pune highwayHotel Jayshankar, Lamboti, mohol, Solapur
➡️सोलापुरी चवीच अस्सल माहेर घर

📞8686689494

Hotel Jayshankar, Lamboti

***achaha ***a

(jayshankarfoods makachivda shengachutney चाय चाय_के_दीवाने chailover solapur solapurkar solapurcity mh13 mh13बेmaharashtra_ig
punefoodie mumbaifoodie punefood maharashtramaza )

रक्षाबंधन स्पेशल गोड सरप्राईज! 🎁अस्सल घरगुती चवीचे ‘कंदी पेढे’ आणि ‘मोतीचूर लाडू’ यांचा हा परिपूर्ण फेस्टिव्ह कॉम्बो तुम...
19/08/2026

रक्षाबंधन स्पेशल गोड सरप्राईज! 🎁

अस्सल घरगुती चवीचे ‘कंदी पेढे’ आणि ‘मोतीचूर लाडू’ यांचा हा परिपूर्ण फेस्टिव्ह कॉम्बो तुमच्या लाडक्या बहिणीला किंवा भावाला नक्कीच आवडेल.

🛒 स्टॉक मर्यादित आहे, त्यामुळे आजच ऑर्डर कन्फर्म करा!

https://jayshankarlamboti.com/collections/combo-pack/products/festive-sweet-combo

❤️

18/08/2026

चवदार, खमंग आणि झणझणीत-जयशंकर स्पेशल कट वडा!😋

📍Hotel Jayshankar, Solapur pune highway, Lamboti, mohol, Solapur

➡️सोलापुरी चवीच अस्सल माहेर घर

📞8686689494

Hotel Jayshankar, Lamboti

***achaha

(chailover solapur solapurkar solapurcity mh13 mh13बेmaharashtra_ig
punefoodie mumbaifoodie punefood maharashtramaza hoteljayshankarlamboti jayshankarfoods makachivda shengachutney)

16/08/2026

वर्षानुवर्षांचं विश्वासाचं नातं... 🛣️

चव तीच, आपुलकी तीच... खवय्यांचं आणि हॉटेल जयशंकरचं नातं असंच घट्ट राहो! 💛

📍 हॉटेल जयशंकर, लांबोटी (पुणे-सोलापूर हायवे)

***achaha tea

(solapur, solapurkar, solapurcity, mh13, mh13बेmaharashtra_ig,
punefoodie, mumbaifoodie, punefood, makachivda, shengachutney)

देशाचा उत्सव, परंपरेची चव! 🇮🇳जयशंकर परिवारा कडून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.     🇮🇳
15/08/2026

देशाचा उत्सव, परंपरेची चव! 🇮🇳

जयशंकर परिवारा कडून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🇮🇳

Happy Independence Day in Advance! ✨स्वातंत्र्याच्या या आनंदासोहळ्यात, घ्या अस्सल घरगुती आणि खमंग चवीची मज्जा! कडक चहा अ...
12/08/2026

Happy Independence Day in Advance! ✨

स्वातंत्र्याच्या या आनंदासोहळ्यात, घ्या अस्सल घरगुती आणि खमंग चवीची मज्जा! कडक चहा असो वा संध्याकाळची भूक, जयशंकरच्या स्नॅक्सशिवाय मजाच नाही.

या स्वातंत्र्यदिनानिमित्त जयशंकर फुड्सच्या सर्व आवडत्या प्रॉडक्ट्सवर (मका चिवडा, चटणी आणि नमकीन) मिळवा सरळ फ्लॅट १५% सूट (FLAT 15% OFF)! 💛

🛒 ऑर्डर करण्यासाठी बायोमधील लिंकवर क्लिक करा: [https://jayshankarlamboti.com/collections/chutney]

🎟️ कूपन कोड वापरा: FREEDOM15

⏳ ऑफर फक्त १५ ऑगस्टपर्यंत वैध आहे! आजच तुमची आवडती चव घरपोच मागवा.

ShengaChutney TraditionalTaste SnackTime DesiSnacks ShopLocal AaplaBrand

Address

Mohol
413213

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel New Jay Shankar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel New Jay Shankar:

Shortcuts

Share

Category