Sandhan Valley - Trekking and Camping

Sandhan Valley - Trekking and Camping Sandhan Valley - Lakeside Camping - Adventure Sports -

हॉटेल सांधण गारवा लंच होम. श्री . विठ्ठल बांडे   .७५८८९१४८८२ त्रिंबक बांडे           ८००७५०२४८२.               नमस्ते नम...
08/10/2025

हॉटेल सांधण गारवा लंच होम. श्री . विठ्ठल बांडे .७५८८९१४८८२
त्रिंबक बांडे ८००७५०२४८२. नमस्ते नमस्ते........
लवकरच रतनगड ट्रेकिंग.....सुरू होणार आहे.
निसर्गातील रंगी बेरंगी फुले .त्यामध्ये सोनाकी... पंदाची .... फुले इत्यादी सर्व प्रकारचे अनेक वेग वेगळी फुले फुलणार आहेत..हिरवा शालू पांघरून तयार झालेले सायद्री च्या पर्वत रांगा आणि त्यावरून वसंडून वाहणारे दुधासारखे भासणारे पाण्याचे झरे मनाला मोहून सोडतात.गडावरची नागमोडी चिखलाची वाट तुडवत चालण्याचा तो वेगळाच आनंद मनाला गुदगुल्या करून जाते........चला तर मग करा आपली बुकिंग निश्चित करा आणि या सुवर्ण संधी सोडू नका....... प्रति व्यक्ती फक्त ९९९ रुपये...का दिवसीय रतनगड ट्रेक.
या पॅकेज मधे दिल्या जाणाऱ्या सुविधा खाली दिल्या आहेत..
१.कसारा ते साम्रद घेऊन येणे आणि नवी सोडणे..
२.सकाळचा नाष्टा चहा कॉफी.यात पर्याय. ..पोहे.उपमा. शिरा इत्यादी...पसंती प्रमाणे सांगणे..
३.प्रत्येकाची polishi काढून दिली जाईल २ दिवसासाठी त्याचे रुपये तुमला जे काही असेल द्यावे लागतील.
४.ट्रेक मधे दुपारचं जेवण .पोळी भाजी दिली जाईल.
५.ट्रेक वरून आल्यावर चहा कॉफी ..दिली जाईल ..त्यानंतर जेवण..
६. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ट्रेक संपल्यावर जेवण veg आणि नॉनव्हेज असेल...
7. प्रथम उपचार पेट उपलब्ध असेल...
8. हा एक दिवसीय ट्रेक आहे..यासाठी सकाळी साम्रदला कमीत कमी ६ वाजेपर्यंत पोहचावे लागेल..याची सर्वांनी नोंद घ्याची आहे..
9. याच प्रमाणे..सांधण व्हॅली साईट सीन आणि Zeeplaine पण एकदिवसीय उपक्रम एक दिवसीय असेल याची प्रत्येकाने नोंद घ्याची आहे...
10. टीप... प्रीती आठवडा ट्रेक चालू आतील... डिसेंबर २०२५ पर्यंत याची प्रत्येकाने नोंद घ्या... धन्यवाद धन्यवाद......

हॉटेल सांधण गारवा लंच होम.श्री . विठ्ठल बांडे . ७५८८९१४८८२ त्रिंबक बांडे ८००७५०२४८२. नमस्ते नमस्ते........लवकरच रतनगड ट्...
08/10/2025

हॉटेल सांधण गारवा लंच होम.

श्री . विठ्ठल बांडे . ७५८८९१४८८२
त्रिंबक बांडे ८००७५०२४८२.

नमस्ते नमस्ते........
लवकरच रतनगड ट्रेकिंग.....सुरू होणार आहे.
निसर्गातील रंगी बेरंगी फुले .त्यामध्ये सोनाकी... पंदाची .... फुले इत्यादी सर्व प्रकारचे अनेक वेग वेगळी फुले फुलणार आहेत..हिरवा शालू पांघरून तयार झालेले सायद्री च्या पर्वत रांगा आणि त्यावरून वसंडून वाहणारे दुधासारखे भासणारे पाण्याचे झरे मनाला मोहून सोडतात.गडावरची नागमोडी चिखलाची वाट तुडवत चालण्याचा तो वेगळाच आनंद मनाला गुदगुल्या करून जाते........चला तर मग करा आपली बुकिंग निश्चित करा आणि या सुवर्ण संधी सोडू नका....... प्रति व्यक्ती फक्त ९९९ रुपये...का दिवसीय रतनगड ट्रेक.
या पॅकेज मधे दिल्या जाणाऱ्या सुविधा खाली दिल्या आहेत..
१.कसारा ते साम्रद घेऊन येणे आणि नवी सोडणे..
२.सकाळचा नाष्टा चहा कॉफी.यात पर्याय. ..पोहे.उपमा. शिरा इत्यादी...पसंती प्रमाणे सांगणे..
३.प्रत्येकाची polishi काढून दिली जाईल २ दिवसासाठी त्याचे रुपये तुमला जे काही असेल द्यावे लागतील.
४.ट्रेक मधे दुपारचं जेवण .पोळी भाजी दिली जाईल.
५.ट्रेक वरून आल्यावर चहा कॉफी ..दिली जाईल ..त्यानंतर जेवण..
६. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ट्रेक संपल्यावर जेवण veg आणि नॉनव्हेज असेल...
7. प्रथम उपचार पेट उपलब्ध असेल...
8. हा एक दिवसीय ट्रेक आहे..यासाठी सकाळी साम्रदला कमीत कमी ६ वाजेपर्यंत पोहचावे लागेल..याची सर्वांनी नोंद घ्याची आहे..
9. याच प्रमाणे..सांधण व्हॅली साईट सीन आणि Zeeplaine पण एकदिवसीय उपक्रम एक दिवसीय असेल याची प्रत्येकाने नोंद घ्याची आहे...
10. टीप... प्रीती आठवडा ट्रेक चालू आतील... डिसेंबर २०२५ पर्यंत याची प्रत्येकाने नोंद घ्या... धन्यवाद धन्यवाद......

05/10/2025
04/10/2023
The Hotel sandhan Garava PresentsBHANDARDARA LAKESIDE CAMPINGAnd Ratangadh Fort TrekLocations - 1) Camping at Bhandardar...
04/07/2023

The Hotel sandhan Garava Presents
BHANDARDARA LAKESIDE CAMPING
And Ratangadh Fort Trek

Locations -
1) Camping at Bhandardara Lake
2) Sandhan Valley (Asia's 2nd largest valley)
3) Kalsubai Peak Trek ( Maharashtra's Highest Point )

Transportation - 2×1 Tempo Traveller with push back seats
Accommodation - 2 night stay in tent on 2/3 sharing basis
Food - Breakfast/ Lunch/ Dinner (3 Breakfast/ 2 Lunch/ 2 Dinner) pure vegetarian village local food
Activities - Hiking & Trekking, Rappelling, Campfire, Music

**Pickup Points**
Amravati, Akola, Khamgaon, Chikhli, Aurangabad
And
Mumbai
Pune
Nashik.

**Schedule**
Day - 1
Reporting at Panchwati Square, Amravati at 05:00 PM. Overnight journey to Bhandardara.

Day - 2
Arrival at Bhandardara
Breakfast and some rest
After Lunch visit Sandhan Valley
Adventure activity (Rappelling) at Sandhan Valley
Hi/Tea, Lakeside Tents/homestay
Dinner, Campfire, Music

Day - 3
Wake-up call at 05:30 AM
Breakfast
Packed Lunch
Trek to Ratangadh
Back to Lakeside Campsite/homestay
Dinner, Campfire, Music

Day - 4
Wake-up call
After breakfast depart for Amravati

**Inclusions**
Transportation (Amravati to Amravati)
2 Night Accomodation
Food
Adventure Activities
Guide Fee

**Exclusions**
Meals during Transit
Anything Not mentioned in inclusions

**Check list**
• Good Trekking/Sports shoes (Compulsory)
• 2 Litres Water Bottle
• Blanket / Sleeping Bag
• Warm Cloths, Woolen Cap
• Extra Pair of Socks, clothes,
• Torch, Head Torch, Cap, Sunglasses,
• Ready to eat food like - fruits, chocolates, biscuits, etc.
• Personal medicine

**Cancellation Policy**
Refund would be given as per the following Criteria -
Before 07 Days of the camp- 50% of total amount will be deduct
Before less than 07 Days of the Camp- Non Refundable.

**Note**
Any changes in schedule of camp will be reserved under "The Wild Roar".
This is an adventure camp, not a leisure trip.
We’re not responsible for any nature disaster.

**IMPORTANT NOTE**
Please do not travel if you are sick or if you have been around someone with COVID-19 patients in the past 14 days.

*For Booking or Queries please Call/Whats app on*
7588914882'
8007502483 VitthalBande

08/06/2023

*काजवा महोत्सव 2023 शेवटचा आठवडा 1199 प्रति व्यक्ती*

( काजवे नसल्यास २ दिवस आधीच कळवले जाईल. शंभर टक्के रिफंड )

तुमच्या सर्वांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद....................
गेल्या वीस दिवसांपासून आपल्याकडे आलेल्या पर्यटकांनी निसर्गाला कुठली हानी न पोहोचवता काजवा महोत्सवाचा आनंद घेतला.

आता आपल्याकडे फक्त शेवटचा आठवडा असून लवकरात लवकर बुकिंग करा अधिक माहितीसाठी
7588914882
7276224882...

*काजवा महोत्सवासाठी आपले वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल*

5.00 चेक इन
6.00 नाश्ता
9.00 रात्रीचे जेवण
10.00 काजवा दर्शन...
दुसरा दिवस
7.00 वेकअप कॉल
8.00 नाष्टा
10.00 चेक आउट

सुचना.. पावसाचे वातावरण असल्यास वरील वेळ मागेपुढे होऊ शकते.

*आता आपल्याकडे फक्त शेवटचा आठवडा असून लवकरात लवकर बुकिंग करा अधिक माहितीसाठी 7588914882 Vitthal Bande
8007502483 Trinbank Bande

Address

SH-44
Mumbai
422604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandhan Valley - Trekking and Camping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category