02/04/2013
!! श्री गोपालकृष्ण प्रसन्न !!
येवा कोकण आपलाच आसा .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील एक पर्यटन स्थळ म्हणून... प्रसिद्ध आमची " तोंडवळी तळाशिल नगरी".
आमच्या गावातील काही महत्वाची पर्यटन स्थळे
१) निसर्गरम्य सागरी किनारा
२) समुद्र किनाऱ्यावरील सुरुबन .
३) वाघेश्वर मंदिर
४) श्री गोपालकृष्ण मंदिर
५) गावाच्या तिन्ही बाजूस पाणी आणि गड नदी आणि अरबी समुद्राचा होणारा संगम
६) समुद्र सफर
७) समुद्रामधील एक पिकनिक स्थळ "कौडा"
८) आणि सर्वात लोकप्रिय "डॉल्फिन चे साक्षात दर्शन"
९) महाराष्ट्राचे आराध्य दैवत 'छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रात बांधलेला "सिंधुदुर्ग किल्ला ".
भावई बोटिंग सर्विस आणि बीच रिसोर्ट
वरील सर्व स्थळांचे दर्शन,राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय.
संपर्क : 9422571284 / 9923515981 / 9421268534
धन्यवाद