Gadre Signature Properties

Gadre Signature Properties Gadre signature properties- Most trusted land developers having second home projects in konkan region

29/04/2026

Ratnagiri Station जवळ Bungalow Project | Live Construction Update 🚧Ratnagiri मध्ये तुमचं स्वतःचं bungalow घ्यायचा विचार करताय? 🏡
हा video बघा आणि जाणून घ्या booking नंतर project मध्ये खरंच कसा progress होतो.

Sadguru Sahawaas मध्ये अनेक bungalow आता construction stage मधून पुढे गेले आहेत आणि project 50% पेक्षा जास्त complete आहे.

📍 Location: Ratnagiri (Station पासून जवळ)
✅ शांत, निसर्गरम्य वातावरण
✅ Planned bungalow project

👉 तुमचं हक्काचं कोकणातलं घर सुरू करायचंय?
📞 आजच site visit साठी संपर्क करा!

We Are Hiring – Client Relationship Manager (Real Estate)Sales executive -Looking for a motivated Client Relationship Ma...
24/04/2026

We Are Hiring – Client Relationship Manager (Real Estate)

Sales executive -

Looking for a motivated Client Relationship Manager and Sales executive

to handle leads, explain project details, and convert inquiries into site visits and bookings.

Key Role:

* Call and follow up with leads
* Explain project details clearly
* Convince clients to visit site/office
* Build strong customer relationships

Requirements:

* Fluent in Marathi (mandatory)

* Good communication & convincing skills
* Sales mindset with follow-up ability

Experience: 1–3 years (Freshers with strong communication can apply)

Salary: Fixed + Attractive Incentives

👉 Not a telecalling job – we need a relationship builder who can convert leads into site visits and sales**

Location -
Andheri (East)

Apply now!

*Gadre Signature Properties*

WhatsApp your CV
9423004197
9833947539

16/04/2026

Konkan चा California Concept Explained |America मध्ये Bungalow Lifestyle पाहायला गेलो
Konkan चा California म्हणजे नक्की काय? 🤔
हा फक्त एक शब्द आहे का की खरंच Konkan मध्ये California सारखा lifestyle तयार होऊ शकतो?

हे समजून घेण्यासाठी मी थेट America ला आलो 🇺🇸
इथलं planning, bungalow design, lifestyle आणि development पाहून एकच प्रश्न पडतो —
आपण हे Konkan मध्ये आणू शकतो का?

या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
✔ California मधील bungalow lifestyle कसा असतो
✔ Planning आणि development मध्ये काय वेगळं आहे
✔ आणि Konkan मध्ये future मध्ये काय possible आहे

जर तुम्हालाही Konkan मध्ये शांत, सुंदर आणि planned lifestyle हवं असेल —
हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा ❤️
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 📞
94230 04197
तुमचं Konkan मधलं dream home आता शक्य आहे!

10/04/2026

कोकणचा किनारा ek exclusive kinara… reserved for the select few...
Neelaya – By The Sea
27 limited sea-facing bungalows near Ganpatipule...
शांतता, luxury lifestyle आणि smart coastal investment यांचा एक खास अनुभव.
Pre-launch access आता सुरू आहे.
To know more, you may connect with our team 9423004197/9833947539

04/04/2026

आजकाल सोशल मीडियावर Fake Ads आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वशीकरण, चमत्कार, देव-देवतांच्या नावाने लोकांना भुलवण्याचे प्रकार महाराष्ट्रातही दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश देत आहोत.
👉 कोणत्याही जाहिरातीवर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा
👉 अंधश्रद्धेला बळी पडू नका
👉 स्वतः जागरूक राहा आणि इतरांनाही जागरूक करा

Gadre Signature Properties तुमच्या विश्वासासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी नेहमीच तुमच्यासोबत आहे.

31/03/2026

खानदेश ते कोकण | Gadre Signature Properties सोबत तुमचं Dream Home 🏡

3 Strong कारणं जी सांगतात – कोकणात प्रॉपर्टी घ्यायची असेल तर GSPच!"🏡🤗
✅ विश्वसनीय प्रोजेक्ट्स
✅ चांगली डेव्हलपमेंट
✅ अनुभव आणि विश्वास

आता तुमचं Dream Home in Konkan बुक करा! 📞 Ratnagiri | Guhagar | Dapoli🏠
9833947539
9423004197

27/03/2026

कोरोनामध्ये रत्नागिरी घर घेण्याचा निर्णय घेतला,ऐका आमचा खरा अनुभव !
आम्ही GSP का निवडलं?” – या व्हिडिओमध्ये आमचे real homebuyers त्यांचा खराखुरा अनुभव शेअर करत आहेत.
Konkan मध्ये second home शोधताना त्यांनी काय पाहिलं, कोणत्या गोष्टींनी त्यांना सर्वात जास्त विश्वास दिला आणि शेवटी त्यांनी Gadre Signature Properties का निवडलं — हे सर्व त्यांच्या शब्दांत ऐका.

GSP मध्ये मिळतं:
✔️ Developed bungalow projects in Konkan
✔️ Clear documentation & trusted process
✔️ Peaceful, nature-filled lifestyle
✔️ Premium construction quality
✔️ Reliable water & electricity
✔️ 100+ happy families

Konkan मध्ये घर घेण्याचा विचार करता आहात?
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9833947539

25/03/2026

संकटे सांगून येत नाही,हीच वेळ आहे निर्णय घेण्याची!
आपली मते कंमनेट्स नक्की नमूद करा.
शहराचा रोजचा गोंगाट, ट्रॅफिक, प्रदूषण आणि धावपळ…
या सगळ्यापासून दूर जाऊन निवांत आयुष्य जगायचं स्वप्न
तुमचंही आहे का?

या व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो –
✔ Retirement साठी कोकणात घर का परफेक्ट पर्याय आहे?
✔ शहरात राहण्याचे hidden stress points
✔ कोकणातील शांतता, निसर्ग आणि आरोग्यदायी जीवनशैली
✔ Retirement home घेताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत?
✔ Plot की ready bungalow – काय योग्य?

जर तुम्ही किंवा तुमचे आई-वडील
✔ 50+
✔ Retirement planning करत असाल
✔ दुसरं घर घ्यायचा विचार करत असाल
✔ कोकणात settle व्हायचं स्वप्न पाहत असाल

तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

📍 Approved layout | Secure project | Peaceful lifestyle
📞 अधिक माहिती साठी संपर्क करा
98339 47539/ 94230 04197

👉 Like | Share | Subscribe

19/03/2026
17/03/2026

कोकणातलं स्वतःचं घर… फक्त स्वप्न नाही आता 🏡✨
गुहागरमध्ये तुमच्या बंगल्याचं काम सुरू झालं आहे —
आज घेतलेला निर्णय उद्याची शांतता देईल 🌿

Project नुकताच सुरू झाला आहे,
म्हणूनच ही आहे best opportunity तुमच्यासाठी!

तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या future साठी…
एक योग्य पाऊल आजच उचला ❤️

📞 आजच संपर्क करा / DM करा – site visit बुक करा 9833947539/8097582848

घरून काम करायचं?
आम्ही तर कोकणातल्या आमच्या घरातूनच करतो.

13/03/2026

कोकणात घर घ्यायचं स्वप्न अनेकांचं असतं… पण योग्य जागा मिळणं महत्त्वाचं असतं. 🌿

Sadguru Sahawaas हा प्रोजेक्ट टेकडीवर असल्यामुळे येथून दिसणारा निसर्ग खरोखर खास आहे.
म्हणूनच येथे टेरेस दिला आहे — जेणेकरून या सुंदर दृश्याचा तुम्हाला पूर्ण आनंद घेता येईल.

रत्नागिरी स्टेशनपासून फक्त 15 मिनिटांवर असलेला हा प्रोजेक्ट
शांत निसर्ग आणि शहराच्या सोयी दोन्ही एकत्र देतो.

Weekend Home असो किंवा Future Home —
कोकणात स्वतःचं घर घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9833947539/8097582848
Gadre Signature Properties

Address

Andheri
Mumbai
400099

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gadre Signature Properties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share