04/04/2018
डिजिटल इंडिया घडविण्यात आम्ही कल्पतरू रिसॉर्टचा सहभाग
आज आम्हाला खूप आनंद होतोय कि आम्ही आमचा व्यवसाय डिजिटली लोकांपर्यंत नेण्यास सज्ज झालो आहोत.आमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती असलेली वेबसाईट आज आम्ही ब्रायडिया इंनोव्हेंचर अलिबाग यांच्या सहाय्याने चालू केली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गुगल,फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील आमची माहिती उपलब्ध आहे.तरी मी आपल्याला विनंती करतो कि आमच्या वेबसाईट ला भेट द्या व आपला अभिप्राय,सूचना आम्हाला नक्की कळवा.
वेबसाईट - http://kalpataruresort.com
गूगल - https://goo.gl/tfRk1A
फेसबुक - https://goo.gl/6PLaLD
आपला विनीत,
कल्पतरू रिसॉर्ट