Hotel Guru Inn, Nanded

Hotel Guru Inn, Nanded We provide you the clean and comfortable stay at the Holy City, Nanded...

Hotel Guru Inn is situated in heart of the city with walkable distance from Railway station....
Shri Sachkhand Hazur Sahib Gurudwara is approx 1KM from the hotel.

01/07/2026

"*एका लग्नाची पुढची गोष्ट*" या सुप्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगासाठी नांदेड येथे मराठी सुपरस्टार "*प्रशांत दामले आणि कविता मेढेकर*" व त्यांची संपूर्ण टीम नांदेड येथील आमच्या हॉटेल *"Hotel Guru Inn*" मध्ये स्टे केला
व *"Hotel Guru Bramha"* येथे नाश्त्याच्या आस्वाद घेतला. त्यांचा हॉटेल गुरु ईंन व हॉटेल गुरु ब्रम्ह परिवार तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्री मोरे साहेब (Dy. Director, Cyber Crime) व श्री रणजित गोरे साहेब (Asst. Director, Cyber Crime) उपस्थित होते 💐💐 Ritesh singh bisen
🟢Pure Veg Restaurant 🏨 𝗡𝗮𝗻𝗱𝗲𝗱 𝗙𝗼𝗼𝗱 𝗗𝗶𝗮𝗿𝗶𝗲𝘀™️
Nanded City News
Nandednews Live
Nanded MCN NEWS Nanded Hub आम्ही नांदेडकर nanded.biz Nandedkar Mh26 News NANDED BLOGS Nanded Diaries™️ आपलं नांदेड 🇮🇳 Nanded Breaking News™️ 𝐍𝐚𝐧𝐝𝐞𝐝 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬📍 ❝Times Of Nanded❞ Nanded News
Prashant Damle
Kavita Medhekar

"*एका लग्नाची पुढची गोष्ट*" या सुप्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगासाठी नांदेड येथे मराठी सुपरस्टार "*प्रशांत दामले आणि कविता मे...
01/07/2026

"*एका लग्नाची पुढची गोष्ट*" या सुप्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगासाठी नांदेड येथे मराठी सुपरस्टार "*प्रशांत दामले आणि कविता मेढेकर*" व त्यांची संपूर्ण टीम नांदेड येथील आमच्या हॉटेल *"Hotel Guru Inn*" मध्ये स्टे केला
व *"Hotel Guru Bramha"* येथे नाश्त्याच्या आस्वाद घेतला. त्यांचा हॉटेल गुरु ईंन व हॉटेल गुरु ब्रम्ह परिवार तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्री मोरे साहेब (Dy. Director, Cyber Crime) व श्री रणजित गोरे साहेब (Asst. Director, Cyber Crime) उपस्थित होते 💐💐
.food.diaries


.hub .biz .diaries .nanded .breaking.news .news


29/03/2026

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणारा आणि 'किल्ला', 'फास्टर फेणे', 'बॉईज' 'भूतनाथ रिटर्न्स' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तरुण सुपरस्टार श्री. "*पार्थ भालेराव"* आणि मराठी Stand up Comedian श्री. "*अक्षय निर्वळ"* यांनी 'HOTEL GURU INN' मध्ये स्टे केला असता त्यांचा हॉटेल गुरु ईंन परिवार तर्फे सत्कार करण्यात आला......🥳🥳💐💐

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणारा आणि 'किल्ला', 'फास्टर फेणे', 'बॉईज'  'भूतनाथ  रिटर्न्स' अशा अनेक सुपरह...
29/03/2026

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणारा आणि 'किल्ला', 'फास्टर फेणे', 'बॉईज' 'भूतनाथ रिटर्न्स' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तरुण सुपरस्टार श्री. "*पार्थ भालेराव"* आणि मराठी Stand up Comedian श्री. "*अक्षय निर्वळ"* यांनी 'HOTEL GURU INN' मध्ये स्टे केला असता त्यांचा हॉटेल गुरु ईंन परिवार तर्फे सत्कार करण्यात आला.💐💐
food.diaries hub
.biz .nanded .diaries

आज आमच्या हॉटेल गुरु ईन येथे थोर समाजसेवक पद्मविभूषण बाबा आमटे यांचे नातू व प्रकाश आमटे यांचे सुपुत्र, निसर्गप्रेमी, समा...
13/01/2026

आज आमच्या हॉटेल गुरु ईन येथे थोर समाजसेवक पद्मविभूषण बाबा आमटे यांचे नातू व प्रकाश आमटे यांचे सुपुत्र, निसर्गप्रेमी, समाजकार्याशी निष्ठावान व्यक्तिमत्त्व श्री. अनिकेत आमटे यांनी वास्तव्य केले.

या प्रसंगी आमच्या हॉटेल परिवाराकडून त्यांचा मनःपूर्वक सत्कार करण्यात आला. बाबा आमटे यांनी समाजसेवा, मानवता आणि मूल्यांची जी परंपरा निर्माण केली आहे, तीच परंपरा श्री. अनिकेत आमटे अत्यंत निष्ठेने पुढे नेत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

अशा थोर समाजसेवकांच्या कुटुंबातील व्यक्तींचे आतिथ्य करण्याची संधी मिळणे, हे हॉटेल गुरु ईन साठी सन्मानाचे व प्रेरणादायी क्षण होते.🙏✨
_prakash
.food.diaries .hub .biz .nanded

"द दमयंती दामले" या सुप्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगासाठी नांदेड येथे आगमन झालेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, हास्यसम्राज्ञी ...
04/12/2025

"द दमयंती दामले" या सुप्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगासाठी नांदेड येथे आगमन झालेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, हास्यसम्राज्ञी विशाखा सुभेदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने नांदेडमधील Hotel Guru Inn मध्ये मुक्काम केला.

त्यांच्या या आगमनानिमित्त हॉटेल गुरु ईन परिवारातर्फे त्यांचा मनापासून सत्कार करण्यात आला… 💐✨

हॉटेलमधील सुविधा, स्वच्छता, सेवा आणि आदरातिथ्य याबद्दल विशाखा सुभेदार मॅडम यांनी दिलेला अत्यंत सुंदर, मनापासूनचा आणि positive review आम्हाला विशेष प्रेरणा देणारा आहे.

त्यांच्या या ऊबदार शब्दांमुळे हॉटेल गुरु ईन परिवाराचा आत्मविश्वास आणखी दृढ झाला असून, अशा मान्यवर पाहुण्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. 🙏✨




food.diaries .biz bisen
hub

04/12/2025

"द दमयंती दामले" या सुप्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगासाठी नांदेड येथे आगमन झालेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, हास्यसम्राज्ञी विशाखा सुभेदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने नांदेडमधील Hotel Guru Inn मध्ये मुक्काम केला.

त्यांच्या या आगमनानिमित्त हॉटेल गुरु ईन परिवारातर्फे त्यांचा मनापासून सत्कार करण्यात आला… 💐✨

हॉटेलमधील सुविधा, स्वच्छता, सेवा आणि आदरातिथ्य याबद्दल विशाखा सुभेदार मॅडम यांनी दिलेला अत्यंत सुंदर, मनापासूनचा आणि positive review आम्हाला विशेष प्रेरणा देणारा आहे.

त्यांच्या या ऊबदार शब्दांमुळे हॉटेल गुरु ईन परिवाराचा आत्मविश्वास आणखी दृढ झाला असून, अशा मान्यवर पाहुण्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. 🙏✨




food.diaries .biz bisen
hub

🌟 "सूर्याची पिल्ले" या नाटकाच्या कलाकरांचा हॉटेल "गुरु ईन" मध्ये मुक्काम व "हॉटेल गुरु ब्रह्म" मध्ये नाश्ता 🌟आमच्या हॉटे...
30/10/2025

🌟 "सूर्याची पिल्ले" या नाटकाच्या कलाकरांचा हॉटेल "गुरु ईन" मध्ये मुक्काम व "हॉटेल गुरु ब्रह्म" मध्ये नाश्ता 🌟

आमच्या हॉटेलमध्ये सुप्रसिद्ध नाटक "सूर्याची पिल्ले" या नाटकाचे सर्व नामांकित कलाकार —
🎭सुनील बर्वे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप अनिषा नाईक आणि इतर कलावंत — यांनी मुक्काम केला.

त्यांच्या उपस्थितीने आमचे हॉटेल उजळून निघाले✨
सर्व कलाकारांना आमचे आतिथ्य व सेवा अत्यंत आवडले आणि त्यांनी आमच्या हॉटेलचे मनःपूर्वक कौतुक केले 🙏

"गुरु ईन" व "हॉटेल गुरु ब्रह्म" च्या टीम साठी ही एक अभिमानाची व आनंदाची क्षणिका होती 💐
आमच्या हॉटेलवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व "सूर्याची पिल्ले" टीमचे मनःपूर्वक आभार! ❤️

Address

Railway Station Road
Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Guru Inn, Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Guru Inn, Nanded:

Shortcuts

Share

Category