new visawa pure veg family restorant

new visawa pure veg family restorant visawa is a pure veg authentic restourant at ashok nagar nanded.

खवय्या ग्राहकांचा असा अभिप्राय मिळाला की आमचे पोट भरते....उदर भरण नोहे...जाणिजे यज्ञकर्म..😊
25/09/2022

खवय्या ग्राहकांचा असा अभिप्राय मिळाला की आमचे पोट भरते....

उदर भरण नोहे...जाणिजे यज्ञकर्म..😊

Today 15-09-2022
15/09/2022

Today 15-09-2022

यशवंतराव चव्हाण सेंटर,नांदेड जिल्हा केन्द्राच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेच्या पारितोषक व...
12/09/2022

यशवंतराव चव्हाण सेंटर,नांदेड जिल्हा केन्द्राच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभास उपस्थित मुख्य अतिथि गुरुवर्य प्रा.इंद्रजीत भालेराव सर आलेले असतांना आज 'विसावा' रेस्टॉरेंट ला सरांच्या भोजनाची व्यवस्था होती.सरांचे आशीर्वाद आणि सहवासाचा लाभ झाला...

विसावा प्युअर वेज रेस्टोरेंट,अशोक नगर नांदेड...एक वेळ अवश्य भेट द्या...चवीचे खाणार-त्याला 'विसावा' देणार..😊
05/09/2022

विसावा प्युअर वेज रेस्टोरेंट,अशोक नगर नांदेड...एक वेळ अवश्य भेट द्या...चवीचे खाणार-त्याला 'विसावा' देणार..😊

Address

Ashok Nagar Nanded
Nanded

Telephone

+919028895899

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when new visawa pure veg family restorant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category