Sp devlopers ahmadpur dist latur in maharashtra

Sp devlopers ahmadpur dist latur in maharashtra work at home devlopr

29/10/2024

अगर मोटिवेशनल वीडियो
देखने से सफलता मिलती तो
रील बनाने वालो का कैमरा मैन सबसे सफल व्यक्ति होता
🤪😝😄😛

 #आंधळे_प्रेम..          प्रेमाच्या दोन बाजू असतात ..त्याने किंवा तिने एकमेकांकडून कुठलीही अपेक्षा न करता निर्मळ भावनेने...
12/09/2024

#आंधळे_प्रेम..

प्रेमाच्या दोन बाजू असतात ..त्याने किंवा तिने एकमेकांकडून कुठलीही अपेक्षा न करता निर्मळ भावनेने केलेले प्रेम आणि दुसरी आकर्षणाच्या हव्यासापोटी मनाच्या विकृतीतून निर्माण झालेले प्रेम!

एकीकडे तिच्या सुखात स्वतःच सुख मानणारे असतात तर दुसरीकडे तू माझी होऊ शकत नाही म्हणून तिची हत्त्या सुधा करणारे असतात...

संशयातून केलेली हत्त्या ,लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी केलेली विकृती, सुखी संसाराची स्वप्ने रगंवून पळून जाणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही..

या सर्वांमध्ये त्याच्या एकट्याचाच दोष नसतो..ह्याच नात्यात बरोबरीची भागीदारी ठेवणारी " ती" देखील तितकीच जबाबदार असते, असं मला तरी वाटतं. .कारण ती म्हणजे कुकुल बाळ नव्हे..

घरच्यांनी लग्नाला "नाही" म्हटलं म्हणून पळून जाण्याचा निर्णय त्याच्या एकट्याचाच नसतो..ती सुद्धा त्यात सामील असतेच; म्हणूनच एवढी प्रकरणं समोर वाढतात...

अशा वेळी ती त्याला स्पष्ट नकार देऊ शकते..

विजय मनोहर पांढरीपांडे ह्यांनी लिहिलेल्या ' अंधारातल्या सावल्या ' ह्या कादंबरी मधल्या एका वाक्याने स्त्री - स्वभावाचा वेध घेतला.. ते म्हणतात ,"स्त्रीचं मन एकदा दुसऱ्याच झालं की तिला स्वतः च्या अशा भावना फारशा (उरतच नाही) नसतातच..

ज्या पुरुषांच्या ठाई मन गुंतून जात त्याच्याच अस्तित्वात ती जगते ..

लेखकाने स्त्रीच्या एका अत्यंत नाजूक पैलूला उजेडात आणण्याचा प्रयत्न केलाय..

पण स्वतः च बर वाईटही कळू नये? एवढी मूर्ख असते ती खरंच? माझ्या मते , स्वतः चा निर्णय घेण्याइतपत तरी ती सुज्ञ असावी. ‌....

चार दिवसाचं आंधळं प्रेम हे पाचव्या दिवशी रस्त्यावर उघडं पडत...

लग्नाचं आमिष दाखवून मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या वर्तमानपत्रात नेहमीच वाचायला मिळतात ..

तेव्हा मनापासून असं वाटतं , जशी प्रेमाची कबुली देतांना होकार देता येतो तसंच लग्ना आधी शारीरिक संबंधांसाठी ती नकार द्यायलादेखील समर्थ आहे आणि असायलाच हवं..

प्रेम आणि वासना ह्यातल अंतर तिला समजतं ..तशी तर्क शक्ती देवाने तिच्यात जन्मतः च दिलेली असते..कारण खरं प्रेम शारीरिक प्रेमाची मागणी करत नाही...आणि जिथे शारीरिक आकर्षण असतं तिथे प्रेम नसतं..

प्रेम काय ? कुठल्याच नात्यात इतकं समर्पित होऊ नये की आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा विसर पडावा..प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते..ती पाळली की , नाती स्वच्छ आणि जन्मभरासाठी सोबत करतात..

खरं प्रेम मृत्यूचे कारण नाही तर जगण्याचं कारण असतं..

विश्वास, आपुलकी,आदर ,त्याग आणि जिव्हाळा ह्यापासून बनलेल एक वेगळं विश्व म्हणजे प्रेम! मनाच्या खेळात शरीराची बोली म्हणजे प्रेम नव्हे...जिथे विश्वास नाही तिथे संशय आपल बस्तान मांडत.. .

कुणातरीसाठी स्वतः ला इतकं वाहून नेऊ नये की स्वतः चा निर्णय घेता येऊ नये..

प्रेमाच्या पिंजऱ्यात दोन व्यक्ती वास्तव्यास असतात..त्याला विश्वासाने गुंफलेले जाळीदार कुंपण असतं..

प्रेम म्हणाल तर जे नात्यात बांधूनही मुक्त असत ते प्रेम!

चूक फक्त एकाचीच नसते...चुकतात दोघेही ...काही विकृत लोकांच्या कृत्यामुळे आजची पूर्ण पिढी बदनाम होते... खरं प्रेम जाती ,धर्माच्या नावाखाली गुदमरून जातं..तर कुठे घरच्यांच्या विरोधामुळे लोप पावत.. .

खूप वाईट वाटत तेव्हा ,जेव्हा प्रेमासाठी आत्महत्तेसारखे प्रकार घडतात..‌

पालक आपल्या मुलांचं चांगलं व्हावं म्हणून आयुष्यभर धडपडतात ..पण एका नकारामुळे आपलं मुल आत्महत्या करून कायमचा दुरावेल ह्याची त्यांना किंचितशी कल्पना सुद्धा नसते...

ह्यात चूक कुणाची ? मुला- मुलींची की आई - वडिलांची ? ह्यावर कुठलच ठरलेलं उत्तरं नाही..पण पालकांनी थोडा त्यांच्या बाजूने आणि मुला - मुलींनी आपल्या मोठ्यांच्या भावनेचा आदर राखला तर निम्म्या समस्या अशाच दूर होऊ शकतात ..

उगाच कळत- नकळत कुणाच्या मृत्यूच कारण होण्यापेक्षा प्रेमाला नव्या दृष्टीने जीवनदान दिलेलं सोईस्कर नाही का ठरणार ??

#हा_लेख_म्हणजे
#माझे_वैयक्तिक_मत ,
वाचक माझ्या मताशी सहमत असायलाच हवेत , ही माझी मुळीच अपेक्षा नाही...

चुकल्यास क्षमस्व !!🙏

गौरी माते, नमन तुला..अखंड सौभाग्य लाभू दे माझ्या सर्व माता-भगिनींना!🙏 #गौरी पुजन निमित्त सर्वांनाहार्दिक शुभेच्छा!💐
11/09/2024

गौरी माते, नमन तुला..
अखंड सौभाग्य लाभू दे
माझ्या सर्व माता-भगिनींना!🙏
#गौरी पुजन निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!💐

10/09/2024

संकेत बाळ कुळे यांनी
कुठला निबंध लिहला. म्हणुन पोलिस FIR मध्ये नाव नाही.😡
खलरक्षणाय
सदनिग्रहनाय.

ही गणरायाची विटंबना आहे की नाही?सर्व गणेश मंडळांना विनंती, 🙏हिंदुधर्म व श्रद्धांभोवती संशय निर्माण करणाऱ्या घटकांना बळ द...
10/09/2024

ही गणरायाची विटंबना आहे की नाही?
सर्व गणेश मंडळांना विनंती, 🙏
हिंदुधर्म व श्रद्धांभोवती संशय निर्माण करणाऱ्या घटकांना
बळ देणाऱ्या व श्री गणरायाची अशी
विटंबना करणाऱ्या भामट्यांना
सार्वजनिक गणेश मंडळाच्या गर्दीत
आपले नेतेपण मिरवु देऊ नये. 🙏
मंडळ अध्यक्ष व कार्यकर्त्यांना आवाहन :🙏
हिंदु धर्माविषयी संशय निर्माण करणारे
छद्म धर्मप्रेमी राजकीय पक्ष, संघटना,
नेत्यांना उत्सवापासून दुर ठेवा.🫵

10/09/2024

पस्तीस पुरण पोळ्या आणि पातेलेभर तुप खायला घालून..
असं विवेकहीन वक्तव्य
नव्हतं करायला पाहिजे😜!
🍉

10/09/2024

ना हा घरातलं
खाते चालवू शकतो, 😞
ना राज्याचे
गृहखाते चालवू शकतो.😜🍉

कोडक कंपनी याद है? 1997 में, कोडक के पास लगभग 160,000 कर्मचारी थे।और दुनिया की लगभग 85% फोटोग्राफी कोडक कैमरों से की जात...
08/09/2024

कोडक कंपनी याद है? 1997 में, कोडक के पास लगभग 160,000 कर्मचारी थे।
और दुनिया की लगभग 85% फोटोग्राफी कोडक कैमरों से की जाती थी। पिछले कुछ सालों में मोबाइल कैमरों के उदय के साथ, कोडक कैमरा कंपनी मार्केट से बाहर हो गई है। यहाँ तक कि कोडक पूरी तरह से दिवालिया हो गई और उसके सभी कर्मचारियों को नौकरी से निकाल दिया गया।

उसी समय कई और मशहूर कंपनियों को अपने आप को रोकना पड़ा। जैसे

HMT (घड़ी)
BAJAJ (स्कूटर)
DYANORA (TV)
MURPHY (रेडियो)
NOKIA (मोबाइल)
RAJDOOT (बाइक)
AMBASSADOR (कार)

उपरोक्त कंपनियों में से किसी की भी गुणवत्ता खराब नहीं थी। फिर भी ये कंपनियाँ बाहर क्यों हो गईं? क्योंकि वे समय के साथ खुद को बदल नहीं पाईं।

वर्तमान क्षण में खड़े होकर आप शायद यह भी न सोचें कि अगले 10 सालों में दुनिया कितनी बदल सकती है! और आज की 70%-90% नौकरियाँ अगले 10 सालों में पूरी तरह से खत्म हो जाएँगी। हम धीरे-धीरे "चौथी औद्योगिक क्रांति" के दौर में प्रवेश कर रहे हैं।

आज की मशहूर कंपनियों को देखिए-

UBER सिर्फ़ एक सॉफ्टवेयर का नाम है। नहीं, उनके पास अपनी कोई कार नहीं है। फिर भी आज दुनिया की सबसे बड़ी टैक्सी-फ़ेयर कंपनी UBER है।

Airbnb आज दुनिया की सबसे बड़ी होटल कंपनी है। लेकिन मज़ेदार बात यह है कि दुनिया में उनके पास एक भी होटल नहीं है।

इसी तरह, Paytm, Ola Cab, Oyo rooms आदि जैसी अनगिनत कंपनियों के उदाहरण दिए जा सकते हैं।

आज अमेरिका में नए वकीलों के लिए कोई काम नहीं है, क्योंकि IBM Watson नामक एक कानूनी सॉफ्टवेयर किसी भी नए वकील से कहीं बेहतर वकालत कर सकता है। इस प्रकार अगले 10 सालों में लगभग 90% अमेरिकियों के पास कोई नौकरी नहीं होगी। शेष 10% बच जाएँगे। ये 10% विशेषज्ञ होंगे।

नए डॉक्टर भी काम पर जाने के लिए बैठे हैं। Watson सॉफ्टवेयर कैंसर और दूसरी बीमारियों का पता इंसानों से 4 गुना ज़्यादा सटीकता से लगा सकता है। 2030 तक कंप्यूटर इंटेलिजेंस मानव इंटेलिजेंस से आगे निकल जाएगा।

अगले 20 सालों में आज की 90% कारें सड़कों पर नहीं दिखेंगी। बची हुई कारें या तो बिजली से चलेंगी या हाइब्रिड कारें होंगी। सड़कें धीरे-धीरे खाली हो जाएंगी। गैसोलीन की खपत कम हो जाएगी और तेल उत्पादक अरब देश धीरे-धीरे दिवालिया हो जाएंगे।

अगर आपको कार चाहिए तो आपको उबर जैसे किसी सॉफ्टवेयर से कार मांगनी होगी। और जैसे ही आप कार मांगेंगे, आपके दरवाजे के सामने एक पूरी तरह से ड्राइवरलेस कार आकर खड़ी हो जाएगी। अगर आप एक ही कार में कई लोगों के साथ यात्रा करते हैं, तो प्रति व्यक्ति कार का किराया बाइक से भी कम होगा।

बिना ड्राइवर के गाड़ी चलाने से दुर्घटनाओं की संख्या 99% कम हो जाएगी। और इसीलिए कार बीमा बंद हो जाएगा और कार बीमा कंपनियाँ भी बाहर हो जायेंगी।

पृथ्वी पर ड्राइविंग जैसी चीजें अब नहीं बचेंगी। जब 90% वाहन सड़क से गायब हो जाएँगे, तो ट्रैफ़िक पुलिस और पार्किंग कर्मचारियों की ज़रूरत नहीं होगी।

जरा सोचिए, 10 साल पहले भी गली-मोहल्लों में STD बूथ हुआ करते थे। देश में मोबाइल क्रांति के आने के बाद ये सारे STD बूथ बंद होने को मजबूर हो गए। जो बच गए वो मोबाइल रिचार्ज की दुकानें बन गए। फिर मोबाइल रिचार्ज में ऑनलाइन क्रांति आई। लोग घर बैठे ऑनलाइन ही अपने मोबाइल रिचार्ज करने लगे। फिर इन रिचार्ज की दुकानों को बदलना पड़ा। अब ये सिर्फ मोबाइल फोन खरीदने-बेचने और रिपेयर की दुकानें रह गई हैं। लेकिन ये भी बहुत जल्द बदल जाएगा। Amazon, Flipkart से सीधे मोबाइल फोन की बिक्री बढ़ रही है।

पैसे की परिभाषा भी बदल रही है। कभी कैश हुआ करता था लेकिन आज के दौर में ये "प्लास्टिक मनी" बन गया है। क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड का दौर कुछ दिन पहले की बात है। अब वो भी बदल रहा है और मोबाइल वॉलेट का दौर आ रहा है। पेटीएम का बढ़ता बाजार, मोबाइल मनी की एक क्लिक।

जो लोग उम्र के साथ नहीं बदल सकते, उम्र उन्हें धरती से हटा देती है। इसलिए जमाने के साथ बदलते रहें।

बढ़िया कंटेंट बनाते रहें, वक्त के साथ चलते रहें।

29/08/2024

वारा खरंच
एवढा जोराचा होता कि
पार सातार च्या वंशजांना ही तोंड उघडता आल नाही🤔

29/08/2024

🫵 देखो कहना नहीं चाहिए लेकिन जिन रिश्तो में
इज्जत ना मिले
उनमें रहना भी नहीं चाहिए👍

28/08/2024

मनाने एवढे चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे ❤️

28/08/2024

बरं ते स्वता:हला
वंशज म्हणवुन घेणारे कोणत्या गुफेत लपलेतं.?🤔

Address

Bhagya Nagar Nanded Road
Nanded
413515

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sp devlopers ahmadpur dist latur in maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share