Yashodhan Agri Tourism formerly OSARA Agri Tourism

Yashodhan Agri Tourism  formerly OSARA Agri Tourism Welcome to YASHODHAN Agri Tourism - a perfect Family gateway for those who want Enjoying Holiday, away from their routine Work. It is 65 km away from Pune.

YASHODHAN Agri Tourism is spread over 5 acres in the Hill Slope where one can catch a glimpse of rural life and also explore farming. Etc

YASHODHAN Agritourism is located about 4 to 5 kms. away from East of Pune Nasik Highway in this picturesque town of Narayangaon And 80 Km Away from Pune City. YASHODHAN Agritourism provides a perfect family getaway for those who want enjoying holidays, away fro

m their routine work.At YASHODHAN Agritourism, We often miss out on the simple pleasures of life like the bloom of the morning, a refreshing, playful splatter of crystal clear water, a bonfire under a sky full of stars; all of this and more amid the cosmos. Life isn’t only about deadlines anyway! Come, breathe and experience rural life with YASHODHAN Agri Tourism……

होळीच्या खास सेलिब्रेशन ची धमाल अनुभवायला यशोधन अ‍ॅग्री टूरिझम मध्ये येताय ना?नाश्ता, जेवण आणि हाय टी (Chef’s Special Me...
10/03/2025

होळीच्या खास सेलिब्रेशन ची धमाल अनुभवायला यशोधन अ‍ॅग्री टूरिझम मध्ये येताय ना?

नाश्ता, जेवण आणि हाय टी (Chef’s Special Menu)
नैसर्गिक रंग आणि रंगपंचमीचा जल्लोष
रेन डान्स आणि धमाल खेळ
फोटो बूथ, ब्रँडिंग बॅजेस आणि ठंडाई

१४ मार्च २०२५ | सकाळी १० ते सायं. ६ | शुल्क: ₹८९९/- प्रति व्यक्ती

आजच बुकिंग करा!

एक सन्मान 'ती' च्या अस्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ✨           #
08/03/2025

एक सन्मान 'ती' च्या अस्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ✨

#

Relax more, pay less!Take a break and indulge in relaxation at Yashodhan Agri Tourism with 50% off per person on our soo...
05/03/2025

Relax more, pay less!
Take a break and indulge in relaxation at Yashodhan Agri Tourism with 50% off per person on our soothing spa experience.

Choose your perfect therapy:
✔ Tanning Swedish Massage
✔ Revitalizing Thai Massage
✔ Rejuvenating Ayurveda Massage
✔ Pain Relief Deep Tissue Massage
✔ Indian Head Massage
✔ Spa Foot Massage
✔ Spa Back Massage

Limited time offer—Book Now!

✨ रंगोत्सव २०२५ – रंग, आनंद आणि उत्सवाची धमाल! ✨या होळीला रंग, संगीत आणि स्वादिष्ट मेजवानीसह अनोख्या उत्सवाचा आनंद घ्या!...
03/03/2025

✨ रंगोत्सव २०२५ – रंग, आनंद आणि उत्सवाची धमाल! ✨

या होळीला रंग, संगीत आणि स्वादिष्ट मेजवानीसह अनोख्या उत्सवाचा आनंद घ्या! 🎉 नैसर्गिक रंगांची उधळण, रेन डान्स आणि धमाल खेळ यासह Chef’s Special मेन्यूतील नाश्ता, जेवण आणि हाय टीचा आस्वाद घ्या. फोटो बूथ, ब्रँडिंग बॅजेस आणि स्पेशल ठंडाईसह या क्षणांना संस्मरणीय बनवा!

📅 १४ मार्च २०२५
⏰ सकाळी १० ते सायं. ६
💰 शुल्क: ₹८९९/- प्रति व्यक्ती

रंग आणि आनंदाने भरलेला हा सोहळा चुकवू नका – आजच बुकिंग करा! 🥳🔥

#होळीरेहोळी #रंगोत्सव२०२५

धमाल, रंग आणि आठवणींसाठी तयार आहात?यशोधन अ‍ॅग्री टूरिझम मध्ये तुमची होळी खास बनवा – बुकिंग सुरू आहे!   #होळीरेहोळी      ...
01/03/2025

धमाल, रंग आणि आठवणींसाठी तयार आहात?
यशोधन अ‍ॅग्री टूरिझम मध्ये तुमची होळी खास बनवा – बुकिंग सुरू आहे!

#होळीरेहोळी

राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या रामन इफेक्ट च्या शोधाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. जुन्नर च्या जी...
28/02/2025

राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या रामन इफेक्ट च्या शोधाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

जुन्नर च्या जीएमआरटी सारखी अनेक वैज्ञानिक आकर्षणे आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात आहेत. चला, अशा स्थळांना भेट देऊन हा दिवस साजरा करूया.

राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा!

#राष्ट्रीयविज्ञानदिवस #जीएमआरटी

लवकरच...   #होळीरेहोळी
27/02/2025

लवकरच...

#होळीरेहोळी

शिवजयंतीच्या शुभेच्छाजिवाचे रान करून स्वराज्य घडवणाऱ्या आपल्या राजाचा जीव असलेले महाराष्ट्र जपणे हे आपले कर्तव्य आहे. चल...
19/02/2025

शिवजयंतीच्या शुभेच्छा

जिवाचे रान करून स्वराज्य घडवणाऱ्या आपल्या राजाचा जीव असलेले महाराष्ट्र जपणे हे आपले कर्तव्य आहे. चला आपल्या गड, किल्ल्यांना स्वच्छ ठेवून आपण हे कर्तव्य पार पाडूया. जय शिवराय!

शिवजयंतीच्या निमित्ताने जुन्नर भेटीसाठी येताय?गड - किल्ल्यांच्या थराराबरोबर अनुभव घ्या यशोधन अ‍ॅग्री टूरिझम च्या शांततेच...
18/02/2025

शिवजयंतीच्या निमित्ताने जुन्नर भेटीसाठी येताय?

गड - किल्ल्यांच्या थराराबरोबर अनुभव घ्या यशोधन अ‍ॅग्री टूरिझम च्या शांततेचा.

बुकिंगसाठी संपर्क करा: 7969982498

18/02/2025

गडाच्या प्रत्येक पायरीवर एक उत्साह आणि प्रोत्साहन असते

त्यासाठी तुम्ही या शिवजयंतीला या गडांना भेट देत असाल तर निसर्गाच्या कुशीत असलेल्या यशोधन अ‍ॅग्री टूरिझम मध्ये नक्की या.

आणि उत्तम जेवण, रूम्स आणि शांत वातावरण नक्की अनुभवा..

आजच बुकिंग करा: 7969982498

Address

Hivare Tarfe Narayangaon, Manjarwadi Road, Tal : Junnar
Narayangaon
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashodhan Agri Tourism formerly OSARA Agri Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yashodhan Agri Tourism formerly OSARA Agri Tourism:

Share

Category

Our Story

Yashodhan Agri Tourism formerly OSARA Agri Tourism is spread over 5 acres in the Hill Slope where one can catch a glimpse of rural life and also explore farming.Etc Located about 4 to 5 kms. away from East of Pune Nasik Highway in this picturesque town of Narayangaon And 80 Km Away from Pune City. Yashodhan Agritourism provides a perfect family getaway for those who want enjoying holidays, away from their routine work. At Yashodhan Agritourism, We often miss out on the simple pleasures of life like the bloom of the morning, a refreshing, playful splatter of crystal clear water, a bonfire under a sky full of stars; all of this and more amid the cosmos. Life isn’t only about deadlines anyway! Come, breathe and experience rural life with Yashodhan Agri Tourism……