15/05/2023
जेवणाची लज्जत वाढवणारा आणि पारंपरिक प्रमाणानुसार तयार केलेला नगरचा काळा मसाला आता तुमच्यासाठी उपलब्ध !!
ऑर्डरप्रमाणे करून दिला जाईल
🌶️अठरा प्रकारचे अव्वल दर्जाचे खडे मसाले वापरून तयार झालेला मसाला म्हणजेच नगरी काळा मसाला...
🌶️घाण्याचा तेल वापरून बनवलेला..
🌶️खास डंकाच्या उखळीत (कांडप) मध्ये कुटलेला असल्यामुळे नैसर्गिक रंग आणि वास जशास तसा आहे...
🌶️हा मसाला वापरताना इतर कुठलाही मसाला ,धना पावडर, मिरची पावडर वापरायची अजिबात गरज नाही...
🌶️फक्त ह्या मसाल्याचा वापर करून तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या व्हेज अथवा नॉनव्हेज डिश तयार करू शकता... उदा.. चिकन, मटन, मासवडी रस्सा, पाटवडी रस्सा ,शेवगा आमटी काळं वांग,मसालेभात इ...
१ किलो फक्त ८५० रुपये !
(+ delivery charges)
संपर्क - 9175083860 [Apurva Shrikant]
https://wa.me/message/RQIYKHUH2OR5L1
MODERN GIRL🙋♀️.. TRADITIONAL WAY🙏👩🌾