The Utsav Hotel

The Utsav Hotel We have 35+ years of Experience in Hospitality Industry. Feel awesome, Book the ideal room as a Great Price.

श्री गणेशाच्या आगमनाने उजळली सृष्टी, सर्वांवर गणरायाची असावी कृपादृष्टी!श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्...
07/09/2024

श्री गणेशाच्या आगमनाने उजळली सृष्टी, सर्वांवर गणरायाची असावी कृपादृष्टी!
श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव

Let's celebrate the festival of colors with a dash of health and happiness! Wishing you a joyful Rang Panchami. May your...
30/03/2024

Let's celebrate the festival of colors with a dash of health and happiness! Wishing you a joyful Rang Panchami. May your life be filled with vibrant hues of well-being and positivity.

Happy Women's Day to all the incredible women out there! 🌸💪 Let's celebrate the achievements, strength, and resilience o...
08/03/2024

Happy Women's Day to all the incredible women out there! 🌸💪 Let's celebrate the achievements, strength, and resilience of women everywhere.

राजाधीराज छत्रपती शिवरायगजअश्वपती भूपती प्रजापतीसुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृतअष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकारमंडीत शस्...
19/02/2024

राजाधीराज छत्रपती शिवराय
गजअश्वपती भूपती प्रजापती
सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार
मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती
धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !

घ्या तिरंगा हाती...नभी लहरु द्या उंच...जयघोष मुखी...जय भारत...जय हिंद...प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !प्रजासत्ताक दिनाच्य...
26/01/2024

घ्या तिरंगा हाती...
नभी लहरु द्या उंच...
जयघोष मुखी...
जय भारत...
जय हिंद...
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अयोध्येत प्रभु श्री रामचंद्रांच्या जन्मभुमीत होणाऱ्याश्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त हार्दिक शुभेच्छा...!          ...
22/01/2024

अयोध्येत प्रभु श्री रामचंद्रांच्या जन्मभुमीत होणाऱ्या
श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!मकर संक्रांतीच्या आपणास वआपल्या परिवारास हार्दिक ...
15/01/2024

आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ☺️

Wishing you and your family a year filled with happiness. May this year bring lots of prosperity. Happy New Year!     #2...
01/01/2024

Wishing you and your family a year filled with happiness. May this year bring lots of prosperity. Happy New Year!

#2024

बहिण-भावातील जिव्हाळा,विश्वासाचं अतूट नातं साजरा करणाऱ्या भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*     👫
15/11/2023

बहिण-भावातील जिव्हाळा,विश्वासाचं अतूट नातं साजरा करणाऱ्या भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*

👫

12/11/2023
"धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहोव आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभोही ईश्वर चरणी प्रार्थना,धनत्रयोदशी आणि दिवाळी...
10/11/2023

"धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा"

#धनतेरस #धनत्रयोदशी

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो....वसुबारस निमित्त हार्दिक शुभ...
09/11/2023

गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो....
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा...

#वासुबारास #दिवाळी #सन #वसुबारस

Address

M. I. D. C. Ambad , Nashik/7, Plot No . PAP 18/P/32 Behind Hotel Taj
Nashik
422007

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Utsav Hotel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Utsav Hotel:

Share

Category