JUST FOODZ

JUST FOODZ Just Foodz parcel food services offers to Food Lover Nashikites tasty recipes with homely touch food in a convenient takeaway at very affordable rate.

Just Foodz Fantastic Everyday Combo
02/07/2021

Just Foodz Fantastic Everyday Combo

21/06/2021

A Very Happy New Year To All--  Team Just Foodz
01/01/2021

A Very Happy New Year To All
-- Team Just Foodz

जस्ट फुड्झ तर्फे दिवाळी २०२० च्या हार्दिक शुभेच्छा🙏Happy Diwali From Team Just Foodz🙏
12/11/2020

जस्ट फुड्झ तर्फे दिवाळी २०२० च्या हार्दिक शुभेच्छा🙏
Happy Diwali From Team Just Foodz🙏

दिवाळी फराळ/ Diwali Feast 2020
01/11/2020

दिवाळी फराळ/ Diwali Feast 2020

नमस्कार नाशिककरांसाठी आम्ही  घेऊन आलोत अत्यंत चविष्ठ, दर्जेदार, हायजीनिक पदार्थांचे विविध प्रकार तुमच्या मागणीनुसार तय्य...
01/09/2020

नमस्कार नाशिककरांसाठी आम्ही घेऊन आलोत अत्यंत चविष्ठ, दर्जेदार, हायजीनिक पदार्थांचे विविध प्रकार तुमच्या मागणीनुसार तय्यार, आम्हांला तुम्ही दिलेल्या एवढ्या वर्षांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻
◆आम्ही सकाळच्या हेल्दी ब्रेकफास्ट पासून लंच,डिनर,फास्टफूड मेन्यू ऑर्डर प्रमाणे पुरवतो.
◆ खास ऑफिस, दुकान, सर्व छोटे समारंभ साठी किमान 5 लोकांपासून पुढे तुमच्या आवडीनुसार मेन्यूचे पार्टी ऑर्डर स्वीकारतो.
◆ चवदार जेवणासाठी भरपूर ऑप्शन्स खास तुमच्या साठी.
*MENU*

◆ *नाश्ता/न्याहारी*
● नाशिक मिसळपाव, कांदा, लिंबू --₹60
● खमंग भाजणी थालीपीठ,दही, लोणचे --₹60,
● पालक/मेथी/गोबी/आलूपराठा दही, लोणचे --₹50
● ईडली ,चटणी,सांभार --₹60
● साबुदाणा खिचडी,दही --₹50,
● साबुदाणा वडा, चटणी --₹40,
● उपवास भाजणी थालीपीठ, दही --₹60
● पनीर/चीझ आलू पराठा,दही, लोणचे --₹70

◆ *पोटभर जेवण*
● सात्विक पोळीभाजी --₹60
(3 गव्हाच्या पोळ्या व भाजी, लोणचे/चटणी/सॅलड),
● महाराष्ट्रीयन थाळी --₹100
(3 पोळ्या, 2 भाज्या, वरण/कढी, भात, लोणचे/चटणी/सॅलड)

◆ *लाजवाब राईस*
● वरण भात --₹60,
● जीरा राईस --₹60,
● कढी खिचडी --₹70,
● मसाले भात --₹70,
● व्हेज पुलाव --₹70,
● फ्राईड राईस --₹70,
● कर्ड राईस --- ₹70,
● दाल खिचडा --₹70
● व्हेज बिर्याणी --₹70,
● पनीर/चीझ बिर्याणी--₹90

◆ *भन्नाट भाज्या*
● मिक्स व्हेज/भरली वांगी/छोले/राजमा --₹60
● रावण पिठलं --₹60
● पातोड्याची आमटी --₹60,
● खान्देशी शेवभाजी --₹60,
● दाल फ्राय/तडका --₹60
● दाल मखनी --₹70
● पनीर बटर मसाला --₹80,

◆ *महाराष्ट्रीयन ठसका*
● वांग्याचे भरीत,2भाकरी,मिरची ठेचा, कांदा -- ₹100,
● रावण पिठलं, 2भाकरी,मिरची ठेचा, कांदा -- ₹100,
● भरलं मसालेदार वांग,2भाकरी, मिरची ठेचा, कांदा --₹100

★ *फंटास्टिक फास्टफूड*

◆ *फ्रँकली फ्रँकी/रोल्स*
● व्हेज फ्रँकी रोल --₹40,
● बटर फ्रँकी रोल --₹50,
● पनीर/चीझ फ्रँकी --₹60,
(सर्व रोल्स हे purely गव्हाच्या पिठाच्या रोटीचे no मैदा)
◆ *Pick a पास्ता*
● रेड सॉस स्पाईसी पास्ता₹100
● व्हाईट सॉस चीज पास्ता₹100
◆ *चौपाटी स्टाईल पावभाजी*
● अमूल बटर पावभाजी -- ₹70,
● कोल्हापूरी पावभाजी --₹70,
● पनीर/चीझ पावभाजी -- ₹80

◆ *जबरा कॉम्बोज*
● दिल्ली छोले, 2भटुरे, सॅलेड -- ₹120,
● पनीर बटर मसाला, 2प्लेन पराठा, सॅलेड -- ₹120,
● पनीर बटर मसाला, 2प्लेन पराठा, दालफ्राय, जीरा राईस, रायता/सॅलेड --₹160,
● पनीर बटर मसाला, शेवभाजी, 2 प्लेन पराठा, व्हेज. पुलाव,रायता/सॅलेड --₹160
आणि अजून बरेच जबरा कॉम्बो

◆ *extra प्लिज*
● गव्हाची पोळी -- ₹10,
● नागली/उडीद फ्राय पापड₹15
● मिरची ठेचा --₹20,
● लसूण जाळ --₹20,
● प्लेन पराठा --₹20,
● ज्वारी/बाजरी भाकरी --₹20,
● उकडीचे मोदक --₹25,
● पुरणपोळी(साजूक तूप) ₹30,
● पुरणाचे मांडे --₹60
आणि बरंच काही, तुमच्या आवडीचे menu as per your demand
वाचूनच तोंडाला पाणी सुटले ना अहो मग खाऊन तर बघा तबियत एकदम खूष होऊन जाईल राव
Hey Nashikkar you are just a call/message away from ordering, so what are you waiting for नाशिककर मित्रो,
सध्या नाशिक मध्ये गंगापूर रोड, कॉलेज रोड, व जवळपास नाशिक शहरात मर्यादित स्वरूपात थेट घरपोच सेवा उपलब्ध, कारण सध्या आम्ही आमची Swiggy सेवा बंद ठेवली आहे.
कृपया ऑर्डर ही किमान ₹200 व त्यावरील असावी, फ्री होम डिलिव्हरी विद्या विकास सर्कल पासून 3 किलोमीटर पर्यंतच त्यापुढे किरकोळ सर्व्हिस चार्जेस लागतील, ऑर्डर ही आदल्या दिवशीच स्वीकारली जाईल, रोजचा मेन्यू चार्ट बदलता राहील कृपया आधी कन्फर्म करून घ्यावे, आम्ही पेमेंट रोख,पेटीएम, फोन पे द्वारे स्वीकारतो.
शाखा- 1)एम जी रोड,
2) विद्या-विकास, गंगापूर रोड
◆कृपया संपर्क :-
* *
राहुल कुलकर्णी
9890605689
7588307159
नाशिक
FSSAI -21518113000001

नमस्कार परत एकदा मोठ्या ब्रेक नंतर नाशिककरांसाठी आम्ही  घेऊन आलोत अत्यंत चविष्ठ, दर्जेदार, हायजीनिक पदार्थांचे विविध प्र...
31/07/2020

नमस्कार परत एकदा मोठ्या ब्रेक नंतर नाशिककरांसाठी आम्ही घेऊन आलोत अत्यंत चविष्ठ, दर्जेदार, हायजीनिक पदार्थांचे विविध प्रकार तुमच्या मागणीनुसार तय्यार, आम्हांला तुम्ही दिलेल्या एवढ्या वर्षांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻
** आम्ही सकाळच्या हेल्दी ब्रेकफास्ट पासून लंच,डिनर,फास्टफूड मेन्यू ऑर्डर प्रमाणे पुरवतो.
**MENU**
* नाशिक मिसळपाव, पापड, कांदा --₹50
* खमंग भाजणी थालीपीठ,दही, लोणचे --₹50,
* पालक/मेथी/गोबी/आलूपराठा,दही, लोणचे --₹50
* ईडली ,चटणी,सांभार --₹50
* साबुदाणा खिचडी,दही --₹50,
* साबुदाणा वडा, चटणी --₹40,
* उपवास थालीपीठ, दही --₹60
* पनीर/चीझ आलू पराठा,दही, लोणचे --₹70

** चवदार जेवणासाठी भरपूर ऑप्शन निवडा-----
* सात्विक पोळीभाजी --
(3 गव्हाच्या पोळ्या व भाजी, लोणचे/चटणी/सॅलड यातील एक) --₹50
* महाराष्ट्रीयन थाळी --
(3 पोळ्या, 2 भाज्या, वरण/कढी, भात, लोणचे/चटणी/सॅलड) --₹100

** राईस स्पेशल --
* वरण भात --₹40,
* कढी खिचडी --₹50,
* तवा पुलाव --₹60,
* फ्राईड राईस --₹60,
* कर्ड राईस --- ₹60,
* दाल खिचडा --₹60
* व्हेज बिर्याणी --₹60,
* पनीर/चीझ बिर्याणी--₹70

** भाज्या/उसळ --
* मटकी/मूग/चवळी/मसूर/चना उसळ --₹40
* पालक/मेथी/अळू पातळ भाजी --₹40
* मिक्स व्हेज/भरली वांगी/छोले/राजमा --₹50
* पातोड्याची आमटी --₹50,
* खान्देशी शेवभाजी --₹50,
* पनीर बटर मसाला --₹80,
** महाराष्ट्रीयन ठसका --
* वांग्याचे भरीत, 2भाकरी,मिरची ठेचा, कांदा -- ₹100
* रावण पिठलं, 2भाकरी,मिरची ठेचा, कांदा -- ₹100
* भरलं मसालेदार वांग,2भाकरी, मिरची ठेचा, कांदा --₹100
** फास्टफूड स्पेशल --
* अमूल बटर पावभाजी -- ₹70,
* पनीर/चीझ पावभाजी -- ₹80,
* दिल्ली छोले, 2भटुरे, आचार -- ₹100
* पनीर बटर मसाला, 2 नान, आचार -- ₹120
** इतर/गोड पदार्थ --
* गव्हाची पोळी -- ₹10,
* ज्वारी/बाजरी भाकरी --₹20,
* पुरणपोळी -- ₹30
* मसाला ताक -- ₹30
आणि बरंच काही, तुमच्या आवडीचे menu as per demand
वाचूनच तोंडाला पाणी सुटले ना अहो मग खाऊन तर बघा तबियत एकदम खूष होऊन जाईल राव
Hey Nashikkar you are just a call/message away form ordering, so what are you waiting for मित्रो
सध्या lockdown मुळे नाशिक मध्ये गंगापूर रोड, कॉलेज रोड, व जवळपास नाशिक शहरात मर्यादित स्वरूपात घरपोच सेवा उपलब्ध.
कृपया ऑर्डर ही किमान ₹200 व त्यावरील असावी, नो चार्जेस फ्री डिलिव्हरी, ऑर्डर ही आदल्या दिवशीच स्वीकारली जाईल, रोजचा मेन्यू बदलता राहील आधी कन्फर्म करून घ्यावे, आम्ही पेटीएम, फोन पे स्वीकारतो.
शाखा- 1)एम जी रोड,
2) विद्या-विकास, गंगापूर रोड
*कृपया संपर्क :-📱

राहुल कुलकर्णी
9890605689
7588307159
नाशिक

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ...
15/01/2019

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ...

07/01/2019

खमंग खुसखुशीत गुळाची पोळी ...उपलब्ध

We are ready with new look as well as new menu...
01/01/2019

We are ready with new look as well as new menu...

Introducing ....your favourite... "Nashik Misal Pav"...@ Just Foods....M.g.road.Timing - 11a.m. to 3 p.m. and 7 p.m. to ...
01/01/2019

Introducing ....your favourite...
"Nashik Misal Pav"...@ Just Foods....M.g.road.
Timing - 11a.m. to 3 p.m. and 7 p.m. to 10 p.m.
Yesss...In the evening also.
So please do visit..

Address

M. G. Road
Nashik
422001

Telephone

+919890605689

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JUST FOODZ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JUST FOODZ:

Share