Hotel Gavkari

Hotel Gavkari कोल्हापुरी म्हणजे तिखट न्हवे....
तर कोल?

Permanently closed.
10/12/2019

खासदार कपिल पाटील फाऊंडेशन ट्रस्ट आयोजित करत आहेत 'कल्याण फुड फेस्टिवल. हा फेस्टिवल फडके मैदानात कल्याण इथे १३/१४/१५ डिसेंबर ला असून ह्यात खायची पायची चंगळ तर आहेच पण खूप काही छान छान वस्तू देखील आहेत. हा फेस्टिवल मुंबई चे PARLE FOOD FESTIVAL चे आयोजक Raje's Royal Treat यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. तरीही सगळ्यं।नी ह्याचा लाभ घ्यावा व आपल्या सग्या सोयरयं।ना देखील घेऊन या. तरी नक्की नक्की या व खूप enjoy करा....

09/12/2019

अस्सल कोल्हापुरी मसाल्यात बनलेले चमचमीत चिकन, मटण खायला गावकरी शिवाय पर्याय नाही! काय मग येतंय ना ?

१४ वर्षांच्या चवीची परंपरा आता खारघर मधेही, आपल्या सेवेत रुजू होत आहे अस्सल कोल्हापुरी चवीचं, हॉटेल गावकरी.

शॉप न. १०, प्लॉट नं १३९, श्री स्वामी समर्थ कोहॉसोलि, सेक्टर १३, खारघर, नवी मुंबई ४१०२१०

15/08/2018

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

10/08/2018
08/08/2018

संपली केव्हाच आषाढीची वारी
चला आता जोरात करु तयारी !
थोडेसेच दिवस हातात आहेत
जोरात साजरी करूया गटारी !

संपर्क: 9767105105| आमच्या शाखा: पुणे,मुंबई,नाशिक, सांगली

07/08/2018

कोल्हापुरी मटणाला, भाकरी ची साथ ,
तांबडा पांढरा रस्सा नि बिर्याणीचा थाट|
थंडगार सोल कढी, अन भरलेला ताट,
खावुन घ्या सगळ श्रावण महिना यायच्या आत||

संपर्क: 09421916482 | आमच्या शाखा: पुणे,मुंबई,नाशिक, सांगली

03/08/2018

घरी पार्टी करताय? जेवणाची जबाबदारी सोपवा गावकरी वर. दणक्यात साजरा करा तुमचा विकेंड गावकरी च्या कॉम्बो सोबत. वाजवी किमतीतही आणि घरपोहोच सुद्धा!

ऑर्डर साठी फोन करा : 09421916482

९८/६, पौड रोड, भुसारी कॉलनी, कोथरूड , पुणे-४११०३८
अधिक माहिती साठी संपर्क: 09421916482 | आमच्या शाखा: पुणे,मुंबई,नाशिक, सांगली

02/08/2018

गावकरी मध्ये एकदा दमदार ब्लॅक मटण फ्राय खाल्लं तर चटक तर लागणारच....

ऑर्डर साठी फोन करा: 09421916482

९८/६, पौड रोड, भुसारी कॉलनी, कोथरूड , पुणे-४११०३८
अधिक माहिती साठी संपर्क: 09421916482 | आमच्या शाखा: पुणे,मुंबई,नाशिक, सांगली

01/08/2018

खास काळया मसाल्यात बनवलेले चमचमीत काळ चिकन फक्त गावकरी मध्येच!

ऑर्डर साठी फोन करा: 09421916482

९८/६, पौड रोड, भुसारी कॉलनी, कोथरूड , पुणे-४११०३८
अधिक माहिती साठी संपर्क: 09421916482 | आमच्या शाखा: पुणे,मुंबई,नाशिक, सांगली

27/07/2018

आषाढात झणझणीत कोल्हापुरी जेवणाचा खरा आनंद लुटायचा असेल तर गावकरीला यायलाच लागतंय!

८/६, पौड रोड, भुसारी कॉलनी, कोथरूड , पुणे-४११०३८

अधिक माहिती साठी संपर्क: 09421916482 | आमच्या शाखा: पुणे,मुंबई,नाशिक, सांगली.

25/07/2018

फक्त बघूनच तोंडाला पाणी आणणार खास कोल्हापुरी झणझणीत सुक्क चिकन...कोल्हापूरची खरी चव आता तुमच्या जवळ....

८/६, पौड रोड, भुसारी कॉलनी, कोथरूड , पुणे-४११०३८

अधिक माहिती साठी संपर्क: 09421916482 | आमच्या शाखा: पुणे,मुंबई,नाशिक, सांगली.

Address

Gangapur Road
Nashik
422013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Gavkari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Gavkari:

Share

Category