Hotel Sonali Garden, The Family Restaurant

Hotel Sonali Garden, The Family Restaurant Delicious food is waiting at 10 mins away from Satpur Circle Nashik.

10/01/2024
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा अक्षय्यतृतीया आपल्या आयुष्यात अक्षय, सुख, समाधान, समृद्धी आणि निरोगी आयुष्य घेऊन ...
22/04/2023

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा अक्षय्यतृतीया आपल्या आयुष्यात अक्षय, सुख, समाधान, समृद्धी आणि निरोगी आयुष्य घेऊन येवो हीच अक्षय्यतृतीया निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा..!

🚩🚩जय श्री राम 🚩🚩अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला *जय हनुमान जय हनुमान !*हनुमान जन्मोत्सवा च्या हार्दिक शु...
06/04/2023

🚩🚩जय श्री राम 🚩🚩
अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला
*जय हनुमान जय हनुमान !*
हनुमान जन्मोत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा...🚩

🇮🇳🇮🇳या स्वातंत्र्यासाठी अनेकांनीकेला होता त्याग,वदंन करुनिया तयांसी आज, ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण,करुया भारतदेशा असं...
15/08/2022

🇮🇳🇮🇳या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी
केला होता त्याग,
वदंन करुनिया तयांसी आज,
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण,
करुया भारतदेशा असंख्य
प्रणाम
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳🇮🇳

सुखाच्या रंगांनीआपले जीवन रंगबिरंगी होवो,होळीच्या ज्वाळेत वाईटाचासमूळ नाश होवो !होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
17/03/2022

सुखाच्या रंगांनी
आपले जीवन रंगबिरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

८ मार्च जागतिक महिला दिन . #आईच्या आई पणाला शुभेच्छा🌹 #बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा🌹  #मैत्रीण नावाच्या विश्वासाला शुभेच्...
08/03/2022

८ मार्च जागतिक महिला दिन .
#आईच्या आई पणाला शुभेच्छा🌹
#बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा🌹
#मैत्रीण नावाच्या विश्वासाला शुभेच्छा🌹
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्री शक्तीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक :-
* अरुण मधुकर निकम
* अध्यक्ष : साई संकल्प फाऊंडेशन
* उपाध्यक्ष : नाशिक पश्चिम मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस
* शालेय समिती सदस्य, म. वि. प्

Address

Belgaon Dhaga Phakta, Trimbakeshwar Raod
Nashik
422213

Telephone

+919881267177

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Sonali Garden, The Family Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category