24/08/2024
🏠 मोहोळे वाडा, रामशेज किल्ला, नाशिक
⛰️🌾🌴🌴🌳🌳🌳🌴🌴🌾⛰️
🌴 निसर्गरम्य वातावरणात घरगुती फ्रेश महाराष्ट्रीयन थाळी, पुरण पोळी थाळी, भरली वांगी / भरीत / झुणका भाकरी, भाजणी थालीपीठ, कांदा भजी, मिसळ पाव, मिलेट्स अशा पारंपारिक शुध्द शाकाहारी पदार्थाचा मनमुराद आस्वाद‼️
🌴 निसर्गाच्या सान्निध्यात सर्व वयोगटतील स्त्रिया व पुरुषांसाठी शरीर शुद्धी, वजन नियंत्रण, अनेक आजार व ताणतणाव मुक्ती साठी निसर्गोपचार सुविधा. मड, हीप, स्पाइन बाथ, मसाज, आरोमा थेरेपी, अॅक्युप्रेशर, इ. नैसर्गिक जीवन, योगा व आहार विषयक मार्गदर्शन. निवासी उपचार सुविधा सुद्धा उपलब्ध. वाजवी दर‼️
🔶 फॅमिली - ग्रुप स्टे, डे पिकनिक, गेट टुगेदर, तसेच विविध सभारंभांसाठी हेरिटेज व्यवस्था ‼️
🚖 चला तर गर्दीपासून दूर रामशेज या ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळी आणि अनुभवा गावाकडचे समृद्ध वातावरण तसेच मन प्रफुल्लित करणारा रानवारा ‼️
बुकिंगसाठी संपर्क
प्रशांत मोहोळे
☎️ 9226869287
www.ramshej.in